logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रीचा जयघोष, प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे भव्य उत्सवाचा श्रीगणेशा!* शहरातील सांस्कृतिक वैभव आणि भक्तीचा वारसा जपण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने बेवर्ली पार्क येथील नामदार गोखले मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. *मिरा-भाईंदरमध्ये चैत्र नवरात्रीचा जयघोष, प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे भव्य उत्सवाचा श्रीगणेशा!* शहरातील सांस्कृतिक वैभव आणि भक्तीचा वारसा जपण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने बेवर्ली पार्क येथील नामदार गोखले मैदानावर चैत्र नवरात्रोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विधीवत नारळ फोडून, देवीच्या पाटाची आणि जागेची पूजा करण्यात आली. यंदाचा हा उत्सव १९ मार्च ते २८ मार्च २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पना राबवणाऱ्या प्रताप सरनाईक फाउंडेशनने यंदा दाक्षिणात्य पद्धतीतील भव्य मंदिरांचा देखावा साकारण्याचे ठरवले आहे. दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा हा नमुना भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार असून, मिरा-भाईंदर शहराच्या नावलौकिकात यामुळे भर पडणार आहे. हिंदू संस्कृतीनुसार, चैत्र प्रतिपदेला देवी प्रकट झाली आणि सृष्टीची रचना झाली, असे मानले जाते. याच मंगल दिनाचे औचित्य साधून गेल्या चार वर्षांपासून हा उत्सव भव्य स्वरूपात साजरा केला जात आहे. यंदाचे हे पाचवे वर्ष देखील मोठ्या उत्साहाचे असेल. भक्तीच्या या महापर्वात सर्व भक्तांनी आपल्या कुटुंबासह सहभागी होऊन जगदंबेचा जागर करावा. 'आपल्या घरचा कार्यक्रम' या भावनेने सर्व मिरा-भाईंदरकरांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन पूर्वेश सरनाईक आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. #चैत्रनवरात्री #प्रतापसरनाईकफाउंडेशन #pratapsarnaik #chaitranavratri2026 #mirabhayandar #festivalvibes

19 hrs ago
user_मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज
Media company मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Lokhit Hindi
    1
    Post by Lokhit Hindi
    user_Lokhit Hindi
    Lokhit Hindi
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    39 min ago
  • नासिक रिश्वत मामले में जीएसटी के 2 अधिकारी रंगे हाथों पकड़े गए। आरोप है कि उन्होंने एक कारोबारी से 1.25 करोड़ रुपये की मांग की थी। अधिकारियों ने उन्हें 20 लाख रुपये नकद लेते हुए रंगे हाथों पकड़ा। भ्रष्टाचार की जड़ें गहरी हैं।
    1
    नासिक रिश्वत मामले में जीएसटी के 2 अधिकारी रंगे हाथों पकड़े गए।
आरोप है कि उन्होंने एक कारोबारी से 1.25 करोड़ रुपये की मांग की थी।
अधिकारियों ने उन्हें 20 लाख रुपये नकद लेते हुए रंगे हाथों पकड़ा। भ्रष्टाचार की जड़ें गहरी हैं।
    user_Ashish singh
    Ashish singh
    Journalist अंधेरी, मुंबई उपनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न
    1
    गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन मीरा bhayandar में सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न
    user_Ips Yadav
    Ips Yadav
    Advertising agency मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो। #viral #viralreels #latest #trend #mumbai
    1
    नालासोपार का तेजी से वायरल हो रहा वीडियो।
#viral #viralreels #latest #trend #mumbai
    user_News Bharat Live
    News Bharat Live
    Journalist Mumbai, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Post by RNN CHANNEL
    1
    Post by RNN CHANNEL
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • Haji Ali Dargah Sehri Me Pahunche Actor Javed Jafri
    1
    Haji Ali Dargah Sehri Me Pahunche Actor Javed Jafri
    user_Thane ka tahelka
    Thane ka tahelka
    Media and information sciences faculty मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Lokhit Hindi
    1
    Post by Lokhit Hindi
    user_Lokhit Hindi
    Lokhit Hindi
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    44 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.