logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अर्थ भावाने मारलेली हाक भगवंतापर्यंत पोहोचते-- महंत रमेशगिरीजी महाराज‌.* *👉 सामुदायिक आरतीला विशेष महत्त्व,, विवेक कोल्हे व त्यांच्या टीमचे धन्यवाद-- महंत रमेशगिरीजी महाराज.*

on 29 July
user_Janwarta news
Janwarta news
Journalist Ahmednagar, Maharashtra•
on 29 July

अर्थ भावाने मारलेली हाक भगवंतापर्यंत पोहोचते-- महंत रमेशगिरीजी महाराज‌.* *👉 सामुदायिक आरतीला विशेष महत्त्व,, विवेक कोल्हे व त्यांच्या टीमचे धन्यवाद-- महंत रमेशगिरीजी महाराज.*

More news from Maharashtra and nearby areas
  • विशाल जैस्वाल प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाढता पाठिंबा कामगार असो व्यापारी असो किंवा ग्रहणी सर्वांचा विश्वास प्रभाग क्रमांक 26 सातारा गेवराई राजनगर विशाल जैस्वाल होणार विजयी
    1
    विशाल जैस्वाल प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाढता पाठिंबा कामगार असो व्यापारी असो किंवा ग्रहणी सर्वांचा विश्वास प्रभाग क्रमांक 26 सातारा गेवराई राजनगर विशाल जैस्वाल होणार विजयी
    user_Kapil Jaiswal
    Kapil Jaiswal
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    14 hrs ago
  • माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे कार्यक्रमात ​आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲपचा वापर करा; सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे शेतकऱ्यांना आवाहन ​सिल्लोड: बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. आधुनिक शेतीमध्ये मोबाईल ॲप्सचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे, असे आवाहन माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. २४ डिसेंबर रोजी सिल्लोड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. ​तंत्रज्ञानामुळे शेती होणार सोपी ​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, हवामानाचा अंदाज, बाजारभाव आणि पिकांवरील रोगराईचे व्यवस्थापन करण्यासाठी सध्या अनेक प्रगत मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास: ​शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट वाचतील. ​नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होईल. ​बाजारपेठेची माहिती थेट मिळाल्याने आर्थिक फसवणूक टळेल. ​शेतकऱ्यांनी बदलाची कास धरावी ​सत्तार यांनी पुढे नमूद केले की, "आजचा शेतकरी केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जाण असलेला 'स्मार्ट' शेतकरी व्हावे लागेल. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळवण्यासाठीही मोबाईल ॲप्स अत्यंत उपयुक्त ठरत आहेत." ​यावेळी उपस्थित कृषी तज्ज्ञांनी विविध सरकारी आणि खाजगी ॲप्सची माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली. या कार्यक्रमाला सिल्लोड परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ​
    1
    माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड येथे कार्यक्रमात 
​आधुनिक शेतीसाठी मोबाईल ॲपचा वापर करा; सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचे शेतकऱ्यांना आवाहन
​सिल्लोड: बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. आधुनिक शेतीमध्ये मोबाईल ॲप्सचा वापर करून शेतकऱ्यांनी स्वतःला अपडेट ठेवावे, असे आवाहन माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. २४ डिसेंबर रोजी सिल्लोड येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
​तंत्रज्ञानामुळे शेती होणार सोपी
​कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अब्दुल सत्तार म्हणाले की, हवामानाचा अंदाज, बाजारभाव आणि पिकांवरील रोगराईचे व्यवस्थापन करण्यासाठी सध्या अनेक प्रगत मोबाईल ॲप्स उपलब्ध आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास:
​शेतकऱ्यांचा वेळ आणि कष्ट वाचतील.
​नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होईल.
​बाजारपेठेची माहिती थेट मिळाल्याने आर्थिक फसवणूक टळेल.
​शेतकऱ्यांनी बदलाची कास धरावी
​सत्तार यांनी पुढे नमूद केले की, "आजचा शेतकरी केवळ उत्पादक राहून चालणार नाही, तर त्याला तंत्रज्ञानाची जाण असलेला 'स्मार्ट' शेतकरी व्हावे लागेल. शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळवण्यासाठीही मोबाईल ॲप्स अत्यंत उपयुक्त ठरत आहेत."
​यावेळी उपस्थित कृषी तज्ज्ञांनी विविध सरकारी आणि खाजगी ॲप्सची माहिती शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे दिली. या कार्यक्रमाला सिल्लोड परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
​
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • kaisa lag raha hai home 🏠🏡🏠🏡
    1
    kaisa lag raha hai home 🏠🏡🏠🏡
    user_Amit Sharma
    Amit Sharma
    Painter Pune City, Maharashtra•
    17 hrs ago
  • Post by Kulkarni jyotish News channel
    1
    Post by Kulkarni jyotish News channel
    user_Kulkarni jyotish News channel
    Kulkarni jyotish News channel
    Astrologer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • वेश्याव्यवसायातुन १ बांगलादेशी अल्पवयीन पिडीत मुलगी व ६ पिडीत महिला (त्यापैकी २ बांगलादेशी) महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका"
    1
    वेश्याव्यवसायातुन १ बांगलादेशी अल्पवयीन पिडीत मुलगी व ६ पिडीत महिला (त्यापैकी २ बांगलादेशी) महिलांची गुन्हे शाखेतील पोलीसांनी केली सुटका"
    user_विशेष तपास
    विशेष तपास
    Pimpri Chanchwad, Pune•
    19 hrs ago
  • मुंबई. दुनिया में अमीरी की कई कहानियां सुनने को मिलती हैं, लेकिन मुंबई के भरत जैन की कहानी बिल्कुल अनोखी है. उन्हें अक्सर ‘दुनिया का सबसे अमीर भिखारी’ कहा जाता है, क्योंकि उन्होंने भीख मांगकर अपनी किस्मत बनाई और आज करोड़ों की संपत्ति के मालिक हैं. भरत जैन कौन हैं? मुंबई के एक साधारण और गरीब परिवार में जन्मे भरत जैन का बचपन तंगहाली में गुजरा. पेट भर खाना और सिर पर छत तक मुश्किल थी. इसी हालात ने उन्हें बचपन से ही भीख मांगने पर मजबूर कर दिया. पिछले चार दशक से भरत जैन मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (CST) और आजाद मैदान जैसे इलाकों में रोजाना 10–12 घंटे भीख मांगते रहे हैं.
    1
    मुंबई. दुनिया में अमीरी की कई कहानियां सुनने को मिलती हैं, लेकिन मुंबई के भरत जैन की कहानी बिल्कुल अनोखी है. उन्हें अक्सर ‘दुनिया का सबसे अमीर भिखारी’ कहा जाता है, क्योंकि उन्होंने भीख मांगकर अपनी किस्मत बनाई और आज करोड़ों की संपत्ति के मालिक हैं.
भरत जैन कौन हैं?
मुंबई के एक साधारण और गरीब परिवार में जन्मे भरत जैन का बचपन तंगहाली में गुजरा. पेट भर खाना और सिर पर छत तक मुश्किल थी. इसी हालात ने उन्हें बचपन से ही भीख मांगने पर मजबूर कर दिया. पिछले चार दशक से भरत जैन मुंबई के छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस (CST) और आजाद मैदान जैसे इलाकों में रोजाना 10–12 घंटे भीख मांगते रहे हैं.
    user_Krishna Bhabal
    Krishna Bhabal
    Bank of india Maharashtra•
    24 min ago
  • पैसा नाही, माणसं कमवली – विकासातून घडलेलं नेतृत्व! सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)
    1
    पैसा नाही, माणसं कमवली – विकासातून घडलेलं नेतृत्व!
सौ. जयश्री प्रमोदकुमार प्रधान (दाभाडे)
    user_Rajubhau Pradhan
    Rajubhau Pradhan
    Journalist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • विशाल जैस्वाल प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाढता पाठिंबा कामगार असो व्यापारी असो किंवा ग्रहणी सर्वांचा विश्वास प्रभाग क्रमांक 26 सातारा गेवराई राजनगर विशाल जैस्वाल होणार विजयी
    1
    विशाल जैस्वाल प्रभाग क्रमांक 26 मध्ये वाढता पाठिंबा कामगार असो व्यापारी असो किंवा ग्रहणी सर्वांचा विश्वास प्रभाग क्रमांक 26 सातारा गेवराई राजनगर विशाल जैस्वाल होणार विजयी
    user_Kapil Jaiswal
    Kapil Jaiswal
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    14 hrs ago
  • येवल्यात चोरट्यांची नवी पद्धत !" "भरदिवसा चैन लंपास !" प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    1
    येवल्यात चोरट्यांची नवी पद्धत !"
"भरदिवसा चैन लंपास !"
प्रतिनिधी सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Nashik, Maharashtra•
    16 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.