*नैसर्गिक शेती ही काळाची गरज : राठोड* नैसर्गिक शेतीसाठी गावपातळीवर निविष्ठा निर्मितीचे धडे. तालुक्यातील मातीचा दर्जा पारंपरिक शेणखताचा मोठ्या प्रमाणात अभाव आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर यामुळे पूर्णपणे खालावला आहे. असेच सुरू राहिल्यास नापिकीचे संकट दूर नाही. शेतकऱ्यांना या घोंगावणाऱ्या संकटापासून वाचण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार सावळी, ज्योतिबा नगर, धानोरा बु गावांतील शेतकऱ्यांनी केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन अभियान अंतर्गत गावपातळीवरील पहिले शेतकरी प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी मानोरा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. जय भोले नैसर्गिक शेतकरी गट धानोरा, बळीराजा नैसर्गिक शेतकरी गट धानोरा, निसर्गराजा नैसर्गिक शेतकरी गट ज्योतिबा नगर, जय गजानन महाराज नैसर्गिक शेतकरी गट सावळी येथील शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी यात सहभाग नोंदविला. मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड यांनी प्रस्तावनेत डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती संकल्पना, महत्त्व, योजना, गट स्थापनेचा उद्देश, एफ पी ओ स्थापनेविषय माहिती, शेअर जमा करण्याबाबत तसेच जैविक कुंपण व जमिनीचे आरोग्य आणि मृद तपासणीचे महत्त्व विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शंभुराज ताटे यांनी निंबोळी अर्क, तांदूळपाणी, सोयाबीन टॉनिक, अंडे जनित अमिनो आम्ल, विषयी मार्गदर्शन केले. कृषी सहायक कचकलवार यांनी बायोडायनामिक खत प्रात्यक्षिक व सविस्तर मार्गदर्शन केले. मास्टर ट्रेनर सूर्जुसे यांनी जिवामृत, बिजामृत विषयी माहिती दिली व प्रात्यक्षिक करून दाखवले. कृषी पर्यवेक्षक काकडे यांनी चर खोदणे, पीक नियोजन व सेंद्रिय प्रमाणीकरण याबाबत मार्गदर्शन केले. युवराज आडे या प्रगतशील शेतकऱ्याने नैसर्गिक शेतीविषयी त्यांचे अनुभव सांगितले. यावेळीकृषी सहायक राजेश चव्हाण, रवींद्र महिंद्रे, तंद्रज्ञान व्यवस्थापक रामेश्वर पाटील, गावचे सर्व प्रगतशील शेतकरी व स्थानिक लोक प्रतिनिधी उपस्थित होते.

- जादु बघा1
- 🙈💓👀🦋 कशी दिस्ते आपली Humsafar 🦋❤️🙈 7111 Lover’s 😍❤️🔐1
- Send 🔜 your friend 🫵1
- Over Talkative people 🗣️ kid_luffy9 📷 : akshu_b_n_boys_crew1
- 🤣 jaldi chal bhai 🤣1
- संत्रा छाटणी 9022376316 वाशिम1
- बालाजी वाशिम मंदिर1
- 🛑संजय राठोड यांना वाशिम जिल्हा पालकमंत्री पद देऊ नका -प्रदिप मोरे युवासेना उपजिल्हा प्रमुख...🛑1