माननीय महापौर व माननीय उपमहापौर यांच्या उपस्थितीत प्रभाग समिती बी कार्यक्षेत्रात जनता दरबाराचे आयोजन वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध तक्रारी, समस्या व सूचना मा. महापौर व मा. उपमहापौर यांच्या दालनात प्राप्त होत आहेत. नागरिकांच्या या तक्रारी व समस्यावर त्वरित कारवाई होण्याच्या अनुषंगाने प्रभाग समिती निहात त्या त्या प्रभाग समिती कार्यक्षेत्रात टप्प्याटप्प्याने जनता दरबाराचे आयोजन करण्याचा निर्णय मा. महापौर श्री. अजीव पाटील व मा. उपमहापौर श्री. मार्शल लोपीस यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने प्रभाग समिती 'बी' विरार पूर्व अंतर्गत बुधवार दिनांक ०१/०४/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पुजारी हॉल प्रगती नगर नालासोपारा पूर्व येथे मा. महापौर महोदयांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारात नागरिकांच्या तक्रारी व समस्यांचे निवारण तत्काळ होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी प्रभाग समिती बी कार्यक्षेत्रातील नागरिकांनी या जनता दरबारास उपस्थित राहून आपल्या तक्रारी व समस्याचा निपटारा करून घ्यावा व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.

- CM योगी की मां पर की थी अभद्र टिप्पणी दर्द से लंगड़ाता मौलाना जेल भेजा गया है मौलाना अब्दुल्ला सलीम, जिसने CM योगी की मां पर अभद्र की थी और आज यूपी STF बिहार से उठा लाई फिर थाने में इसकी ऐसी खातिरदारी कर दी कि चाल ही बदल गई #Bahraich #upstf #bihar #Uppolice1
- Post by Sanam Fadnis News Mumbra1
- प्रेसिडेंट कप इंडिया 2026 का उद्घाटन करने पहुंचे बॉलीवुड के भाईजान सलमान खान BNN NEWS1
- मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes1
- Post by M Veer1
- वचन दिले पूर्ण केले... मिरा भाईंदरकरांचा प्रवास होणार वेगवान, सुरक्षित आणि सुसह्य 🚝 मिरा भाईंदर शहराच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया... काशीगाव ते दहिसर मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा ———————- वचन दिया पूर्ण किया… मिरा भाईंदरवासियो का सफ़र होगा तेज, सुरक्षित और सुखद मिरा भाईंदर शहर के ऐतिहासिक पल के गवाह होते है… काशीगांव से दहिसर मेट्रो ९ के पहले हिस्से का उद्घाटन समारोह ———————- 🗓️ दि. ३ एप्रिल २०२६ 📍 ठिकाण - काशीगाव मेट्रो स्थानक #PratapSarnaik #Transportminister #metroman #MiraBhayandarmetro #metroline91
- शमीम खान के कार्यालय में SIR डॉक्यूमेंट कैम्प आयोजित1
- शरीर, लेकिन जिम्मेदारियों का बोझ सबसे भारी… 💔1