स्वास्थ पहल उपक्रमाद्वारे सनसश्योर एनर्जीची एरंडोल मध्ये मोफत आरोग्य सेवा. एरंडोल, भारतामधील अग्रगण्य अक्षय ऊर्जा विकासक असलेल्या सनसश्योर इनर्जीने एरंडोल परिसरात आपल्या सी एस आर उपक्रम स्वस्त पहेल अंतर्गत मोफत आरोग्य शिबिरांची मालिका आयोजित करून स्थानिक समुदाया प्रतीची आपली बांधिलकी अधिक मजबूत केली आहे. एरंडोल येथील सनश्योरच्या 30 एम डब्ल्यू पी सौर प्रकल्पाजवळ ही शिबिरे आयोजित करण्यात आली असून प्राथमिक आरोग्य सेवा गावकऱ्यांपर्यंत सहज उपलब्ध करून देणे हा त्यामागचा उद्देश आहे. 7 डिसेंबर रोजी गांधीपुरा श्री द्वारकाधीश क्लिनिक जवळ, 13 डिसेंबर रोजी द्वारकाधीश भवन जवळ ( बडगुजर भवन जवळ गांधीपुरा) 14 डिसेंबर रोजी कम्युनिटी हॉल विखरण रोड एरंडोल येथे आयोजित केलेल्या तीन वैद्यकीय शिबिरांचा लाभ पाचशेहून अधिक रहिवाशांना झाला आहे. या शिबिरामध्ये सामान्य सल्लामसलत, प्रसतीपूर्वक काळजी, दंत आणि डोळ्यांची तपासणी व रक्तदाब आणि मधुमेह तपासणी यासारख्या सेवांचा समावेश आहे. हा कार्यक्रम आता त्याच्या पुढच्या टप्प्यात जात आहे. ज्यामध्ये आणखी शिबीर नियोजित आहेत. 30 डिसेंबर रोजी सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था, ज्येष्ठ नागरिक सभागृह दत्त कॉलनी एचडीएफसी बँकेजवळ आयोजित करण्यात आले आहे. सर्व शिबिरे सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत असून युनायटेड वे मुंबई व स्थानिक वैद्यकीय भागीदारांचेही यासाठी सहकार्य मिळते. या उपक्रमाबद्दल श्री मनीष मेहता सीसीओ, सह संस्थापक, एनर्जी सनसश्योर म्हणाले की, सन श्योर आपल्या प्रकल्पांच्या आसपासच्या समुदायावर मोठा विश्वास ठेवला आहे. आणि या समुदायांनीही आम्हांला त्यांच्यासोबत काम करण्याचा आणि प्रगती करण्याचा विश्वास दिला आहे. स्वास्थ पहल उपक्रमाद्वारे आम्ही या परस्पर विश्वासाचा सन्मान करत आहोत. जिथे त्यांची सर्वाधिक आवश्यकता आहे तिथे अर्थपूर्ण परिणाम घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या भागात पाच ठिकाणी शिबिरांचे आयोजन करून अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत हे उपक्रम पोहोचवावे. आणि आरोग्य जागरूकता व काळजी याबाबत दीर्घकालीन सकारात्मक परिणाम भावा अशी आमची इच्छा आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती आणि समुदायांसोबत आदर युक्त, दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण करण्याच्या आपल्या मूल्यांना अनुसरून सनश्योर एनर्जी जबाबदार पद्धतीने भारताच्या प्रगतीमध्ये योगदान देत राहील.

- पत्रकार दिनानिमित्त..... महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वतीने बैठक संपन्न1
- Ayyub Shaikh ने Aimim Party पर दिया बड़ा बयान1
- नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west1
- बांग्लादेश के मायमेनसिंह जिले के वालुका थाना क्षेत्र के मास्टर बारी में दीपू चंद्र दास को बगलादेशी मुसलमानों ने फाँसी दे कर जिंदा जला दिया,1
- प्रेम विवाह करणाऱ्या उपेंद्रला झाडाला बांधून मारले2
- Post by Vijay Kidve1
- राजुर टेंभुर्णी रोडवर पिकप पलटी होऊनभीषण अपघातात एक जण ठार सात जण गंभीर जखमी1
- Post by Shahrukh Khan2