आज जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब व विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब यांच्यासमोर गरजला सिन्नरच्या जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकलीचा आवाज 👍👍👍 सिन्नर मधील बारागाव पिंपरी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थिनी प्रांजल जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे भाषण केले ही भाषण ऐकून मंत्री महोदय मंत्रमुग्ध झाले विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम साहेब जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी असिमा मित्तल मॅडम यांनी सदर विद्यार्थी नेते मनापासून कौतुक केले व विशेष गोष्ट म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी अशी मित्तल मॅडम यांनी मुलीच्या सोबत असलेला पालकांना आपल्या जवळ आवर्जून बोलावून घेतले व बारागाव पिंपरी शाळेचे त्यांच्यासोबत असलेले शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर व सोबत असलेले तंत्रस्नेही शिक्षक सोनवणे सर यांचेही अभिनंदन केले 👍👍👍 एकंदरीतच काय तर आज जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वांचा आकर्षणाचा केंद्र ठरली ती बारगाव पिंपरी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थिनी कु. प्रांजल !! 👌👌🌷🌹🌷🙏🙏

- अध्यक्ष चषक क्रीडा स्पर्धा चींचवे तालुका देवळा1
- May love 💕😘1
- आगारावर बनवला Mix मच्छी चा कालवण | चुलीवरचा जेवण | Cooking | RECIPE1
- Akash Ghusale Avinash Wagh Aditya Falke Kalwan, India Vishal Aute1
- कुकरमध्ये झटपट बनवा ओल्या घेवड्याचे झणझणीत कालवण | ओल्या राजम्याची भाजी | Rajma Beans Curry Recipe|1
- आगरी पद्धतीचा हलवा मच्छी फ्राय आणि कालवण🐟1
- चिंबोरीचे कालवण | खेकड्याचा रस्सा | Crab Curry1
- Karli Fish Thali🐟😋 तांदळाची भाकरी, कर्ली मच्छीच कालवण आणि कर्ली फ्राय.1