Shuru
Apke Nagar Ki App…
रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी पुढे या! केंद्र शासनाच्या 'राह-वीर' (Good Samaritan) योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी पुढे या! केंद्र शासनाच्या 'राह-वीर' (Good Samaritan) योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या नागरिकांची कोणतीही अनावश्यक चौकशी किंवा पोलिसांचा ससेमिरा असणार नाही. उलट अशा देवदूतांना ₹२५,००० चे रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल. 'गोल्डन अवर'मध्ये दिलेली एक मदत कोणाचा तरी जीव वाचवू शकते.
राजेंद्र वामनराव खंडारे
रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी पुढे या! केंद्र शासनाच्या 'राह-वीर' (Good Samaritan) योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या रस्ते अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी पुढे या! केंद्र शासनाच्या 'राह-वीर' (Good Samaritan) योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या नागरिकांची कोणतीही अनावश्यक चौकशी किंवा पोलिसांचा ससेमिरा असणार नाही. उलट अशा देवदूतांना ₹२५,००० चे रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले जाईल. 'गोल्डन अवर'मध्ये दिलेली एक मदत कोणाचा तरी जीव वाचवू शकते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मा.खा.नवनीत राणा यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी व स्वर्गीय चरणदासजी इखे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन1
- चेंबूर के Tiger Lounge में तंबाकू फ्लेवर हुक्का परोसने का आरोप | मुंबई पुलिस से जांच की मांग Rok Tok Hindustan news imran shaikh मुंबई के चेंबूर स्थित Tiger Lounge में कथित तौर पर तंबाकू फ्लेवर वाला हुक्का परोसे जाने की शिकायत सामने आई है। शिकायत में मुंबई पुलिस से मामले की जांच और प्रतिष्ठान का निरीक्षण करने की मांग की गई है। अगर जांच में नियमों का उल्लंघन पाया जाता है, तो संबंधित लोगों के खिलाफ कानून के अनुसार कार्रवाई की मांग की गई है। Rok Tok Hindustan News — सच • साहस • सवाल #Chembur #MumbaiPolice #Hookah #TigerLounge #MumbaiNews #BreakingNews #RokTokHindustanNews #MumbaiCrime #News1
- माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक श्री एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.1
- माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती सोहळ्याचे ३० ऑगस्टला आयोजन महापौर नीताताई ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार नागपूर : महानुभाव पंथातील थोर ज्ञानवंत माहूर पीठाचे कवीश्वराचार्य गुरुवर्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांच्या पासष्ठीपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन रविवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता. कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे करण्यात आले आहे. अभिष्टचिंतन आयोजन समिती आणि नागपूर जिल्हा महानुभाव परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. श्री देवदेवेश्वर श्री दत्त मंदिर, माहूरचे संचालक कवीश्वराचार्य महंत श्री माहूरकर बाबा शास्त्री यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. घोटी (नाशिक) येथील महानुभाव आश्रमाचे संचालक उपाध्य कुलभूषण आचार्य श्री पूजेदकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. सोहळ्याचे उद्घाटन उपाध्य कुलाचार्य महंत श्री वर्धनश्य बिडकर बाबा यांच्या शुभहस्ते होणार असून, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुलाचार्य महंत श्री कारंजेकर बाबा अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या महापौर मा. नीताताई ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी अजिंठा निवासी आचार्य प्रवर महंत श्री रिद्धूपुरकर बाबा शास्त्री आणि रिद्धपूर निवासी आचार्य प्रवर महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. ‘व्रतस्थ’ स्मरणिकेचे प्रकाशन माहूरकर बाबा शास्त्री यांनी अशोकांची व रुग्ण संतजनांची सेवा, मंदिर जीर्णोद्धार, ग्रंथ प्रकाशन यांसह विविध सामाजिक व धार्मिक कार्यांत योगदान दिले आहे. ज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आयुष्य वेचणारे, निष्कलंक चारित्र्य आणि दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘व्रतस्थ’ या गौरवपर स्मरणिकेचे विमोचन फलटण निवासी कवीश्वर कुलाचार्य महंत श्री विद्रांस बाबा यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक व चिंतनशील आचार्य श्री बाबुळगावकर बाबा शास्त्री यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून आचार्य श्री न्यायव्यास बाबा शास्त्री उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याच्या नगररचना विभागाचे माजी संचालक एन. आर. शेळे यांची उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांतून ज्ञानसंपन्न संत-महंत, महानुभाव पंथाचे अनुयायी तसेच मान्यवर या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. असे पत्रकार परिषदेमध्ये पुरुषोत्तम ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.1
- दर्यापूरच्या विविध मागण्यांसाठी ओम राणेंची मंत्रालयाकडे सायकलवारी निवेदनांना दाद न मिळाल्याने थेट मंत्रालय गाठण्याचा निर्णय; शिक्षण, शैक्षणिक इमारत आणि ट्रॉमा सेंटरसह विविध मागण्यांसाठी पाठपुरावा1
- राजकमल चौकातील अनधिकृत व लोंबकळणाऱ्या केबल्सवर मनपाची कारवाई1
- चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक; चिचपूर येथील पाच मुली गंभीर जखमी शोभा माता मंदिराजवळ अपघात; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, दोषींवर कारवाईची मागणी धामणगांव रेल्वे तालुक्यातील चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी प्रवासी ऑटोने जात असताना पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावर शोभा माता मंदिराजवळ चारचाकी वाहनाने ऑटोला जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या भीषण अपघातात ऑटोमधील पाचही मुली गंभीर जखमी झाल्या. मिळालेल्या माहितीनुसार, चिचपूर येथील पाच मुली सालबर्डी येथे दर्शनासाठी ऑटोने निघाल्या होत्या. दरम्यान, पिंपळखुटा-अंजनसिंगी मार्गावरील शोभा माता मंदिराजवळ समोरून आलेल्या चारचाकी वाहनाची ऑटोला जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की ऑटो रस्त्याच्या कडेला उतरला, तर चारचाकी वाहनाचीही दिशा बदलली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी पाचही मुलींना तातडीने उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय (इरविन) येथे हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शोभा माता मंदिराजवळ चक्काजाम आंदोलन करून अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघाताचा पुढील तपास मंगरूळ दस्तगीर पोलीस करीत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करणार..... राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.... अमरावती : - जिल्हा स्त्री रूग्णालयात अतिदक्षता विभागात आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. यात तीन नवजात बालके मृत्यूमुखी पडली. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. भविष्यात राज्यामध्ये अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यांनी आज जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी आग लागलेल्या अतिदक्षता विभागाची पाहणी केली. आमदार प्रतापदादा अडसड, महापौर श्रीचंद तेजवानी आदी उपस्थित होते. श्रीमती बोर्डीकर यांनी, जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सर्व बाबींची सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशी कोणत्याही व्यक्तीने दुर्लक्ष केल्याचे सिद्ध झाल्यास त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी राज्यातील सर्व रूग्णालात उपाययोजना करण्यात येतील. रूग्णालायातील बालके इतर रूग्णालयात हलविण्यात आली आहेत. त्यांच्यावर दर्जेदार उपचार करण्यात येतील. तसेच आगीच्या घटनेवेळी कर्मचाऱ्यांनी वेळेचे भान राखत बचाव केला. याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. आगीच्यावेळी गांभीर्याने घटनेचा सामना केल्याबद्दल त्यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी जिल्हा स्त्री रूग्णालयात तातडीने उभारण्यात आलेल्या अतिदक्षता कक्षाला भेट देऊन पाहणी केली1