*महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवला शिवसृष्टीत विनम्र अभिवादन* * महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज येवला शिवसृष्टी येथे आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, संभाजी पवार, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रदीप सोनवणे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक पारूल गुजराथी, नगरसेवक जावेद लखपती, नगरसेवक छाया क्षीरसागर, नगरसेवक परवीन शेख, प्रमोद सस्कर, एल.जी.कदम, रतन बोरनारे, मकरंद सोनवणे, राजेंद्र भांडगे, संजय पगार, मनोज मथुरे, निसार शेख, मुश्ताक शेख, मलिक मेंबर, भगवान ठोंबरे, अल्केश कासलीवाल, समाधान जेजुरकर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भागीनाथ पगारे, भूषण लाघवे, मनोज रंधे, सचिन सोनवणे, नितीन गायकवाड, डॉ.चंद्रशेख क्षत्रिय, विनोद ठोंबरे, दीपक गायकवाड, पार्थ कासार, सुमित थोरात, चेतन थोरात, योगेश तक्ते, समाधान पगारे, दीपक पवार, सौरभ जगताप, वाल्मीक कुमार, प्रा.संतोष राऊळ, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
*महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडून येवला शिवसृष्टीत विनम्र अभिवादन* * महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज येवला शिवसृष्टी येथे आज राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, प्रदेश सरचिटणीस
दिलीप खैरे, संभाजी पवार, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मायावती पगारे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, शहराध्यक्ष दत्ता निकम, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, प्रदीप सोनवणे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर,जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक पारूल गुजराथी, नगरसेवक जावेद लखपती, नगरसेवक छाया क्षीरसागर, नगरसेवक परवीन शेख, प्रमोद सस्कर, एल.जी.कदम, रतन बोरनारे, मकरंद
सोनवणे, राजेंद्र भांडगे, संजय पगार, मनोज मथुरे, निसार शेख, मुश्ताक शेख, मलिक मेंबर, भगवान ठोंबरे, अल्केश कासलीवाल, समाधान जेजुरकर, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भागीनाथ पगारे, भूषण लाघवे, मनोज रंधे, सचिन सोनवणे, नितीन गायकवाड, डॉ.चंद्रशेख क्षत्रिय, विनोद ठोंबरे, दीपक गायकवाड, पार्थ कासार, सुमित थोरात, चेतन थोरात, योगेश तक्ते, समाधान पगारे, दीपक पवार, सौरभ जगताप, वाल्मीक कुमार, प्रा.संतोष राऊळ, गणेश गवळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
- 🌸🪷 वैशाख पौर्णिमेनिमित्त “मोगरा महोत्सव २०२६” भक्तिभावात संपन्न 🪷🌸 १ मे रोजी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने श्री चिंतामणी बाप्पांची वासंतिक चंदन उटी आणि मोगरा पुष्पपूजा मोठ्या भक्तिभावात पार पडली. सुगंधी मोगऱ्याच्या आकर्षक सजावटीने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. मोगऱ्याच्या मनमोहक फुलांनी सजलेल्या श्री चिंतामणी बाप्पांच्या तेजस्वी आणि मोहक रूपाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. या विशेष सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. #MograMahotsav2026 #ShreeChintamani #MograDecoration #VaishakhPournima #GanpatiBappa #TempleFestival #Bhakti #SpiritualVibes #MaharashtraFestival #मोगरामहोत्सव #श्रीचिंतामणी #गणपतीबाप्पा #वैशाखपौर्णिमा #भक्तीमयवातावरण #मोगरासजावट #TrendingNews #YouTubeNews #ViralVideo #DevotionalNews1
- श्री क्षेत्र माहुर, दिनांक 26 तारीख को मौजे मालवाडा घाट में, किनवट से कार आ रही थी। उसी दौरान अचानक चालक का गाड़ी पर नियंत्रण छूट गया, जिससे गाड़ी सीधे मालवाडा घाट में पलट गई। घटना रात करीब 9 बजे की है। गाड़ी नीचे सरककर पलट गई। यह गाड़ी आर्णी की है। चालक सुकळी का रहने वाला है, उसका नाम राठोड है। वह बाल-बाल बच गया। आगे की जांच श्री माहुर के ठाणेदार चोपड़े साहब कर रहे हैं।2
- येवला येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन सुरू असताना एका आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. प्रलंबित रस्त्याच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून या प्रकाराची चौकशी सुरू आहे.1
- छत्रपती संभाजी नगर मधील अतुल सावे साहेब व माननीय संजयजी शिरसाट यांच्या हस्ते शुभारंभ उपस्थित माननीय कल्याणजी काळे साहेब व माननीय अनुराधाताई चव्हाण राजगुरू साहेब तसेच राजेंद्र जंजाळ साहेब तसेच माननीय सर्व पदाधिकारी व आयुक्त साहेब तसेच सर्व भागातील प्रभागातील झोनल व प्रभा ग अधिकारी तसेच नगरसेवक हे सगळ्यांनी उपस्थित होते व कामगारांना गाड्या सोपवण्यात करण्यात आला व गाड्या वाटप करण्यात आले व आज कामगार दिनानिमित्ताने कामगारांच्या हक्कासाठी व नवीन कामगारांना संधी देणे देण्यात आली तसेच महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन घंटागाडी जेसीबी टिप्पर 407 व टाटा एसी व टाटा एसी ev छत्रपती संभाजी नगर मधील प्रभागांमध्ये रूट मॅप सहित नागरिकांना सेवेसाठी देण्यात आले तसेच4
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- *महाराष्ट्र राज्य स्थापना वर्धापन दिन उत्साहात* *सर्वांच्या सहभागातून प्रगतीची वाटचाल- पालकमंत्री संजय शिरसाट* छत्रपती संभाजीनगर,दि,१(जिमाका)- महाराष्ट्राला प्रगतीची परंपरा आहे. ही संतांची भुमि आहे. आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांसाठी नेहमीच पहिली पसंती ठरला असुन जिल्ह्याची औद्योगिक वाढ लक्षणीय आहे. रोजगाराच्या अनेक संधी याठिकाणी निर्माण होत आहेत. सर्व घटकांच्या सहभागामुळे ही प्रगतीची वाटचाल होत आहे,असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज येथे केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. देवगिरी या पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय सोहळा पार पडला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्रचे विशेष महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक हर्षदा शिरसाट, किशोर नागरे तसेच अन्य अधिकारी, माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत झाले. राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. पालकमंत्री शिरसाट यांनी परेडचे निरीक्षण केले. झालेल्या संचलनात होमगार्ड, बँड पथक, शहर वाहतूक शाखा ,महाराष्ट्र सुरक्षा बल, पोलीस आयुक्तालय आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी सहभाग घेतला. पालकमंत्री शिरसाट म्हणाले की, आपला जिल्हा हा गुंतवणूकदारांची प्रथम पसंती ठरत आहे. जिल्ह्यात होत असलेल्या औद्योगिक विकासात कामगार वर्गाचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, नागरी सुविधांचा विकास करण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी आपल्या भाषणातून दिली. ते म्हणाले की, जिल्ह्यात विविध प्रशासकिय सुधारणांमुळे प्रलंबितता कमी होऊन सामान्य नागरिकांना सेवा देण्यातही आपला जिल्हा अग्रेसर ठरला आहे, त्याबद्दल पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासकीय यंत्रणेचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, समाजातील सर्व घटकांच्या सहयोगातून आपल्याला जिल्ह्याचा विकास करावयाचा आहे. राज्याचा प्रगतीचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे,असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या हिताच्या योजनांच्या अंमलबजावण्यासाठी निधी उपलब्ध केल जात आहे, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. आपण सर्वजण यात योगदान देऊ; जिल्ह्याचे नाव प्रगतीपथावर नेऊ,असा संकल्प आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सर्व मिळून करू, असे आवाहन पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *जनगणनेत सहभागाचे आवाहन* देशात जनगणना सुरु होत आहे. त्याचा पहिला टप्पा आजपासून (दि.१ मे) स्वगणना सुरु होत आहे. त्यासाठी नागरिकांनी ऑनलाईन आपली माहिती भरावी. जनगणनेत माहिती द्यावी. ही माहिती गोपनीय असते. या माहितीचा उपयोग करुन देशाच्या, राज्याच्या कल्याणाच्या योजना, धोरणे आखली जातात. जनगणनेत सहभाग नोंदवावा. आपल्या घरी येणाऱ्या प्रगणकाला माहिती द्या,असे आवाहन यावेळी पालकमंत्री शिरसाट यांनी केले. *पुरस्कार वितरण* याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा सन्मान पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. त्यात १५० दिवसाच्या कृती आराखड्या अंतर्गत सेवाकर्मी प्लस कार्यक्रमात जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरने प्रथम क्रमांक मिळविला त्याबद्दल जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अश्विनी लखमले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त कविता वाघ यांना सन्मानीत करण्यात आले. उत्कृष्ट कामगीरीबद्द्ल पोलीस उपनिरीक्षक श्रीमती प्रविणा यादव , सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद अविनाश बागुल, दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवलदार ओमप्रकाश बनकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस हवालदार दीपक इंगळे व देवीसिंग ठाकूर यांना सन्मानित करण्यात आले. सोहळा संपन्न झाल्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी कार्यक्रमास उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, नागरिक, अधिकारी यांना भेटून शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी केले. ०००००1
- नाशिक:सरकारवाडा पोलिस ठाण्यातील विनयभंग व महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने १२ मे २०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल खंडणीच्या दुसऱ्या गुन्ह्यात आज (१ मे) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली होती; मात्र आवश्यक मुद्देमाल जप्त झाल्याने न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा आदेश दिला. खरातविरुद्ध आतापर्यंत १९ गुन्हे नोंद असून तो ४४ दिवस पोलिस कोठडीत होता.1
- **इगतपुरी (नाशिक):** महाराष्ट्र के इगतपुरी तालुका स्थित 'न्यू इंग्लिश स्कूल व जूनियर कॉलेज' से एक बेहद शर्मनाक और सनसनीखेज मामला सामने आया है। यहां आठवीं कक्षा में पढ़ने वाली एक १३ वर्षीय छात्रा के साथ एक शिक्षक द्वारा विनयभंग (छेड़छाड़) करने की घटना हुई है। हैरानी की बात यह है कि इसी स्कूल में पहले हुए एक यौन शोषण के मामले में प्रधानाध्यापक को आजीवन कारावास की सजा सुनाए जाने के बावजूद, स्कूल परिसर में ऐसी घटनाएं थमने का नाम नहीं ले रही हैं। ### **घटना का विवरण** प्राप्त जानकारी के अनुसार, मंगलवार को पीड़ित छात्रा अपने भाई के साथ कुछ जरूरी कागजात पर प्रधानाध्यापक के हस्ताक्षर और मुहर लेने के लिए स्कूल गई थी। वहां मौजूद शिक्षक **अर्जुन गबाजी हरिश्चंद्र** ने छात्रा से कहा कि प्रधानाध्यापक अभी बैठक में व्यस्त हैं, इसलिए वह खुद उसे हस्ताक्षर दिला देगा। शिक्षक ने छात्रा के भाई को स्कूल के बाहर रुकने को कहा और छात्रा को अकेले कमरे के अंदर ले गया। वहां आरोपी शिक्षक ने छात्रा के साथ अश्लील भाषा का प्रयोग किया और उसके शारीरिक बदलावों को लेकर भद्दी टिप्पणियां कीं। इतना ही नहीं, आरोपी ने छात्रा के साथ शारीरिक छेड़छाड़ करने की भी कोशिश की। इस घटना से छात्रा बुरी तरह घबरा गई और वहां से तुरंत भाग निकली। ### **माता-पिता की शिकायत और गिरफ्तारी** घटना के समय छात्रा के माता-पिता गांव से बाहर गए हुए थे। जब वे घर लौटे, तो उन्होंने अपनी बेटी को रोते हुए पाया। पूछने पर छात्रा ने आपबीती सुनाई। अगले दिन सुबह, माता-पिता और स्थानीय ग्रामीणों ने स्कूल पहुंचकर आरोपी शिक्षक से जवाब मांगा, लेकिन उसने संतोषजनक उत्तर देने के बजाय टालमटोल शुरू कर दी। इसके बाद, पीड़ित छात्रा ने **घोटी पुलिस स्टेशन** में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी शिक्षक अर्जुन हरिश्चंद्र को गिरफ्तार कर लिया है। ### **इन धाराओं के तहत मामला दर्ज** पुलिस ने आरोपी के खिलाफ भारतीय न्याय संहिता (BNS) और अन्य कड़े कानूनों के तहत मामला दर्ज किया है: * **भारतीय न्याय संहिता (BNS):** धारा ७४, ७५ (२), और ७९। * **पोक्सो (POCSO) एक्ट:** धारा ८ और १२। * **SC/ST एक्ट:** धारा ३ (१) (w) (i), ३(१) (w)(ii), आणि ३(२) (va)। ### **सुरक्षा की मांग** इस घटना के बाद इलाके में काफी आक्रोश है। घोती पुलिस स्टेशन के वरिष्ठ अधिकारियों के मार्गदर्शन में मामले की जांच जारी है। स्थानीय निवासियों और अभिभावकों ने मांग की है कि इगतपुरी तालुका के सभी स्कूल-कॉलेजों में अनिवार्य रूप से **CCTV कैमरे** लगाए जाएं, **महिला शिकायत समितियों** को सक्रिय किया जाए और छात्राओं की सुरक्षा के लिए कड़े कदम उठाए जाएं।4
- Post by AKBAR SHAHA REPORTER1