logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

डोंबिवलीचा 'रील स्टार' पुन्हा अडकला! सुरेंद्र पाटीलला पोलिसांनी केली अटक ठाणे:डोंबिवलीतील ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणारा सुरेंद्र चौधरी उर्फ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. अवैध शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे ७ रिव्हॉल्व्हर, ३७१ जिवंत काडतुसे आणि १६७ एनर गनच्या गोळ्यांचा साठा सापडला आहे. गँगस्टर असल्यासारखे व्हिडीओ तो पोस्ट करतो. त्याच्यावर यापूर्वी बलात्कारासह इतर अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. एका गुन्ह्यात सुरेंद्र पाटील तुरुंगात होता. जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाणे गुन्हे शाखा आणि मानपाडा पोलिसांनी संयुक्तपणे त्याच्यावर पुन्हा कारवाई केली आहे. त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात विना परवाना शस्त्रे आढळून आली. ७ रिव्हॉल्व्हर, ३७१ जिवंत काडतुसे, तलवार आणि चॉपर आदी गोष्टी त्याच्या बंगल्यात छापा टाकल्यानंतर मिळाल्या असून, पोलिसांनी त्या जप्त केल्या आहेत. अवैध शस्त्रे लपवण्यासाठी शू रॅकजवळ गुप्त जागा पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाटील याच्या दावडी येथील बंगल्यावर गुन्हे शाखेने शनिवारी (२८ मार्च) मध्यरात्री छापा टाकला. पोलिसांनी बंगल्याची झाडाझडती घेतली. चप्पल बूट ठेवायचा स्टॅण्ड बनवण्यात आलेला आहे. तिथेच एक गोपनीय कप्पा होता, जो सहज दिसत नव्हता. पोलिसांना त्यात रिव्हॉल्व्हर, जिवंत काडतुसे, एअर गनच्या गोळ्या मिळाल्या. सुरेंद्र पाटीलच्या घरात तलवार, चाकू, कोयते आणि इतर धारदार शस्त्रेही पोलिसांना मिळाली. या शस्त्रांची किंमत १० लाख रुपये असल्याचे कळते. पोलिसांनी जप्त केलेल्या रिव्हॉल्व्हरपैकी पाच देशी आहेत. तर काहींवर मेड इन यूएसए आणि स्पेशल ऑटो असे लिहिलेले आहे. पोलिसांनी एका वर्षासाठी केले होते तडीपार बांधकाम व्यावसायिक असलेल्या सुरेंद्रला रील्स बनविण्याचा नाद आहे. फक्त पोलिसांच्या खूर्चीत बसूनच नव्हे तर त्याआधी त्याने चकक हातात बंदूक घेऊन, भरपूर रोकड समोर ठेवूनही रील्स बनवले आहेत. ऑक्टोबर २०२३ मध्ये मानपाडा पोलीस ठाण्यात त्याने बनविलेले रील्स त्याला चांगलेच महागात पडले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील तक्रारदार म्हणून गेलेल्या सुरेंद्रने कक्षात कोणी नसताना पोलीस अधिकाऱ्याच्या खूर्चीवर बसून रील्स बनवला होता. यात त्याला अटक देखील झाली होती. सुरेंद्र विरोधात विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यात बलात्काराच्या प्रकरणाचाही समावेश आहे. त्याची २०२३ मध्ये ठाणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपारी करण्यात आली होती.

2 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
2 hrs ago
f7bef43a-228c-4fe9-aebb-6d806eb8e3aa

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंब्रा MLA जितेंद्र आव्हाड ने S I R को लेकर क्या कहा मतदाताओं से सतर्क हो जाओ BNN NEWS
    1
    मुंब्रा MLA जितेंद्र आव्हाड ने S I R को लेकर क्या कहा मतदाताओं से सतर्क हो जाओ BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes
    1
    मुंब्रा के मतदाता हो जाएं सतर्क , 1 अप्रैल से S I R की प्रक्रिया शुरू , जितेंद्र आव्हाड | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • टॉवर पर चढ़ी युवती, प्रेमी से शादी की जिद में हाई-वोल्टेज ड्रामा न्यूज़: उत्तर प्रदेश के कुंडा के फरेंदुपुर गांव में उस समय हड़कंप मच गया जब एक युवती मोबाइल टॉवर पर चढ़ गई। बताया जा रहा है कि युवती अपने प्रेमी से शादी करने की मांग को लेकर टॉवर पर चढ़कर विरोध करने लगी। सूचना मिलने पर पुलिस मौके पर पहुंची और काफी मशक्कत के बाद युवती को सुरक्षित नीचे उतारा। घटना के दौरान मौके पर बड़ी संख्या में ग्रामीणों की भीड़ जमा हो गई। #UttarPradesh #Kunda #LoveDrama #ViralNews #MobileTower UPNews TrendingNews IndiaNew
    1
    टॉवर पर चढ़ी युवती, प्रेमी से शादी की जिद में हाई-वोल्टेज ड्रामा
न्यूज़:
उत्तर प्रदेश के कुंडा के फरेंदुपुर गांव में उस समय हड़कंप मच गया जब एक युवती मोबाइल टॉवर पर चढ़ गई। बताया जा रहा है कि युवती अपने प्रेमी से शादी करने की मांग को लेकर टॉवर पर चढ़कर विरोध करने लगी। सूचना मिलने पर पुलिस मौके पर पहुंची और काफी मशक्कत के बाद युवती को सुरक्षित नीचे उतारा। घटना के दौरान मौके पर बड़ी संख्या में ग्रामीणों की भीड़ जमा हो गई।
#UttarPradesh #Kunda #LoveDrama #ViralNews #MobileTower UPNews TrendingNews IndiaNew
    user_V Bharat Live Official
    V Bharat Live Official
    Newspaper publisher वसई, पालघर, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by Vishal Gole
    1
    Post by Vishal Gole
    user_Vishal Gole
    Vishal Gole
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    58 min ago
  • हनी सिंह के मुंबई कॉन्सर्ट में नियमों की अनदेखी, अवैध लेजर लाइट पर केस दर्ज मशहूर रैपर और सिंगर Yo Yo Honey Singh का मुंबई कॉन्सर्ट इस बार गानों से ज्यादा विवादों के कारण सुर्खियों में है। बताया जा रहा है कि शो के दौरान एयरपोर्ट के प्रतिबंधित क्षेत्र के पास अवैध लेजर लाइट्स का इस्तेमाल किया गया, जिसे लेकर सुरक्षा एजेंसियां अलर्ट हो गईं। इस घटना ने बड़े आयोजनों में सुरक्षा नियमों के पालन को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। जहां एक तरफ फैंस म्यूजिक और परफॉर्मेंस का आनंद ले रहे थे, वहीं दूसरी ओर इस तरह की लापरवाही से सुरक्षा व्यवस्था पर खतरा मंडराने लगा। खासतौर पर एयरपोर्ट जोन के पास ऐसी लाइट्स का इस्तेमाल विमानन सुरक्षा के लिहाज से संवेदनशील माना जाता है। ऐसे में यह मामला अब सिर्फ एक कॉन्सर्ट तक सीमित नहीं रहा, बल्कि इवेंट मैनेजमेंट और नियमों के पालन को लेकर एक बड़ा मुद्दा बनता नजर आ रहा है। जानकारी के मुताबिक, पुलिस ने पहले ही प्रमोटर्स को साफ तौर पर निर्देश दिया था कि एयरपोर्ट जोन के पास लेजर लाइट का इस्तेमाल न किया जाए। इसके बावजूद इवेंट के दौरान इन लाइट्स का उपयोग किया गया, जिससे विमानन सुरक्षा को खतरा पैदा होने की आशंका जताई गई।
    1
    हनी सिंह के मुंबई कॉन्सर्ट में नियमों की अनदेखी, अवैध लेजर लाइट पर केस दर्ज
मशहूर रैपर और सिंगर Yo Yo Honey Singh का मुंबई कॉन्सर्ट इस बार गानों से ज्यादा विवादों के कारण सुर्खियों में है। बताया जा रहा है कि शो के दौरान एयरपोर्ट के प्रतिबंधित क्षेत्र के पास अवैध लेजर लाइट्स का इस्तेमाल किया गया, जिसे लेकर सुरक्षा एजेंसियां अलर्ट हो गईं। इस घटना ने बड़े आयोजनों में सुरक्षा नियमों के पालन को लेकर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। जहां एक तरफ फैंस म्यूजिक और परफॉर्मेंस का आनंद ले रहे थे, वहीं दूसरी ओर इस तरह की लापरवाही से सुरक्षा व्यवस्था पर खतरा मंडराने लगा।
खासतौर पर एयरपोर्ट जोन के पास ऐसी लाइट्स का इस्तेमाल विमानन सुरक्षा के लिहाज से संवेदनशील माना जाता है। ऐसे में यह मामला अब सिर्फ एक कॉन्सर्ट तक सीमित नहीं रहा, बल्कि इवेंट मैनेजमेंट और नियमों के पालन को लेकर एक बड़ा मुद्दा बनता नजर आ रहा है।
जानकारी के मुताबिक, पुलिस ने पहले ही प्रमोटर्स को साफ तौर पर निर्देश दिया था कि एयरपोर्ट जोन के पास लेजर लाइट का इस्तेमाल न किया जाए। इसके बावजूद इवेंट के दौरान इन लाइट्स का उपयोग किया गया, जिससे विमानन सुरक्षा को खतरा पैदा होने की आशंका जताई गई।
    user_Bollywood News
    Bollywood News
    मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by युसुफ खान
    1
    Post by युसुफ खान
    user_युसुफ खान
    युसुफ खान
    Taxi Driver मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Sanam Fadnis News Mumbra
    1
    Post by Sanam Fadnis News Mumbra
    user_Sanam Fadnis News Mumbra
    Sanam Fadnis News Mumbra
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.