भाटशिरगाव येथे एस.टी. व दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक 24 जण जखमी ; जखमीत 12 शाळकरी मुलांचा समावेश जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी जखमीची केली विचारपूस - 27 जुलै ला वारंवार होणाऱ्या अपघाताबाबत दिले होते निवेदन - प्रशासनाला जाग येणार का? - परिसरातील नागरीक संतप्त लोकमान्य टाइम्स : शिराळा (सांगली ) शुक्रवारी (दिनांक 31) भाटशिरगाव येथे एस.टी. बस आणि दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनचालकांसह २४ जण जखमी झाले. यामध्ये १२ शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश असून सर्व जखमींवर शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मार्गावरील वारंवार होणारे अपघात अत्यंत चिंताजनक आहेत. गेल्या महिनाभरात याच परिसरात ३ ते ४ अपघात झाले असून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.याच पार्श्वभूमीवर दि. २७ जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी निवेदन देऊन या ठिकाणी रंबल स्ट्रिप्स (Rumble Strips) किंवा गतिरोधक बसविणे, रस्त्यालगतच्या झाडांची छाटणी करणे आणि आवश्यक इशारा व मार्गदर्शक फलक उभारण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक यांनी प्रशासनाकडे केली होती. केली होती. मात्र, अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी पुन्हा एकदा ठाम मागणी करीत आहे. निष्काळजीपणामुळे आणखी निरपराध नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नयेत, हीच अपेक्षा.

- "शिक्षणाचे बाजारीकरण झाले नाहीये का...? या गोष्टीवर आम्ही चर्चा करायची नाही तर मग कोणी करायची...!"1
- ससंद भवन परिसरात खा पप्पू यादव यांनी सकाराला प्रतिकात्मक चोरीचा आणि लुटीचा जिवंत देखावा लोकमान्य टाइम्स श्रद्धेच्या मंदिराचा चोरी आणि लुटीसाठी झालेला वापर जगाला कळावा यासाठी या चोरी आणि लुटीचा जिवंत देखावा लोकशाहीच्या मंदिरापुढं INDIA आघाडीच्या खासदारांनी सादर केला. खासदार पप्पू यादव यांनी भगवी कपडे परिधान करुन मंदिरातील दान पेटीची प्रतिकृती तयार करुन संसद भवन परिसरात पूजऱ्यांच्या वेषात बसले. त्यानंतर इंडिया आघाडीच्या खासदार यांनी या दान पेटीत दान टाकण्यास सुरुवात केल्यावर पुजाऱ्याची भूमिका करणाऱ्या खासदार पप्पू यादव यांनी ते दान हिसकावून घेण्याचा ड्रामा केला. करीत श्री राम मंदिरात दान पेटी तील चोरीचा निषेध केला. बघून तरी सत्ताधारी श्रद्धेचा राजकीय बाजार मांडणार नाहीत आणि श्रद्धेच्या मंदिरात चोरी2
- पुणे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण तुडुंब भरले जनता अदालत लाईव्ह न्युज पुणे1
- "ज्या मुलांनी शिव्या दिल्या... त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला संदेश..!"1
- पुण्यात खळबळ! भिडे पुलाजवळ मुठा नदीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह; डेक्कन पोलिसांचा तपास सुरू1