logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, दक्षिण पीठ, नाणीजधाम यांचा प्रत्यक्ष मार्गदर्शन व दर्शन सोहळा कुही जि. नागपूर (शरद शहारे) जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, दक्षिण पीठ, नाणीजधाम यांचा प्रत्यक्ष मार्गदर्शन व दर्शन सोहळा दि. १९ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता ज.न.म. संस्थान, उपपीठ पूर्व विदर्भ, मु. नेरला, वडोदा–कुही रोड, पो. भुगाव, ता. कामठी, जि. नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. संयोजकांनी सहभागी होण्याचे आवाहन एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात. त्यावेळी आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातो व तोच आधार घेत असतो. अंधश्रद्धेमुळे आपले दुःख कमी होत नाही, उलट अधिक वाढत जाते. यातून बाहेर पडून आपले जीवन सुखमय होण्यासाठी रामानंदाचार्यजी आपल्या समस्या ऐकून घेतात व त्यावर योग्य मार्गदर्शन करीत असतात. आपल्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणी, समस्या असल्यास आपण थेट रामानंदाचार्यजींना भेटून त्यांचे निराकरण करून घेऊ शकता. रामानंदाचार्यजी आपल्या मनातील अंधश्रद्धा दूर करून अध्यात्म व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करतात. (रामानंदाचार्यजींचे मार्गदर्शन पूर्णतः विनामूल्य असते.) आपल्या भागातील दुःखपीडितांना नाणीजधाम या ठिकाणी आर्थिक, शारीरिक किंवा वेळेअभावी जाता येत नाही. याकरिता रामानंदाचार्यजी स्वतः आपल्या भेटीसाठी, आपल्या उद्धारासाठी येत आहेत. तरी आपण दिनांक १९ व २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता ज.न.म. संस्थान, उपपीठ पूर्व विदर्भ, मु. नेरळा, वडोदा–कुही रोड, पो. भुगाव, ता. कामठी, जि. नागपूर येथे येऊन प्रत्यक्ष रामानंदाचार्यजींच्या मार्गदर्शन व दर्शन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. ज्यांनी उपासक दीक्षा घेऊन एक वर्ष पूर्ण झाले असेल व त्यांना साधक दीक्षा घ्यायची असल्यास दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत ओळखपत्र घेऊन कार्यक्रम स्थळी पोहोचावे. तसेच ज्यांना उपासक दीक्षा घ्यायची असल्यास त्यांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत ओळखपत्र घेऊन कार्यक्रम स्थळी पोहोचावे, असे आवाहन ज.न.म. संस्थान, उपपीठ पूर्व विदर्भ पीठ प्रमुख  राजेंद्रकुमार केशवराव भोयर, सहपीठ प्रमुख सुरेश रामाजी लाखे  व उपपीठ पूर्व विदर्भ भक्त सेवा मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

1 day ago
user_Sharad shahare
Sharad shahare
कुही, नागपूर, महाराष्ट्र•
1 day ago
d06f0095-2261-4c54-961a-0446823a6b8d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.
    1
    वेलतूर पचखेडी मार्गावर मदनापूर फाट्यावर झिप व मोटार सायकल घ्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला असून वेलतूर पोलिसांनी अपघात नोंदविला आहे.
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है। यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।
    3
    एआईएमआईएम के वरिष्ठ नेता एवं पूर्व तालुका अध्यक्ष मजा़हीर अनवर ने संज्ञान देते हुए बताया कि नगरपंचायत येरखेडा को महामार्ग से जोड़ने वाले प्रमुख मार्ग — खुशबू मोटर्स के बाजू स्थित सड़क — की खराब एवं खतरनाक स्थिति है। 
महामार्ग से अंदर प्रवेश करते ही यह सड़क उबड़-खाबड़ और सकरी सकरी हो जाती है, जिसके कारण प्रतिदिन सैंकड़ों नागरिकों को परेशानी का सामना करना पड़ रहा है। बड़ी गाड़ियों जैसे कार, ट्रक आदि के गुजरने के समय दोपहिया एवं विशेष रूप से ई-रिक्शा चालकों को अपनी जान जोखिम में डालकर वाहन साइड में करना पड़ता है। सड़क किनारे ढलान एवं खराब सतह के कारण वाहन पलटने की आशंका बनी रहती है, जिससे किसी भी समय गंभीर दुर्घटना हो सकती है।
यह मार्ग नगर के लिए अत्यंत महत्वपूर्ण है, फिर भी इसकी अनदेखी जनसुरक्षा के साथ खिलवाड़ के समान है। इन्होंने मांग है कि संबंधित विभाग को तत्काल  सड़क का निरीक्षण करे प्राथमिकता के आधार पर सड़क का चौड़ीकरण, मरम्मत एवं समतलीकरण का काम जल्द से जल्द शुरू किया जाए।
    user_Mazahir Anwar
    Mazahir Anwar
    Local Politician कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Ammar haider (ezaan)
    1
    Post by Ammar haider (ezaan)
    user_Ammar haider (ezaan)
    Ammar haider (ezaan)
    Social Media Manager Kamptee, Nagpur•
    19 hrs ago
  • Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    1
    Post by Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    user_Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Hidfurnitureinteriorfurniturei Quazi
    Nagpur (Urban), Maharashtra•
    4 hrs ago
  • Post by The Indian Matrimony
    2
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Registry Office नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन
    1
    पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    Nagpur (Rural), Maharashtra•
    10 hrs ago
  • There are two types of Energy inside Negative & Positive
    1
    There are two types of Energy inside Negative & Positive
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • परमपूज्य गुरुमाऊलिंच्या पावन सानिध्यात श्रद्धा भक्ती आनंदमय वातावरण कळमेश्वर, नागपूर येथे महासत्संग मेळावा उत्साहात संपन्न....
    1
    परमपूज्य गुरुमाऊलिंच्या पावन सानिध्यात श्रद्धा भक्ती आनंदमय वातावरण कळमेश्वर, नागपूर येथे महासत्संग मेळावा उत्साहात संपन्न....
    user_Sharad shahare
    Sharad shahare
    कुही, नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.