logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट. अहेरी :- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या तब्येतीची आत्मीयतेने विचारपूस केली, तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत समाधान जाणून घेतले. राजेंनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत औषधांचा पुरवठा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, तसेच रुग्णांसाठी असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची तपासणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रुग्णालयातील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे परिसरातील पाचही तालुक्यांतील रुग्णांसाठी प्रमुख आरोग्य केंद्र असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना राजेंनी यावेळी दिल्या. तसेच, रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणे हीच खरी सेवा असून, आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही दिल्या.

6 hrs ago
user_Vivek Miral
Vivek Miral
Pharmacist अहेरी, गडचिरोली, महाराष्ट्र•
6 hrs ago
d4c0f9ac-dceb-47df-8619-3aaa26f6f7be

अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट. अहेरी :- अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देत आरोग्य व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधत त्यांच्या तब्येतीची आत्मीयतेने विचारपूस केली, तसेच रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांबाबत समाधान जाणून घेतले. राजेंनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत औषधांचा पुरवठा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, तसेच रुग्णांसाठी असलेल्या मूलभूत सोयी-सुविधांची तपासणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रुग्णालयातील कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे परिसरातील पाचही तालुक्यांतील रुग्णांसाठी प्रमुख आरोग्य केंद्र असल्याने येथे दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्यामुळे सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना राजेंनी यावेळी दिल्या. तसेच, रुग्णांना वेळेवर व दर्जेदार उपचार मिळणे हीच खरी सेवा असून, आरोग्य यंत्रणेने अधिक संवेदनशीलतेने काम करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात याव्यात, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सूचनाही दिल्या.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर हिवरा संगम/धनोडा : महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
    1
    हिवरा संगम–धनोडा येथे अवैध धंद्यांना उधाण; पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर
हिवरा संगम/धनोडा :
महागाव तालुक्यातील हिवरा संगम व धनोडा परिसरात सध्या अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात उधाण आले असून, काही पानटपऱ्यांमधून खुलेआम मटका काउंटर चालवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. गावातील मुख्य चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणी हे प्रकार सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसभर या ठिकाणी संशयितांची वर्दळ दिसून येते. युवक वर्गही या अवैध प्रकारांकडे आकर्षित होत असल्याने सामाजिक वातावरण बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्याने या व्यवसायांना जणू अभय मिळाल्याचे चित्र आहे.
नागरिकांनी पोलीस प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा अवैध मटका काउंटरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच पानटपऱ्यांच्या आड सुरू असलेल्या या धंद्यांवर अंकुश लावण्याची गरज व्यक्त होत आहे.
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Pitam Parjapati
    1
    Post by Pitam Parjapati
    user_Pitam Parjapati
    Pitam Parjapati
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार
#viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by धरती पुत्र
    4
    Post by धरती पुत्र
    user_धरती पुत्र
    धरती पुत्र
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    1
    *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* 
संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान।
मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई
पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा।
करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़।
पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया।
पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है
हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    1
    पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    Journalist India•
    22 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • कोळगाव (साखरा) आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली असून, आज सकाळी प्रत्यक्ष 'पट्टेदार वाघ' दिसून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी, शेतमजूर आणि वेकोलीतील कामगारांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, वेकोलीमार्फत सुरू असलेल्या डम्पिंग क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत होते. मात्र, आज सकाळी एका सतर्क कामगाराला प्रत्यक्ष वाघ दिसून आला. त्या कामगाराने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईलमध्ये वाघाचा व्हिडिओ कैद केला. हा व्हिडिओ सध्या परिसरात वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, वाघाचे वास्तव्य याच परिसरात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शेतकरी आणि कामगारांत भीतीचे सावट वाघाच्या या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. डम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वाघाच्या उपस्थितीमुळे पाळीव जनावरांवर हल्ले होण्याची किंवा मानवी जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी परिसरातील वाढती दहशत पाहता, वन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने तात्काळ या भागात गस्त वाढवावी आणि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी आणि कामगारांना निर्भयपणे आपली कामे करता येतील. "वाघ दिसल्याने परिसरात भीती आहे. आम्ही वन विभागाला विनंती करतो की त्यांनी तातडीने पावले उचलून आमचे आणि आमच्या पशुधनाचे रक्षण करावे." — स्थानिक ग्रामस्थ
    1
    कोळगाव (साखरा) आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांच्या हालचालींमध्ये मोठी वाढ झाली असून, आज सकाळी प्रत्यक्ष 'पट्टेदार वाघ' दिसून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकरी, शेतमजूर आणि वेकोलीतील कामगारांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वेकोलीमार्फत सुरू असलेल्या डम्पिंग क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत होते. मात्र, आज सकाळी एका सतर्क कामगाराला प्रत्यक्ष वाघ दिसून आला. त्या कामगाराने प्रसंगावधान राखत आपल्या मोबाईलमध्ये वाघाचा व्हिडिओ कैद केला. हा व्हिडिओ सध्या परिसरात वाऱ्यासारखा व्हायरल होत असून, वाघाचे वास्तव्य याच परिसरात असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
शेतकरी आणि कामगारांत भीतीचे सावट
वाघाच्या या मुक्त संचारामुळे परिसरातील शेतकरी आणि शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. डम्पिंग यार्डमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. वाघाच्या उपस्थितीमुळे पाळीव जनावरांवर हल्ले होण्याची किंवा मानवी जीवितहानी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वन विभागाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी
परिसरातील वाढती दहशत पाहता, वन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाने तात्काळ या भागात गस्त वाढवावी आणि वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी आणि कामगारांना निर्भयपणे आपली कामे करता येतील.
"वाघ दिसल्याने परिसरात भीती आहे. आम्ही वन विभागाला विनंती करतो की त्यांनी तातडीने पावले उचलून आमचे आणि आमच्या पशुधनाचे रक्षण करावे."
— स्थानिक ग्रामस्थ
    user_Taha Mirza
    Taha Mirza
    Teacher महागाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.