मानखुर्दमध्ये कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला; ३ आरोपी अटक, २ अल्पवयीन ताब्यात, 1 फरार मुंबईतील मानखुर्द परिसरात जुन्या वादातून तरुणांवर कोयता व तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 311, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 3(5) तसेच MP Act कलम 37(1)(a) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराज दादाराव पारवे (वय १७) हा फिर्यादी असून तो शिक्षण घेत आहे. तो अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द येथे राहतो.या प्रकरणात पोलिसांनी दिपक दिलीप श्रीवास्तव (वय 26, रिक्षाचालक), विशाल सुनिल गुडेकर (वय 19) आणि सुरज मनोज गुडेकर उर्फ चिव्या (वय 19) या तिघांना अटक केली आहे. तसेच रोशन सुनिल गुडेकर (वय 16) आणि गौरव सुरेश आठवले (वय 16) या दोन अल्पवयीन मुलांना विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संतोष नावाचा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना 5 मार्च 2026 रोजी रात्री 9.15 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे नगर येथील दिनेश मेडिकल जवळ घडली. पोलिसांनी 6 मार्च रोजी सकाळी 7.59 वाजता गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईराज आणि त्याचे मित्र उदय, संकेत आणि यश वर्मा हे जेवणासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. होळीच्या दिवशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले आणि उदयला धमकावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संतोष हा आरोपी मागून आला आणि उदयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचे अनुकरण करत सुरज, विशाल, गौरव आणि रोशन यांनीही फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यावेळी सुरजने उदयच्या खिशातील 1000 रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.यानंतर विशालने हातात कोयता तर दिपक उर्फ बिडीने तलवार घेऊन घटनास्थळी येत “आज यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. यामुळे घाबरून तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता विशालने साईराजच्या पाठीवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि डाव्या दंडावर जखमा झाल्या.फिर्यादीला वाचवण्यासाठी उदय मध्ये पडला असता विशालने तलवारीने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे उदय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर दिपकनेही कोयत्याने उदयच्या चेहऱ्यावर प्राणघातक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, उदयला वाचवण्यासाठी सोहम नावाचा तरुण धावत आला असता विशालने त्याच्यावरही तलवारीने वार केला. सोहमने डाव्या हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला जखम झाली. घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोक जमा झाले. मात्र आरोपींनी हत्यारे उंचावत “कोणी मध्ये आलात तर कापून टाकू” अशी धमकी दिल्याने नागरिक घाबरून पळून गेले व अनेकांनी दुकाने आणि घरे बंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.

- Rafiq Shaikhमुंबई, मुंबई, महाराष्ट्र😡on 11 March
- 📰 गजधर बांध के निवासियों के लिए उम्मीद की किरण बने एडवोकेट अमित दुबे मुंबई के गजधर बांध झोपड़पट्टी क्षेत्र में रहने वाले नागरिकों के लिए एडवोकेट अमित टी. दुबे एक मजबूत सहारा बनकर उभरे हैं। पिछले 3 वर्षों से वे लगातार क्षेत्र के लोगों की समस्याओं का समाधान करने में सक्रिय भूमिका निभा रहे हैं। 📰 गजधर बांध झोपड़पट्टी के लोगों को न्याय दिलाने में आगे एडवोकेट अमित दुबे क्षेत्र में रहने वाले कई परिवार वर्षों से अपनी मूलभूत सुविधाओं और अधिकारों के लिए संघर्ष कर रहे थे। ऐसे में एडवोकेट अमित दुबे ने कानूनी मार्गदर्शन देकर लोगों को न्याय दिलाने का कार्य किया। उन्होंने कई मामलों में लोगों को सही दिशा दिखाकर उनके अधिकार सुरक्षित करवाए। 📰 3 वर्षों से लगातार सेवा—एडवोकेट अमित दुबे कर रहे हैं जनसमस्याओं का समाधान एडवोकेट अमित दुबे पिछले तीन सालों से बिना रुके समाज सेवा में लगे हुए हैं। वे लोगों की व्यक्तिगत और सामूहिक समस्याओं को समझकर उनका उचित समाधान निकालते हैं। उनकी यह निरंतर सेवा क्षेत्र के लोगों के लिए बहुत ही महत्वपूर्ण साबित हो रही है। 📰 गरीब और जरूरतमंदों के हक के लिए लड़ रहे हैं एडवोकेट अमित दुबे गजधर बांध क्षेत्र में रहने वाले गरीब और जरूरतमंद लोगों के हक के लिए एडवोकेट अमित दुबे हमेशा आगे रहते हैं। वे ऐसे लोगों की मदद करते हैं जो अपने अधिकारों से वंचित रह जाते हैं, और उन्हें कानूनी रूप से मजबूत बनाने का कार्य करते हैं। 📰 गजधर बांध क्षेत्र में कानूनी सहायता का मजबूत स्तंभ बने एडवोकेट अमित दुबे आज के समय में एडवोकेट अमित दुबे गजधर बांध क्षेत्र में कानूनी सहायता के एक मजबूत स्तंभ के रूप में पहचाने जा रहे हैं। विशेष रूप से वे अपात्र लोगों को पात्र बनाने में मदद करते हैं, जिससे उन्हें सरकारी योजनाओं और सुविधाओं का लाभ मिल सके।1
- गजधर बांध झोपडपट्टी चळवळ ( नियो ) अध्यक्ष राकेश चव्हाण यांच्या तर्फे हनुमान जयंती, निमित्त 500 किलो गोरगरीब महिलांना साखर वाटप आयोजित कार्यक्रम करण्यात आले1
- मिरा भाईंदर मेट्रोच्या निधी नियोजनापासून ते अंमलबजावणीसाठी कॅबिनेट मंजुरी मिळेपर्यंत, रस्त्यापासून विधानसभेच्या पायऱ्यांवर हि सरनाईकांनी आंदोलनाचा घेतलेला वसा, आज आपल्याला हक्काच्या मिरा भाईंदर मेट्रोची भेट घेऊन येत आहे. ------------------ मीरा भायंदर मेट्रो की निधीनियोजन से लेकर इसके कार्यान्वयन के लिए कैबिनेट की मंजूरी मिलने तक, सरनाईक जी द्वारा, सड़कों से लेकर विधानसभा की सीढ़ियों तक किए गए आंदोलन के कारण आज हमें मिरा भाईंदर मेट्रो मिल रही है जिसके हम हकदार हैं। -------------1
- फर्जी दस्तावेजों के दम पर रिक्शा परमिट घोटाला, सिस्टम पर उठे गंभीर सवाल 🚨1
- भारत की तेल नीति को लेकर बड़ा विवाद सामने आया है, जहां आरोप लगाया जा रहा है कि ईरान से सिर्फ 7 दिन में आने वाला तेल छोड़कर सरकार अमेरिका और वेनेजुएला से 45 दिन के लंबे सफर के बाद तेल मंगा रही है, जिससे लागत 8 गुना तक बढ़ रही है। इस मुद्दे पर प्रधानमंत्री Narendra Modi की विदेश नीति पर सवाल उठाए जा रहे हैं। साथ ही सुरक्षा, अर्थव्यवस्था और आम जनता पर पड़ने वाले असर को लेकर भी बहस तेज हो गई है। क्या यह फैसला सही है या जनता पर बोझ डाला जा रहा है? जानिए इस पूरी खबर में विस्तार से।1
- Jogeshwari Idgah Maidan Gulam Waris Chaal Mein Rahane Walon Ko Kafi pareshani Se gatar Ke Pani Ka Samna karna pad raha hai. ...1
- Post by Samir Mumbai Press1
- मुंबई से एक चौंकाने वाली लापरवाही की खबर सामने आई है… सड़क किनारे लगे पौधों को पानी देने के दौरान… पानी सीधे रोड पर फैल गया… जिससे सड़क अचानक फिसलन भरी हो गई… और उसी वक्त वहां से गुजर रहा एक बाइक सवार… अपना संतुलन खो बैठा… और देखते ही देखते… सड़क पर गिर पड़ा… ये सवाल खड़ा होता है कि… क्या पौधों को पानी देते समय सुरक्षा का कोई ध्यान नहीं रखा जाता? अगर यही हादसा और बड़ा हो जाता… तो उसकी जिम्मेदारी कौन लेता?..1