Shuru
Apke Nagar Ki App…
नांदेडमध्ये चलन टंचाई गंभीर; अशोकराव चव्हाण यांचे आरबीआयला पत्र नांदेड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या तीव्र चलन टंचाईच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रादेशिक संचालकांना पत्र लिहून तातडीने पुरेसे चलन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. लग्नसराईचा हंगाम आणि पेरणीपूर्व कामांची लगबग सुरू असतानाच रोख रकमेची कमतरता जाणवत असल्याने त्यांनी या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
MUKRAMABAD MDL

More news from महाराष्ट्र and nearby areas
- मुखेड तालुक्यासाठी एमआयडीसी मंजूर : शिवसेना पक्ष विकासाला गती देणार, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार डोंगराळ व आवर्षणप्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघाला अखेर औद्योगिक विकासाची नवी दिशा मिळाली आहे. पर्जन्यमान अत्यंत कमी व भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी साठवणुकीऐवजी वाहून जात असल्याने हा तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शेतीपुरतेच मर्यादित राहिलेल्या अर्थव्यवस्थेला आता उद्योगाची जोड मिळणार आहे. या निर्णयामुळे मुखेड तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा शिवसेना पक्षाचे तालुकाध्यक्ष व, नगराध्यक्ष प्र. अतुल देबडवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भुमीका स्पष्ट केली.1
- साधू संतांच्या कुंभमेळ्यातील आयोजक व वारकरी संप्रदाय मंडळींची पत्रकार परिषद live news1
- Post by नागनाथ ससाने1
- श्री क्षेत्र नृसिंह पोखर्णीत ‘नरहरी श्यामराज की जय’च्या जयघोषात श्री नृसिंह जन्मोत्सव सोहळा : हजारो भाविकांची उपस्थिती1
- Post by Mohsin ahmed khan1
- Post by Mushtaq Shaikh1
- Post by दिपक हैबतराव चोरमले1
- Post by Mohsin ahmed khan1