Shuru
Apke Nagar Ki App…
https://youtu.be/u27cQla4Jw4?si=kNMdI8SKqhhz7-wY *सांगली:मोहिनी आणि अंबर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!* *जाहिरात बातमीसाठी संपर्क 7620408507* *लाईक शेअर सबस्क्राईब करा*
News network
https://youtu.be/u27cQla4Jw4?si=kNMdI8SKqhhz7-wY *सांगली:मोहिनी आणि अंबर यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!* *जाहिरात बातमीसाठी संपर्क 7620408507* *लाईक शेअर सबस्क्राईब करा*
More news from Sangli and nearby areas
- Batch 2022-25🥹1
- सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचं, जिल्हा नगर वाचनालय 2019 च्या महापुरात पन्नास हजाराहून अधिक पुस्तक खराब होऊन सुद्धा न खचता उभं राहिलेलं सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचं सांगली (जिल्हा) नगरवाचनालय इतर सर्व पुस्तकांबरोबर याठिकाणी अनेक दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखित, पोथ्या आणि ताम्रपटसुद्धा जतन केलेले आहेत महापुरामुळे अनेक दुर्मिळ ग्रंथ हस्तलिखित यांचं न भरून येणार नुकसान झालं, यामुळेच आता ग्रंथालयाची रचना देखील बदलण्यात आली या ठिकाणी बाल विभाग, महिला विभाग, ग्रंथ देवघेव विभाग, अध्यात्मिक ग्रंथ विभाग आणि सभागृह असे अनेक विभाग आहेत साखळी योजनेतून ही सुविधा दिली जाते 1 लाखांपेक्षा जास्त पुस्तकसंपदा, 147 वर्षांपेक्षा जास्त काळ आणि 1500 पेक्षा जास्त सभासद असणारे हे जिल्हा नगरवाचनालय सांगलीकरांची वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम अविरत आजच्या डिजिटल युगामध्येही करत आहे Flood,reading, books, novels, made in Sangli , made in Maharashtra, readinghabbits]1