logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तामिळनाडूत 'विजय पर्व' अभिनेता विजय थलपती मुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळ्यास राहुल गांधीची हजेरी तामिळनाडूत 'विजय पर्व' अभिनेता विजय थलपती मुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळ्यास राहुल गांधीची हजेरी विजय यांना 13 मे रोजी किंवा त्यापूर्वी विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार विशेष प्रतिनिधी चेन्नई चेन्नई: (दि १० मे) आजपासून तामिळनाडूत 'विजय पर्व' सुरू झाले असून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे नेते विजय थलपती यांनी आज (10 मे) यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. चेन्नई येथील नेहरू स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. यानंतर आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी झाला. त्यांच्यासह 9 जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित राहिले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि एडप्पाडी पलानीस्वामी यांनी सरकार स्थापन करणाऱ्या नवीन पक्षाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, राज्यपाल कार्यालयाने शनिवारी (9 मे) जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, विजय यांना 13 मे रोजी किंवा त्यापूर्वी विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विजय यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणारे 9 जण कोण? विजय यांच्यासह एकूण 9 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. १) एन. आनंद २) अधव अर्जुन ३) के.जी. अरुणराज ४) के.ए. सेंगोट्टैया ५) पी. वेंकटरमन ६) आर. निर्मलकुमार ७) राजमोहन ८) टी.के. प्रभू ९) सेल्वी एस. किर्तना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यासह या 9 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

3 hrs ago
user_Pallavi Patil, निवासी संपादक
Pallavi Patil, निवासी संपादक
Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
3 hrs ago
d7a8b558-c362-4b03-99a8-575132807d82

तामिळनाडूत 'विजय पर्व' अभिनेता विजय थलपती मुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळ्यास राहुल गांधीची हजेरी तामिळनाडूत 'विजय पर्व' अभिनेता विजय थलपती मुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळ्यास राहुल गांधीची हजेरी विजय यांना 13 मे रोजी किंवा त्यापूर्वी विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार विशेष प्रतिनिधी चेन्नई चेन्नई: (दि १० मे) आजपासून तामिळनाडूत 'विजय पर्व' सुरू झाले असून प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाचे नेते विजय थलपती यांनी आज (10 मे) यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. चेन्नई येथील नेहरू स्टेडियमवर हा शपथविधी सोहळा पार पडला. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. यानंतर आज सकाळी 10 वाजता त्यांचा शपथविधी झाला. त्यांच्यासह 9 जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी देखील उपस्थित राहिले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि एडप्पाडी पलानीस्वामी यांनी सरकार स्थापन करणाऱ्या नवीन पक्षाचं अभिनंदन केलं आहे. दरम्यान, राज्यपाल कार्यालयाने शनिवारी (9 मे) जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, विजय यांना 13 मे रोजी किंवा त्यापूर्वी विधीमंडळात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. विजय यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणारे 9 जण कोण? विजय यांच्यासह एकूण 9 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. १) एन. आनंद २) अधव अर्जुन ३) के.जी. अरुणराज ४) के.ए. सेंगोट्टैया ५) पी. वेंकटरमन ६) आर. निर्मलकुमार ७) राजमोहन ८) टी.के. प्रभू ९) सेल्वी एस. किर्तना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यासह या 9 मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • महाराणा प्रताप रैली पर पथराव ! हापुड़ में शोभायात्रा के दौरान बवाल उत्तर प्रदेश के हापुड़ में महाराणा प्रताप जयंती शोभायात्रा के दौरान उस समय तनाव फैल गया, जब मुस्लिम बहुल इलाके में कथित तौर पर पत्थरबाजी की घटनाएं सामने आईं। घटना में कई लोग घायल हुए हैं, जबकि कई वाहनों में भी तोड़फोड़ और नुकसान की खबर है। मौके पर भारी पुलिस बल तैनात कर दिया गया है और पूरे मामले की जांच जारी है। इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है ताकि स्थिति को नियंत्रित रखा जा सके।
    1
    महाराणा प्रताप रैली पर पथराव ! हापुड़ में शोभायात्रा के दौरान बवाल
उत्तर प्रदेश के हापुड़ में महाराणा प्रताप जयंती शोभायात्रा के दौरान उस समय तनाव फैल गया, जब मुस्लिम बहुल इलाके में कथित तौर पर पत्थरबाजी की घटनाएं सामने आईं।
घटना में कई लोग घायल हुए हैं, जबकि कई वाहनों में भी तोड़फोड़ और नुकसान की खबर है।
मौके पर भारी पुलिस बल तैनात कर दिया गया है और पूरे मामले की जांच जारी है।
इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है ताकि स्थिति को नियंत्रित रखा जा सके।
    user_आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख
    Voice of people नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.
    2
    मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.
    user_BEBAAK NEWS ONLINE
    BEBAAK NEWS ONLINE
    रामबाग, नागपूर•
    7 hrs ago
  • महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर विधानसभा क्षेत्रे ही योजना राबवणारे राज्यातील पहिले ठरले आहेत.
    1
    महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर विधानसभा क्षेत्रे ही योजना राबवणारे राज्यातील पहिले ठरले आहेत.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नागपुरात अल्पसंख्याक मोर्चाच्या विदर्भ विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यात जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणी घोषित करण्यावर सखोल चर्चा झाली, तसेच संघटना बळकट करण्यावर भर दिला गेला. प्रदेशाध्यक्ष ईद्रिस मुल्तानी यांनी मुस्लिम समाजासाठी एकजूट होऊन काम करण्याचे आवाहन केले.
    1
    नागपुरात अल्पसंख्याक मोर्चाच्या विदर्भ विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यात जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणी घोषित करण्यावर सखोल चर्चा झाली, तसेच संघटना बळकट करण्यावर भर दिला गेला. प्रदेशाध्यक्ष ईद्रिस मुल्तानी यांनी मुस्लिम समाजासाठी एकजूट होऊन काम करण्याचे आवाहन केले.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • नागपुरात एका मुलाने आपल्या वडिलांना यकृताचा भाग दान करून त्यांचे प्राण वाचवले. या हृदयस्पर्शी कृतीने पित्याला नवजीवन मिळाले असून, मुलाच्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    1
    नागपुरात एका मुलाने आपल्या वडिलांना यकृताचा भाग दान करून त्यांचे प्राण वाचवले. या हृदयस्पर्शी कृतीने पित्याला नवजीवन मिळाले असून, मुलाच्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    14 hrs ago
  • कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली गावात 19 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या प्रतिनिधी हिंगणा नागपुर कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात एका तरुण युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघड किस आम्ही युवकाचे नाव लकी विजय कानफाडे एकूण वय 19 वर्ष अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात चोखडा पसरली असून नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार लकी कानफाळे गडपास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे यांना यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेतली आणि तसेच पोलीस पोलीस स्टेशन कळमेश्वर चे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेख शेंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरे तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आलेल्या आहे. पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे मनोज काळबांडे प्रशांत खोब्रागडे करीत आहे.
    1
    कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली गावात 19 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या
प्रतिनिधी हिंगणा नागपुर 
कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात एका तरुण युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघड किस आम्ही युवकाचे नाव लकी विजय कानफाडे एकूण वय 19 वर्ष अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात चोखडा पसरली असून नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार लकी कानफाळे गडपास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे यांना यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेतली आणि तसेच पोलीस पोलीस स्टेशन कळमेश्वर चे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेख शेंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरे तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आलेल्या आहे.
पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे मनोज काळबांडे प्रशांत खोब्रागडे करीत आहे.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    49 min ago
  • शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.
    1
    शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने
शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने
कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… 
मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे.
आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश.
तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।।
- द किरण माने.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • उत्तर नागपुरातील आटोमैटीव चौकात सुसाट वाऱ्याने एका मोठ्या जाहिरात फलकाचे तुकडे झाले. धुळीच्या वादळासह आलेल्या सुमारे ३५ मिनिटांच्या वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक दुकानदारांचेही मोठे नुकसान केले.
    1
    उत्तर नागपुरातील आटोमैटीव चौकात सुसाट वाऱ्याने एका मोठ्या जाहिरात फलकाचे तुकडे झाले. धुळीच्या वादळासह आलेल्या सुमारे ३५ मिनिटांच्या वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक दुकानदारांचेही मोठे नुकसान केले.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.