logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस दरवाढीचा निषेध; इचलकरंजीत काँग्रेस आक्रमक इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गॅसच्या दरात झालेली वाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

on 12 March
user_News reporter मुबारक शेख
News reporter मुबारक शेख
हातकणंगले, कोल्हापूर, महाराष्ट्र•
on 12 March
b843921a-29b6-4e86-9b92-dcfe564ca3a2

महागाईच्या पार्श्वभूमीवर गॅस दरवाढीचा निषेध; इचलकरंजीत काँग्रेस आक्रमक इचलकरंजी शहर काँग्रेसच्या वतीने घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर दरवाढीच्या निषेधार्थ उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. गॅसच्या दरात झालेली वाढ तात्काळ मागे घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    1
    Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by TNMaharashtra News Channel
    1
    Post by TNMaharashtra News Channel
    user_TNMaharashtra News Channel
    TNMaharashtra News Channel
    Solapur North, Maharashtra•
    7 hrs ago
  • आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का? मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..! @highlight #kondhwa #all
    1
    आम्ही कोंढवावासिय भारतीय नागरिक नाहीत का?
मूलभूत सुविधांच्या अभावी कोंढवा प्रभाग १९ च्या नागरिकांचा पुणे महानगरपालिका आणि नवनियुक्त लोकप्रतिनिधींवर रोष..!
@highlight #kondhwa #all
    user_MAHARASHTRA MANTHAN
    MAHARASHTRA MANTHAN
    Advertising agency पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by ईलियास नजीर शेख
    1
    Post by ईलियास नजीर शेख
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे... : राजेंद्र बहिरट ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेवाडी ) #पिंपरीचिंचवड #काळेवाडी #बालसुरक्षा #लैंगिकअत्याचार #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #निर्भयमहाराष्ट्र #बालहक्क #कडककारवाई #सुरक्षितबालपण #PimpriChinchwad #Kalewadi #ChildSafety #CrimeNews #SexualAbuse #PoliceAction #JusticeForChild #StopChildAbuse #ProtectChildren #LawAndOrder
    1
    पिंपरी चिंचवड :-
काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे...
: राजेंद्र बहिरट ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक,  काळेवाडी )
#पिंपरीचिंचवड #काळेवाडी #बालसुरक्षा #लैंगिकअत्याचार #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #निर्भयमहाराष्ट्र #बालहक्क #कडककारवाई #सुरक्षितबालपण
#PimpriChinchwad #Kalewadi #ChildSafety #CrimeNews #SexualAbuse #PoliceAction #JusticeForChild #StopChildAbuse #ProtectChildren #LawAndOrder
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पत्नीचे गावात झंगाट प्रियकरांच्या मुलांच्या मदतीने पतीला संपविले, कवठेमहांकाळ पोलिसांनी पत्नी मुलै प्रियकरावर केला गुन्हा दाखल!
    1
    पत्नीचे गावात झंगाट प्रियकरांच्या मुलांच्या मदतीने पतीला संपविले, कवठेमहांकाळ पोलिसांनी पत्नी मुलै प्रियकरावर केला गुन्हा दाखल!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजपचे आक्रमक आमदार नितेश राणे यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचे पप्पू' संबोधण्यापासून ते एमआयएमवर (MIM) बंदी घालण्याच्या मागणीपर्यंत राणे यांनी मोजक्या शब्दांत मोठे राजकीय बाण सोडले आहेत. ​आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे 'पप्पू' ​आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, "आदित्य ठाकरेंची आम्हाला खूप चिंता वाटते, त्यांच्यामुळे आमची झोप उडाली आहे. उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, आदित्य ठाकरेंना लवकरात लवकर कार्याध्यक्ष करा. ज्याप्रमाणे देश पातळीवर राहुल गांधी 'काम' चोख बजावत आहेत, तसेच महाराष्ट्रात आदित्य ठाकरे करतील. ते महाराष्ट्राचे 'पप्पू' आहेत. त्यांच्या कार्याध्यक्ष पदाचा ठराव मांडण्याची संधी संजय राऊत यांना द्या, आम्ही नक्कीच पेढे वाटू." ​MIM ही राजकीय पक्ष नसून 'दहशतवादी संघटना' ​एमआयएम आणि सहर शेख यांच्यावर निशाणा साधताना राणे यांनी अत्यंत जहाल भाषेत टीका केली. "एमआयएम हा राजकीय पक्ष नसून पीएफआय (PFI) आणि इसिस (ISIS) च्या धर्तीवर चालणारी एक दहशतवादी संघटना आहे. दहशतवाद्यांना निवडणूक प्रक्रियेत आणण्याचे काम ही संघटना करत आहे. ओवेसींना जेलमध्ये टाका आणि या पक्षावर तात्काळ बंदी घाला," अशी मागणी त्यांनी केली. सहर शेख यांच्याबद्दल बोलताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, "हे लोक नक्की कुठून येतात? यांची कागदपत्रे तपासा, हे बांगलादेशी तर नाहीत ना? या जिहादी मानसिकतेच्या लोकांना पाकिस्तानात त्यांच्या 'अब्बा'कडे पाठवून द्या." ​अमरावती अत्याचार आणि 'हिरवे साप' ​अमरावती येथील घटनेवर संताप व्यक्त करताना नितेश राणे म्हणाले, "प्रत्येक वेळी गुन्हेगार एकाच धर्माचे का निघतात? आमच्या देशात राहून हिंदू राष्ट्राला 'इस्लामिक राष्ट्र' बनवू पाहणाऱ्या हिरव्या सापांना या राज्यात थारा नाही. हे साप कितीही खोल बिळात लपले तरी देवेंद्र फडणवीस (देवा भाऊ) यांचे सरकार त्यांना खेचून बाहेर काढणार आणि पाकिस्तानात धाडणार." ​ड्रग्ज आणि दमानियांचे आरोप ​ड्रग्ज प्रकरण (गोरेगाव): "ड्रग्जमुक्त महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. ड्रग्ज विकणारे जिहादी कोणीही असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच. यात राजकारण आणू नका," असा इशारा त्यांनी दिला. ​दमानियांचे आरोप: अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना राणे म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, खरात प्रकरणात ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते एसआयटीला (SIT) द्यावेत, सरकार नक्कीच कारवाई करेल." ​सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात नितेश राणे यांच्या या 'बाईट'मुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
    1
    सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि भाजपचे आक्रमक आमदार नितेश राणे यांनी आज विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरून विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आदित्य ठाकरेंना 'महाराष्ट्राचे पप्पू' संबोधण्यापासून ते एमआयएमवर (MIM) बंदी घालण्याच्या मागणीपर्यंत राणे यांनी मोजक्या शब्दांत मोठे राजकीय बाण सोडले आहेत.
​आदित्य ठाकरे महाराष्ट्राचे 'पप्पू'
​आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, "आदित्य ठाकरेंची आम्हाला खूप चिंता वाटते, त्यांच्यामुळे आमची झोप उडाली आहे. उद्धव ठाकरेंना विनंती आहे की, आदित्य ठाकरेंना लवकरात लवकर कार्याध्यक्ष करा. ज्याप्रमाणे देश पातळीवर राहुल गांधी 'काम' चोख बजावत आहेत, तसेच महाराष्ट्रात आदित्य ठाकरे करतील. ते महाराष्ट्राचे 'पप्पू' आहेत. त्यांच्या कार्याध्यक्ष पदाचा ठराव मांडण्याची संधी संजय राऊत यांना द्या, आम्ही नक्कीच पेढे वाटू."
​MIM ही राजकीय पक्ष नसून 'दहशतवादी संघटना'
​एमआयएम आणि सहर शेख यांच्यावर निशाणा साधताना राणे यांनी अत्यंत जहाल भाषेत टीका केली. "एमआयएम हा राजकीय पक्ष नसून पीएफआय (PFI) आणि इसिस (ISIS) च्या धर्तीवर चालणारी एक दहशतवादी संघटना आहे. दहशतवाद्यांना निवडणूक प्रक्रियेत आणण्याचे काम ही संघटना करत आहे. ओवेसींना जेलमध्ये टाका आणि या पक्षावर तात्काळ बंदी घाला," अशी मागणी त्यांनी केली. सहर शेख यांच्याबद्दल बोलताना त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, "हे लोक नक्की कुठून येतात? यांची कागदपत्रे तपासा, हे बांगलादेशी तर नाहीत ना? या जिहादी मानसिकतेच्या लोकांना पाकिस्तानात त्यांच्या 'अब्बा'कडे पाठवून द्या."
​अमरावती अत्याचार आणि 'हिरवे साप'
​अमरावती येथील घटनेवर संताप व्यक्त करताना नितेश राणे म्हणाले, "प्रत्येक वेळी गुन्हेगार एकाच धर्माचे का निघतात? आमच्या देशात राहून हिंदू राष्ट्राला 'इस्लामिक राष्ट्र' बनवू पाहणाऱ्या हिरव्या सापांना या राज्यात थारा नाही. हे साप कितीही खोल बिळात लपले तरी देवेंद्र फडणवीस (देवा भाऊ) यांचे सरकार त्यांना खेचून बाहेर काढणार आणि पाकिस्तानात धाडणार."
​ड्रग्ज आणि दमानियांचे आरोप
​ड्रग्ज प्रकरण (गोरेगाव): "ड्रग्जमुक्त महाराष्ट्र हे देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. ड्रग्ज विकणारे जिहादी कोणीही असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई होणारच. यात राजकारण आणू नका," असा इशारा त्यांनी दिला.
​दमानियांचे आरोप: अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांबाबत बोलताना राणे म्हणाले की, "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, खरात प्रकरणात ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते एसआयटीला (SIT) द्यावेत, सरकार नक्कीच कारवाई करेल."
​सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि राज्याच्या राजकारणात नितेश राणे यांच्या या 'बाईट'मुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
    user_MH07NEWS
    MH07NEWS
    कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    1
    Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    user_संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
    Local Politician जावळी, सातारा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सांगलीत प्रेम विवाहाचा करूण अंत; विट्यात पत्नीचा खून अनैतिक संबंधाची झालरं! विटा पोलीस पतीच्या शोधात!
    1
    सांगलीत प्रेम विवाहाचा करूण अंत; विट्यात पत्नीचा खून अनैतिक संबंधाची झालरं! 
विटा पोलीस पतीच्या शोधात!
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.