Shuru
Apke Nagar Ki App…
शिक्षणाधिकारी चव्हाणांसह दोघांच्या चौकशीचे आदेश जळगाव : जि.प.तील प्राथमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण व वेतन अधीक्षक इजाज तडवी यांची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने आयुक्तांना दिले आहेत. आमदार किशोर पाटील यांच्या तक्रारीनुसार शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानंतर अनेकजण चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या दोघांवर गणवेश घोटाळ्यात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, तरीही दोघे त्याच विभागात सेवारत आहेत. आर्थिक पिळवणुकीसाठी होणाऱ्या गैरप्रकारात स्पप्नील पाटील (जळगाव), पंकज पाटील (पाचोरा), सतीश पाटील व कल्पना चव्हाण यांचे पती लाखो रुपयांची माया गोळा करीत असल्याची तक्रार आमदार पाटील यांनी केली होती.
Murlidhar Bari

More news from Aurangabad and nearby areas
- Ayyub Shaikh ने Aimim Party पर दिया बड़ा बयान1
- नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west1
- पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,1
- Post by Vijay Kidve1
- राजुर टेंभुर्णी रोडवर पिकप पलटी होऊनभीषण अपघातात एक जण ठार सात जण गंभीर जखमी1
- Post by Shahrukh Khan2
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- *🛑याही निवडणुकीत महाशक्तींचा पराभव होणार-- विजय वहाडणे.* *👉विजय वहाडणे यांची पत्रकार परिषद संपन्न1