केडीएमसी आयुक्तांच्या भेटीनंतर रस्त्यांच्या कामाला गती मिळणार का? नगरसेविका डॉ. पूजा गायकवाड यांच्याकडून महापौर व आयुक्तांकडे तातडीच्या उपायांची मागणी कल्याण : आत्माराम नगर, औदोराम नगर आणि महादुर्गा शाळेसमोरील रस्त्याच्या अत्यंत गंभीर परिस्थिती बाबत नगरसेविका डॉ.पूजा गायकवाड यांनी आता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आली आहे. यादरम्यान त्यांनी परिसरातील रखडलेल्या विकासकामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. या भेटीदरम्यान विशेषतः झालेली समस्या आयुक्त गोयल यांच्या समोर मांडण्यात आली. या परिसरातील खराब रस्त्यांमुळे नागरिक, विद्यार्थी तसेच दिव्यांग बांधवांना नाहक मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरात इतका राडारोडा झाला आहे की चालायला रस्ताच उरला नसून नागरिक नरक यातना भोगत आहेत. त्यामुळे या प्रकरणी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करून रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची आक्रमक विनंती करण्यात आली आहे. रस्त्यांच्या या बिकट समस्येसह प्रभागातील इतर महत्त्वाच्या नागरी समस्यांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी महापौरांसह आयुक्तांकडे केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सहकारी नगरसेविका सरोज राय देखील उपस्थित होत्या. नागरिकांची सुरक्षा, त्यांच्या दैनंदिन सोयी-सुविधा आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रशासनाकडे आमचा सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास नगरसेविका डॉ. पूजा संजय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

- मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS मुंब्रा शिमला पार्क पर सिग्नल लगाए जाने पर NCP AP स्पोक पर्सन Dr मुमताज़ शाह ने क्या कहा देखिए BNN NEWS1
- अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"? अरविंद केजरीवाल का तंज: "कल आपका वीडियो आया था, ऐसा लगा आप रो देंगे।"?1
- शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan शादी का झांसा देकर कैश,और गहनो की ठगी, पीड़ित व्यक्ति ने की शिकायत || Islamuddin Khan1
- मुम्ब्रा के शिमला पार्क पर टीम नजीब मुल्ला की मेहनत लाई रंग लगा ट्रैफिक सिग्नल क्या बोले पदाधिकारी.1
- संजय सिंह को संसद में राष्ट्र गान के अपमान पर कियू नहीं बोलने दिया गया ? देखिए पूरा वीडियो।1
- Available for Sale Locality : Mumbra Area (dimensions) : 1035 Property Type : Flat / Apartment Property Condition : New Bedrooms (BHK) : 2 BHK Furnishing : Fully Furnished sanam1
- chairman hi nikla mastermind 5 carore ke liye karwai firing1