logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंती निमित्त अभिवादन ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंती निमित्त अभिवादन नागपूर, (दि.१ ऑगस्ट) साहित्यभूषण, लोकशाहीर तथा साहित्यसम्राट तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्था व जैमिनीकडू मित्र परिवार या संस्थाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठेंनी साहित्य, पोवाडे, लोकनाट्य, वगनाट्य, कथा, कादंबऱ्या आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या वेदनांना वाचा फोडत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिल्याचे प्रतिपादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शिक्षण, संघर्ष आणि संघटन हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकत असून अण्णाभाऊंचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शैलजैमिनी (सचिव), कृष्णा खोब्रागडे (उपाध्यक्ष), डॉ. राम कोल्हे, शालिनी सव्वालाखे, संगीता महल्ले, लीना पाटील, अजय पाटील, देवराव उजवणे, हिमांशू एकदारे, दिनकर धाबेकर, चंदन सुखदेवे, ज्ञानेश विदरे, शालिनी रणदिवे तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले असून शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

5 hrs ago
user_Pallavi Patil, निवासी संपादक
Pallavi Patil, निवासी संपादक
Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
5 hrs ago
ded40e78-24de-4f01-a24b-d8cf78467b9c

ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंती निमित्त अभिवादन ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठेंना जयंती निमित्त अभिवादन नागपूर, (दि.१ ऑगस्ट) साहित्यभूषण, लोकशाहीर तथा साहित्यसम्राट तुकाराम उर्फ अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्था व जैमिनीकडू मित्र परिवार या संस्थाच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठेंनी साहित्य, पोवाडे, लोकनाट्य, वगनाट्य, कथा, कादंबऱ्या आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाच्या वेदनांना वाचा फोडत समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश दिल्याचे प्रतिपादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या साहित्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शिक्षण, संघर्ष आणि संघटन हीच समाजपरिवर्तनाची खरी ताकत असून अण्णाभाऊंचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी शैलजैमिनी (सचिव), कृष्णा खोब्रागडे (उपाध्यक्ष), डॉ. राम कोल्हे, शालिनी सव्वालाखे, संगीता महल्ले, लीना पाटील, अजय पाटील, देवराव उजवणे, हिमांशू एकदारे, दिनकर धाबेकर, चंदन सुखदेवे, ज्ञानेश विदरे, शालिनी रणदिवे तसेच संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक समता आणि मानवतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाचे आयोजन ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्थेतर्फे करण्यात आले असून शेवटी उपस्थितांचे आभार मानले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट! नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे. या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    1
    अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!

अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची सदिच्छा भेट!
नागगपूर : आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भूमाफियांनी विविध बोगस सोसायटी स्थापन केल्या असून,आदिवासींच्या जमिनी गिळंकृत करण्यात येत आहे.
या संदर्भात ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गंभीर विषयाची सविस्तर माहिती दिली.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    29 min ago
  • साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    1
    साहित्य के 'रत्न' को नमनअन्नाभाऊ साठे की 106वीं जयंती: सर्वपक्षीय नेताओं के महासंगम के साथ हुआ भव्य आयोजन!
    user_SUBHASH BORKAR
    SUBHASH BORKAR
    Press advisory नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    52 min ago
  • NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,, आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    1
    NAGPUR, उत्तर नागपुर के आमदार को, ढूंढो 100रुपए ईनाम पाओ,,NIT का घेराव जनता ने किया,,
आमदार को ढूंढो ईनाम पाओ,
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    1 hr ago
  • विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    1
    विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा
    user_कु सुषमा  डबराल
    कु सुषमा डबराल
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma
    1
    "शिवरायांचा अपमान?"
किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त!
कामठीत संतापाचा स्फोट!
दोषी कोण?
कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डीव्हायडर कोणी तोडला?  अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे?  प्रशासनाने कारवाई का केली नाही?  दोषींवर गुन्हा दाखल होणार का?
#KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews
#JB Sharma
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात..... तालुका प्रतिनिधी हिंगणा हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    1
    एस टी महामंडळाचा लपंडाव सुरू विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात.....
तालुका प्रतिनिधी हिंगणा 
हिंगणा मार्ग वाघ उमरी ही बस शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता नेहमी सुरू असते. परंतू शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत नेहमी लपंडाव खेळत आहे दोन दोन विषयांचे तास निघून जातात परंतु एस टी महामंडळाचा लपंडाव मात्र सुरू 
उमरी वाघ येथील पालकांनी निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप गावकरी आणि विद्यार्थी करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट! नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    1
    अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वपोनि निरीक्षक सारंग मिराशी यांची सदिच्छा भेट!
नागपूर : गुंड व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करणारे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ओळखले जाणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंग मिराशी यांना त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांच्या समस्या आणि सामाजिक समन्वयाबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश वडेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर दुबे, सुरेंद्र तायवाडे आणि कैलाश शेडामे उपस्थित होते.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    42 min ago

    37 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.