logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मराठीचे शिलेदार आजचा दिनविशेष: दिनांक: ११/ मे / २०२६: सोमवार 🟢मराठीचे शिलेदार आजचा दिनविशेष: दिनांक: ११/ मे / २०२६: सोमवार🟢 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *दिनांक: ११/०५/२०२६* *🔻विशेष दिवस : विज्ञान दिवस (राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन)* १५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला. १८११: चॅग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा एका चिनी दांपत्याच्या पोटी जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी १८७४) १८५७: १८५७ चा राष्ट्रीय उठाव - भारतीयांनी ब्रिटिशांकडून दिल्ली ताब्यात घेतली. १८५८: मिनेसोटा अमेरिकेचे ३२ वे राज्य झाले. १८६७: लक्झेंबर्गला स्वातंत्र्य मिळाले. १८८८: मुंबईतील मांडवी येथील कोळीवाड्यात थोर समाजसुधारक जोतिबा फुले यांना रावबहादूर वड्डेदार यांनी महात्मा ही पदवी दिली. १९४९ः इस्त्रायलचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) समावेश झाला. १९४९: सियाम या देशाने अधिकृतरीत्या दुसऱ्यांदा आपले नाव बदलून थायलंड केले. *🎂जयंती :* १९०४: स्पॅनिश चित्रकार साल्वादोर दाली यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९८९) १९१२: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि पटकथालेखक सादत हसन मंटो यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी १९५५) १९१४: संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणाऱ्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २००१) १९१८: क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९८८) १९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक यांचा जन्म. १९६०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म. *🌹पुण्यतिथी :* १८७१: ब्रिटिश गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ, रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे संस्थापक सर जॉन विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्मः ७मार्च १७९२) १८८९: कॅडबरी कंपनी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८०१) २००४: चित्रकार व नृत्यदिग्दर्शक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन. (जन्मः २७ मे १९१३) २००९: भारतीय नौसेनाधिपती सरदारिलाल माथादास नंदा यांचे निधन. (जन्मः १० ऑक्टोबर १९१५) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *✍सौ.पल्लवी पाटील* 9307852213 *©मराठीचे शिलेदार समूह* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
817bf87a-10c2-4df7-bbbb-fe9d7c58bc0b

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अभिनेता किरण माने यांनी आपल्या रक्तात 'शिव-भीम विचारांची धग आणि रग' भिनल्याचे मोठे विधान केले. कोल्हापुरातील त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर, त्यांनी आपल्या विरोधकांना डिवचत हे कॉम्बिनेशन 'लै खतरनाक' असल्याचे म्हटले. त्यांची तडफड हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    1
    अभिनेता किरण माने यांनी आपल्या रक्तात 'शिव-भीम विचारांची धग आणि रग' भिनल्याचे मोठे विधान केले. कोल्हापुरातील त्यांचे भाषण व्हायरल झाल्यानंतर, त्यांनी आपल्या विरोधकांना डिवचत हे कॉम्बिनेशन 'लै खतरनाक' असल्याचे म्हटले. त्यांची तडफड हेच आपले यश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.
    1
    शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने
शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने
कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड  व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… 
मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे.
आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश.
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।।
- द किरण माने.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    58 min ago
  • कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या नागपूर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव लकी विजयराव कानफाडे असे आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा प्रक्रिया केली. यानंतर गळफास घेतलेल्या लकी कानफाडे यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे करीत आहेत.
    1
    कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली येथे १९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
नागपूर :- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात एका १९ वर्षीय युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. मृत युवकाचे नाव लकी विजयराव कानफाडे असे आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक व रुग्णसेवक मंगेश गमे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे यांनीही घटनास्थळी भेट देत पंचनामा प्रक्रिया केली.
यानंतर गळफास घेतलेल्या लकी कानफाडे यांचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे हलविण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज जी काळबांडे, पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेंडे करीत आहेत.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago

    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • उत्तर प्रदेशातील हापुड येथे महाराणा प्रताप जयंती शोभायात्रेदरम्यान मुस्लिमबहुल भागात दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काही वाहनांचीही तोडफोड झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    उत्तर प्रदेशातील हापुड येथे महाराणा प्रताप जयंती शोभायात्रेदरम्यान मुस्लिमबहुल भागात दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. या घटनेत अनेक लोक जखमी झाले असून काही वाहनांचीही तोडफोड झाली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून पुढील तपास सुरू आहे.
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.
    2
    मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.
    user_BEBAAK NEWS ONLINE
    BEBAAK NEWS ONLINE
    रामबाग, नागपूर•
    20 hrs ago
  • महाराष्ट्रात आमदार आशीष देशमुख यांनी पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायद्याची संकल्पना मांडली आहे. नदी, नाले आणि तलावांच्या खोलीकरणातून मुरूम मिळाल्यास एकीकडे दर्जेदार रस्ते तर दुसरीकडे प्रभावी जलसंधारणाचे काम होईल. यामुळे भूजल पातळी वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे दुष्काळ निवारणात मदत होईल.
    1
    महाराष्ट्रात आमदार आशीष देशमुख यांनी पाणंद रस्त्यांच्या बांधकामातून शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायद्याची संकल्पना मांडली आहे. नदी, नाले आणि तलावांच्या खोलीकरणातून मुरूम मिळाल्यास एकीकडे दर्जेदार रस्ते तर दुसरीकडे प्रभावी जलसंधारणाचे काम होईल. यामुळे भूजल पातळी वाढून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढेल, ज्यामुळे दुष्काळ निवारणात मदत होईल.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.