Shuru
Apke Nagar Ki App…
परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध ; घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध ; घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, "घरगुती गॅसच्या अनधिकृत वापरावर धडक मोहीम गॅसचा वापर जपून करावा. #maxparbhani
Max Parbhani Live
परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध ; घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, परभणी जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल व एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध ; घाबरुन जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, "घरगुती गॅसच्या अनधिकृत वापरावर धडक मोहीम गॅसचा वापर जपून करावा. #maxparbhani
More news from महाराष्ट्र and nearby areas
- हृदयद्रावक व अतिशय दुर्दैवी घटना; पाण्यात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात आज गुरवारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना हारूनबाग भागात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात उतरल्याने चार शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. मुलांना पाण्याची खोली लक्षात न आल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मुलांचे बूट, चप्पल आणि गणवेश आढळून आले असून मृत मुलांचे वय ८ ते १२ वर्षांदरम्यान असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुरू असलेल्या कामामुळे हा खड्डा तयार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका व पोलीस प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू आहे.1
- वडवणी प्रतिनिधी वडवणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- ------- पाटोदा(प्रतिनिधी):- मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत, सकल मुस्लिम समाजाच्या वतीने उद्या दि.१७ एप्रिल रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या “एल्गार मोर्चा”ला लिंबागणेशकरांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या पार्श्वभूमीवर अठरापगड जाती-धर्मातील नागरिकांनी न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ.गणेश ढवळे यांनी सांगितले की, हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी नसून तो संपूर्ण मुस्लिम समाजाच्या न्याय हक्कासाठी आहे. समाजातील शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण दूर करण्यासाठी शिक्षण, नोकरी तसेच विविध शासकीय योजनांमध्ये मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावे, ही दीर्घकाळापासूनची व न्याय्य मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील पिढीचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी हा लढा आवश्यक असून, या ऐतिहासिक आंदोलनात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी डॉ.गणेश ढवळे, सरपंच बालासाहेब जाधव, राजेभाऊ गिरे, रविंद्र निर्मळ, विक्रांत वाणी, औदुंबर नाईकवाडे, अर्जुन घोलप, शेख शफी, नूर सय्यद, बाळासाहेब मुळे, समीर शेख, सय्यद अख्तर, सय्यद बशीर, रामदास मुळे, सुरेश निर्मळ, गणपत तागड, शेख शफीक, सय्यद सलीम, शेख वसीम, शेख उस्मान, सय्यद फिरोज, सय्यद रियाज, सय्यद ताहेर, सय्यद रऊफ, सय्यद सालम, उमर शेख, सय्यद नाझीम, शेख बबलू, सय्यद आरेफ, शेख नाझीम, शेख शौकत, सय्यद आयुब, भास्कर आबदार, बबन गोंडे सह आदी इतर नागरिक उपस्थित होते.1
- Post by Sanjhsuyog News Channel1
- Post by AapTak Hindi News Channel1
- छत्रपती संभाजीनगरात मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारले! काल मधरात्री छत्रपती संभाजीनगर येथे मोबाईल चोरीतून एका तरुणाला चाकूने मारून जखमी केल्याची घटना घडली असून ती CCTV मध्ये कैद झाली आहे1
- Post by अशोक दगडू वाघमारे1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1