Shuru
Apke Nagar Ki App…
Devendra Fadnavis In Jalgaon : विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार : देवेंद्र फडणवीस
Safad Ahmad Ashfaque
Devendra Fadnavis In Jalgaon : विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार : देवेंद्र फडणवीस
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव-आशुतोष हजारे । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथील संसद भवनात हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपा महानगरच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी निषेध केला आहे. राहुल गांधी मनोरुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी यावेळी घोषणाबाजी केली. याप्रसंगी महानगर महामंत्री डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, जितेंद्र मराठे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, महामंत्री तसेच सचिव व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- जळगाव-आशुतोष हजारे । नाशिक शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षीक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे यांचा विजय झाला आहे. या अनुषंगाने जळगावातील काशीबाई कोल्हे शाळेजवळ शिंदे गटाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- jalgaon walo se👿👿😈1
- बहिणीसाठी योजना, मग मेहुण्यांसाठी.., खान्देशीतून मुख्यमंत्र्यांकडे अनोखी मागणी | Jalgaon Viral Video1
- केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी मंञी पदाची शपथ घेतल्यावर जळगाव/धुळे आढावा मुक्ताईनगर येथेघेतला1
- Jalgaon Viral Video | बहिणीसाठी योजना, मग मेहुण्यांसाठी.., खान्देशीतून मुख्यमंत्र्यांकडे अनोखी मागणी1
- हा धुंद धुंद वारा, 🥰🥰🥰, महिला शेतकरी जळगाव,1
- समर्थ लायटिंग डेकोरेशन जळगाव1