logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Hote purush shadi me driyver banake aaye vyaktine dulhan le ke baga ye bat nahi hai driyver ke sath koi bhi mahila ya vadhu jati nahi hai

21 hrs ago
user_User4723
User4723
Jalna, Maharashtra•
21 hrs ago

Hote purush shadi me driyver banake aaye vyaktine dulhan le ke baga ye bat nahi hai driyver ke sath koi bhi mahila ya vadhu jati nahi hai

More news from Maharashtra and nearby areas
  • अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है। न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं। और आदिवासी जंगल जमीन बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।
    1
    अदानी का धिरौली कोल ब्लॉक आवंटित करने के लिए आठ आदिवासी गाँवों को पूरी तरह घेरकर बंद कर दिया गया है।
न कोई ग्रामीण बाहर आ सकता है, न कोई बाहर से अंदर जा सकता है। लाखों पेड़ों की कटाई होनी है और प्रतिदिन 700 से अधिक पेड़ काटे जा रहे हैं।
और आदिवासी जंगल जमीन  बचाने गये तो मारने के लिये गुंडे भेजे। वह देश की जनता को पुकार रहे है।
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad, Maharashtra•
    5 hrs ago
  • #ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी #जॉब कार्ड प्रकरण #नियम_व_अटी १)ग्रामपंचायत सदस्याला कुठल्याही रोजगार सेवक म्हणून जॉब कार्ड वापरण्याचा अधिकार नाही २) ग्रामपंचायत सदस्य असताना शासनाचा कुठलाही लाभ घेता येत नाही ३) ग्रामपंचायत असताना त्यांना शौचालय बांधण्याने. बंधनकारक आहे ४) ग्रामपंचायत सदस्याला कुठल्या ही विद्युत तारेवर आकडा टाकण्याचा अधिकार नाही ५)ग्रामपंचायत सदस्याला घरकुल लाभ घेता येत नाही. ६)ग्रामपंचायत सदस्याला सरकारी जमिनीवर घर बांधता येत नाही
    1
    #ग्रामपंचायत सदस्य शंकर लक्ष्मण थोरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी #जॉब कार्ड प्रकरण
#नियम_व_अटी 
१)ग्रामपंचायत सदस्याला कुठल्याही 
रोजगार सेवक म्हणून जॉब कार्ड वापरण्याचा अधिकार नाही 
२) ग्रामपंचायत सदस्य असताना शासनाचा कुठलाही लाभ घेता येत नाही 
३) ग्रामपंचायत असताना त्यांना शौचालय बांधण्याने. बंधनकारक आहे 
४) ग्रामपंचायत सदस्याला कुठल्या ही विद्युत तारेवर आकडा टाकण्याचा अधिकार नाही
५)ग्रामपंचायत सदस्याला घरकुल लाभ घेता येत नाही.
६)ग्रामपंचायत सदस्याला सरकारी जमिनीवर घर बांधता येत नाही
    user_सुभाष मस्के पत्रकार
    सुभाष मस्के पत्रकार
    Journalist Paithan, Aurangabad•
    23 hrs ago
  • कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर,, चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार -- तहसील महेश सावंत.*
    1
    कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर,, चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार --  तहसील महेश सावंत.*
    JN
    Janwarta news
    Journalist Ahmednagar, Maharashtra•
    19 hrs ago
  • येवला तालुक्यातील धामोडा येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा... श्री गुरुदत्तरायांची पालखी मिरवणूक व कीर्तनाचे आयोजन... प्रतिनिधी सचिन वखारे येवला. 92 71 60 5001
    1
    येवला तालुक्यातील धामोडा येथे श्री दत्त जयंती उत्सव सोहळा...
श्री गुरुदत्तरायांची पालखी मिरवणूक व कीर्तनाचे आयोजन...
प्रतिनिधी सचिन वखारे येवला.
92 71 60 5001
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter Yevla, Nashik•
    21 hrs ago
  • Post by Asgar Khan in BCN news nagpur
    1
    Post by Asgar Khan in BCN news nagpur
    user_Asgar Khan in BCN news nagpur
    Asgar Khan in BCN news nagpur
    Reporter Akola, Maharashtra•
    19 hrs ago
  • हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा…🙏✨ भजन, कीर्तनाच्या गजरात बारा वाजून पंधरा मिनिटांनी झालेला प्रभू दत्तात्रेयांचा जन्म सोहळा भाविकांसाठी आजीवन स्मरणात राहणारा ठरला. पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारांत पार पडलेला हा भक्तिमय क्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला–पुरुष भाविक उपस्थित होते. दत्त जयंतीचा उत्साह, भक्ती आणि संस्कारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला! 🙏 #DattJayanti #DattJanmostav #Himayatnagar #SouthMUKHIHanumanMandir #Dattatreya #Bhakti #FestivalVibes #CulturalTradition #DevotionalMoments #NNLDigitalMedia #HinduFestival #SpiritualVibes https://www.instagram.com/reel/DR2YNt7EhEH/?igsh=NzV4cTN2Zno5ZDRx
    1
    हिमायतनगर शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा…🙏✨
भजन, कीर्तनाच्या गजरात बारा वाजून पंधरा मिनिटांनी झालेला प्रभू दत्तात्रेयांचा जन्म सोहळा भाविकांसाठी आजीवन स्मरणात राहणारा ठरला.
पुरोहित कांतागुरू वाळके यांच्या मंत्रोच्चारांत पार पडलेला हा भक्तिमय क्षण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती.
यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी, नगरसेवक, मान्यवर आणि मोठ्या संख्येने महिला–पुरुष भाविक उपस्थित होते. दत्त जयंतीचा उत्साह, भक्ती आणि संस्कारांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला! 🙏
#DattJayanti #DattJanmostav #Himayatnagar #SouthMUKHIHanumanMandir
#Dattatreya #Bhakti #FestivalVibes #CulturalTradition
#DevotionalMoments #NNLDigitalMedia #HinduFestival #SpiritualVibes
https://www.instagram.com/reel/DR2YNt7EhEH/?igsh=NzV4cTN2Zno5ZDRx
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
  • अजमेर शरीफ को बम्ब से उडाने धमकी से मची हड़कंप
    1
    अजमेर शरीफ को बम्ब से 
उडाने धमकी से मची हड़कंप
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    14 hrs ago
  • 🚨 बोगस IAS महिलेचा प्रताप! छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 6 महिने हॉटेलमध्ये थाटात राहणाऱ्या स्वतःला IAS अधिकारी म्हणवून घेणाऱ्या कल्पना भागवत या महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीच्या जाळ्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर सुद्धा अडकले. आई आजारी आहे, मंदिर बांधायचे आहे अशा कारणांवर विश्वास बसवून तिने 1 लाख 45 हजारांची रक्कम घेतली. “माणुसकीच्या नात्याने मदत केली”, असे खासदार आष्टीकर यांनी माध्यमांना सांगितले. 🔍 पोलिस तपास सुरू असून, या महिलेने आणखी कुठे-कुठे फसवणुकीचे जाळे विणले आहे याचा शोध लावला जात आहे. #BogusIAS #FraudCase #KalpanaBhagwat #NageshPatilAshtikar #ChhatrapatiSambhajinagar #HingoliNews #BreakingNews #CrimeNews #मराठीबातमी #SocialMediaUpdate https://www.instagram.com/reel/DR1iXk0kn1T/?igsh=MWg5djNqNnF4MGE0aA==
    1
    🚨 बोगस IAS महिलेचा प्रताप!
छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 6 महिने हॉटेलमध्ये थाटात राहणाऱ्या स्वतःला IAS अधिकारी म्हणवून घेणाऱ्या कल्पना भागवत या महिलेने अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या फसवणुकीच्या जाळ्यात हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर सुद्धा अडकले.
आई आजारी आहे, मंदिर बांधायचे आहे अशा कारणांवर विश्वास बसवून तिने 1 लाख 45 हजारांची रक्कम घेतली. “माणुसकीच्या नात्याने मदत केली”, असे खासदार आष्टीकर यांनी माध्यमांना सांगितले.
🔍 पोलिस तपास सुरू असून, या महिलेने आणखी कुठे-कुठे फसवणुकीचे जाळे विणले आहे याचा शोध लावला जात आहे.
#BogusIAS #FraudCase #KalpanaBhagwat #NageshPatilAshtikar #ChhatrapatiSambhajinagar #HingoliNews #BreakingNews #CrimeNews #मराठीबातमी #SocialMediaUpdate
https://www.instagram.com/reel/DR1iXk0kn1T/?igsh=MWg5djNqNnF4MGE0aA==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.