Shuru
Apke Nagar Ki App…
कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश
लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश कादराबादच्या विघ्नहर्ता गणेश मंडळाचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते आरती शाडू मातीच्या गणेशमूर्तीचे कौतुक; भक्ती,आनंद, उत्साहासोबत सामाजिक एकता आणि पर्यावरण तज्ञ उत्तर संवर्धनाचा दिला संदेश
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भोकरदन नगरपरिषदेचे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते संपन्न स्वत च्या राहत्या घराची जागा बौद्ध विहारासाठी दान करणाऱ्या मातेचा नगरपरिषदेकडून सन्मान भोकरदन इसरारखान पठाण आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त भोकरदन नगरपरिषद कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक दिनाचे ध्वजारोहण शहरातील त्यागाची मूर्ती असलेल्या ६७ वर्षीय अंध माता शशिकलाबाई उत्तम जोगदंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या बाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन तायडे आणि नगराध्यक्षा सौ. समरीन मिर्झा यांनी १९ ऑगस्ट रोजीच घोषणा केली होती की, यंदाचा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा ध्वज शशिकलाबाई जोगदंडे यांच्या हस्ते फडकवण्यात येईल. त्या घोषणेनुसार आज सकाळी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रांगणात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शशिकलाबाईंच्या हस्ते ध्वज फडकवताना संपूर्ण परिसरात राष्ट्रभक्ती आणि अभिमानाचे वातावरण होते. फुलेनगर धनगरवाडी येथील रहिवासी असलेल्या शशिकलाबाई या दोन्ही डोळ्यांनी अंध असून स्नेहनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा एकुलता एक मुलगा दीपक उत्तम जोगदंडे याचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले, त्यानंतर पती उत्तम जोगदंडे यांचेही निधन झाले. एकट्या पडलेल्या या मातेने खचून न जाता मुलाच्या स्मृतीस अनोखी श्रद्धांजली देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वत राहते घर पाडून त्या जागेवर बुद्धविहार उभारण्याचा आणि आपल्या मालकीची सुमारे ५० लाख रुपये किंमतीची दोन गुंठे जागा समाजासाठी दान करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मंगळवार दि. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी भोकरदन नगर परिषद कार्यालयात येऊन मुख्याधिकारी गजानन तायडे आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा समरीन नाज वसीम बेग मिर्झा यांची भेट घेऊन दोन गुंठे जागेचे ७/१२ उतारे व ५०० रुपयांच्या बॉन्डवर केलेले दानपत्र नगरपरिषदेकडे सुपूर्द केले होते. आईच्या ममतेतून आणि मुलाच्या स्मृतीतून साकारलेले हे बुद्धविहार हे मातृत्व, त्याग आणि दानशूरपणाचे अनोखे उदाहरण ठरले आहे. स्वत ची मौल्यवान मालमत्ता समाजासाठी दान करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल नगर परिषदेने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला होता. समाजासाठी आपल्या आयुष्याची आणि संपत्तीची मोठी आहुती देणाऱ्या शशिकलाबाईंचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष कर्तृत्ववान दानशूर अशा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण करून त्यांचा गौरव करण्याची परंपरा या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार जोगदंडे ताईंनी स्वत च्या जागेवर बौद्ध विहार बांधून ते नगरपालिकेला दान केले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला असून त्यांच्या कार्याचे शहरातून सर्व स्तरातून स्वागत होत आहे.1
- दररोज व्यायाम करा, निरोगी आणि आनंदी जीवन जगा!आजच कॉल करा1
- न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान भोकरदन न.प.मध्ये दानशूर महिलेच्या हस्ते ध्वजारोहण; शशिकलाबाई जोगदंडे यांचा साडीचोळी देवून नगरध्यक्षा समरीन मिर्झा, मुख्याधिकारी गजानन तायडे यांच्या हस्ते सन्मान1
- ग्रामपंचायत कार्यालय व कें. जि.प.प्राथमिक शाळा चांदई एक्को येथे मराठवाडा मुक्ती दिन साजरा मराठवाडा मुक्ती दिन साजरा1
- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहरांमध्ये मुख्यमंत्री... छत्रपती संभाजीनगर: शहरांमध्ये आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यामुळे नागरिकांचे हाल शहरातील व्हीआयपी रोडची ट्राफिक जाम चोही बाजूने रस्ते बंद करण्यात आले होते1
- जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली.1
- छत्रपती संभाजीनगर - वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट - कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा झाला आहे मृत्यू. - मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत दिला धीर छत्रपती संभाजीनगर - वीज पडून मृत्यू झालेल्या महिलांच्या कुटुंबीयांची पालकमंत्र्यांनी घेतली भेट - कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा झाला आहे मृत्यू. - मंत्री संजय शिरसाट यांनी कुटुंबीयांचं सांत्वन करत दिला धीर - प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याची घेतली माहिती - Anc : छत्रपती संभाजीनगर : कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा येथे शेतात काम करत असताना वीज पडून दोन महिलांसह एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी शिरसाट यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही, अशा शब्दांत त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत या दुःखाच्या प्रसंगी शासन आणि प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून सुरू असलेल्या मदतकार्याचीही पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माहिती घेतली. कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.2
- बीड - पुणे रेल्वे सेवेचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खा.बजरंग सोनवणे यांच्या हस्ते शुभारंभ1
- कन्नड तालुक्यात वीज कोसळून तिघांचा मृत्यू; पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतली कुटुंबीयांची भेट कन्नड तालुक्यातील पिशोर-वाघुळखेडा परिसरात शेतात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू, तर तिघे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मंत्री संजय शिरसाट यांनी मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखाच्या प्रसंगी धीर दिला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.1