logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता… पिंपरी,११ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्ती, शहरातील दिव्यांची दुरुस्ती व देखभाल, दफनभूमी सुरक्षा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या प्रकल्पांसाठी टाकणे, तसेच महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी खर्च यासह मनपा हद्दितील मालमत्ता कराची बिले वाटणाऱ्या महिलांनी नवीन मालमत्ता शोधल्यास त्यांना मनपाच्या कर संकलन विभागाच्या मंजूर दराने मानधन देण्याबाबतच्या उपसूचनेला मंजुरी देण्यात आली. या सोबतच “मुख्यमंञी - माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज बचत गटांतील माहिलामार्फत भरून घेतलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थेस माहे जूलै २०२४ ते सप्टेंबर -२०२४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता अदायगी करणे बाबतच्या उपसुचनेस आज महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह स्थायी समिती सदस्य व महापालिका संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आजच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये, पाणी पुरवठा विभागाकडील शहरातील पाण्याची तसेच नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, घरकुल पासून जाधववाडी पंप हाऊस पर्यंत आवश्यकतेनुसार पाईप लाईन टाकणे, कुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौक देहू आळंदी रोड पर्यंत आवश्यकतेनुसार पाईप लाईन टाकणे, काळेवाडी परिसरातील दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती च्या कामांना मंजुरी, प्रभाग क्र. १७ मध्ये दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती करणे, प्रभाग क्र. १६ मध्ये दिव्यांच्या देखभाल व दुरस्ती करणे, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती व अनुषांघिक कामे करणे, मोशी येथे दफन भूमी विकसित करून अंतर्गत विद्युत विषयक कामे करणे, यमुनानगर रुग्णालयात जनित्र संच बसविणे, निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे जनित्र संच उभारणे, प्रभाग क्र. १ व १२ मधील विविध चौक व कमानीचे सुशोभीकरण व अनुषांघिक कामे करणे, भक्ती शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे, मनपा शाळा, कार्यालये, दवाखाने याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई व स्वच्छता कामांना मंजुरी देणे, जीवन नगर ताथवडे येथील पंप हाऊस चा वीज भार उपलब्ध होण्यासाठी म.रा.वि.वि कंपनीस रक्कम अदा करणे, भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उब्रे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मी.मी.व्यासाची रायझिंग मेन टाकणे व बी.पी.टी. ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मी.मी. व्यासाची गुरुत्व जलवाहिनी टाकणेकामी अडथळा ठरणाऱ्या उच्चदाब खांब व तारा स्थलांतरित करणे, सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रा जवळील म.रा.वि.वि कं. ची २२ के व्ही उपस्कर वाहिनी हटविणे, प्रभाग क्र, ११ व १३ मधील जुने गंजलेले व धोकादायक पोल बदलणे व अनुषांगिक कामे करणे, लिंकरोड चिंचवड ख्रिश्चन स्मशानभूमी, दापोडी, निगडी, दिघी मुस्लिम दफनभूमी, दिघी लिंगायत दफन भूमी येथील काळजीवाहक संस्थाना मुदतवाढ देणे, शहरातील मालमत्ता धारकांना बिले अदा करण्यासाठी नेमलेल्या महिला बचत गटांना १०% रक्कम अदा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच नगरसचिव विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना रजा मंजूरी खर्चास देखील आजच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अनुदान देण्याच्या उपसूचनेस बैठकीत मान्यता देण्यात आली.

3 hrs ago
user_वरद महाराष्ट्र वार्ता
वरद महाराष्ट्र वार्ता
Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago
4d2b3ec5-02ff-4803-80b0-346aeb6359e3

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता… पिंपरी,११ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. या बैठकीत पिंपरी चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाईपलाईन दुरुस्ती, शहरातील दिव्यांची दुरुस्ती व देखभाल, दफनभूमी सुरक्षा नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या प्रकल्पांसाठी टाकणे, तसेच महापालिकेच्या नगररचना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांची रजा मंजुरी खर्च यासह मनपा हद्दितील मालमत्ता कराची बिले वाटणाऱ्या महिलांनी नवीन मालमत्ता शोधल्यास त्यांना मनपाच्या कर संकलन विभागाच्या मंजूर दराने मानधन देण्याबाबतच्या उपसूचनेला मंजुरी देण्यात आली. या सोबतच “मुख्यमंञी - माझी लाडकी बहीण” योजनेचे अर्ज बचत गटांतील माहिलामार्फत भरून घेतलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळ, पुणे महिला आर्थिक विकास महामंडळ या संस्थेस माहे जूलै २०२४ ते सप्टेंबर -२०२४ या कालावधीतील प्रोत्साहन भत्ता अदायगी करणे बाबतच्या उपसुचनेस आज महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्यासह स्थायी समिती सदस्य व महापालिका संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आजच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये, पाणी पुरवठा विभागाकडील शहरातील पाण्याची तसेच नद्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी करणे, घरकुल पासून जाधववाडी पंप हाऊस पर्यंत आवश्यकतेनुसार पाईप लाईन टाकणे, कुदळवाडी एसटीपी ते लक्ष्मी चौक देहू आळंदी रोड पर्यंत आवश्यकतेनुसार पाईप लाईन टाकणे, काळेवाडी परिसरातील दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती च्या कामांना मंजुरी, प्रभाग क्र. १७ मध्ये दिव्यांच्या देखभाल व दुरुस्ती करणे, प्रभाग क्र. १६ मध्ये दिव्यांच्या देखभाल व दुरस्ती करणे, ब क्षेत्रीय कार्यालयाच्या

eed1b1e6-e427-4c17-8c8f-1fe56dc2c357

नवीन इमारतीचे विद्युत विषयक देखभाल दुरुस्ती व अनुषांघिक कामे करणे, मोशी येथे दफन भूमी विकसित करून अंतर्गत विद्युत विषयक कामे करणे, यमुनानगर रुग्णालयात जनित्र संच बसविणे, निगडी अमरधाम स्मशानभूमी येथे जनित्र संच उभारणे, प्रभाग क्र. १ व १२ मधील विविध चौक व कमानीचे सुशोभीकरण व अनुषांघिक कामे करणे, भक्ती शक्ती चौकातील अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल येथे इव्ही चार्जिंग स्टेशन उभारणे, मनपा शाळा, कार्यालये, दवाखाने याठिकाणी असलेल्या पाण्याच्या टाक्यांची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई व स्वच्छता कामांना मंजुरी देणे, जीवन नगर ताथवडे येथील पंप हाऊस चा वीज भार उपलब्ध होण्यासाठी म.रा.वि.वि कंपनीस रक्कम अदा करणे, भामा आसखेड धरणावरील अशुद्ध जलउपसा केंद्र ते नवलाख उब्रे ब्रेकप्रेशर टाकीपर्यंत १७०० मी.मी.व्यासाची रायझिंग मेन टाकणे व बी.पी.टी. ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत १४०० मी.मी. व्यासाची गुरुत्व जलवाहिनी टाकणेकामी अडथळा ठरणाऱ्या उच्चदाब खांब व तारा स्थलांतरित करणे, सेक्टर २३ जलशुद्धीकरण केंद्रा जवळील म.रा.वि.वि कं. ची २२ के व्ही उपस्कर वाहिनी हटविणे, प्रभाग क्र, ११ व १३ मधील जुने गंजलेले व धोकादायक पोल बदलणे व अनुषांगिक कामे करणे, लिंकरोड चिंचवड ख्रिश्चन स्मशानभूमी, दापोडी, निगडी, दिघी मुस्लिम दफनभूमी, दिघी लिंगायत दफन भूमी येथील काळजीवाहक संस्थाना मुदतवाढ देणे, शहरातील मालमत्ता धारकांना बिले अदा करण्यासाठी नेमलेल्या महिला बचत गटांना १०% रक्कम अदा करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच नगरसचिव विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना रजा मंजूरी खर्चास देखील आजच्या स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस अनुदान देण्याच्या उपसूचनेस बैठकीत मान्यता देण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    14 min ago
  • #pcmc #commisionerofpcmc #marathinews #ncp #bjp
    1
    #pcmc #commisionerofpcmc #marathinews #ncp #bjp
    user_Loknyay News
    Loknyay News
    Media company पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    24 min ago
  • *नागपूर मोर्चात सहभागी व्हा; मोहन भागवत यांना जाब विचारू – प्रकाश आंबेडकर* पुणे : सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका कमकुवत ठरत आहे. इराणने जम्मू-काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने भूमिका घेतली होती, मात्र इराणवर हल्ला झाल्यानंतर भारताने त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे स्पष्ट केले नाही, अशी टीका त्यांनी केली. इराण हा चीनचा मित्र देश असून योग्य धोरण अवलंबले असते तर भारताला गॅस पुरवठा मिळू शकला असता आणि सध्याचा गॅस तुटवडा निर्माण झाला नसता, असेही ते म्हणाले. याशिवाय सरकार आंदोलनांवर निर्बंध आणणारे नवे कायदे करत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्याकडे स्पष्ट धोरण नाही ते केवळ जात आणि धर्माच्या राजकारणावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी राजकारण करणे शक्य नसल्याची टीकाही त्यांनी केली. सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकिंग व्यवस्थेबाबतही लोकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली. दरम्यान, देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
    1
    *नागपूर मोर्चात सहभागी व्हा; मोहन भागवत यांना जाब विचारू – प्रकाश आंबेडकर*
पुणे : सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे देशातील सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसेच नागपूरमध्ये होणाऱ्या मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बाबतीत केंद्र सरकारची भूमिका कमकुवत ठरत आहे. इराणने जम्मू-काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने भूमिका घेतली होती, मात्र इराणवर हल्ला झाल्यानंतर भारताने त्यांच्या बाजूने उभे राहण्याचे स्पष्ट केले नाही, अशी टीका त्यांनी केली. इराण हा चीनचा मित्र देश असून योग्य धोरण अवलंबले असते तर भारताला गॅस पुरवठा मिळू शकला असता आणि सध्याचा गॅस तुटवडा निर्माण झाला नसता, असेही ते म्हणाले.
याशिवाय सरकार आंदोलनांवर निर्बंध आणणारे नवे कायदे करत असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्याकडे स्पष्ट धोरण नाही ते केवळ जात आणि धर्माच्या राजकारणावर भर देत आहेत. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी राजकारण करणे शक्य नसल्याची टीकाही त्यांनी केली.
सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून बँकिंग व्यवस्थेबाबतही लोकांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही त्यांनी टीका केली.
दरम्यान, देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आपली भूमिका ठामपणे मांडावी, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
    user_R A News
    R A News
    Local News Reporter Pimpri Chanchwad, Pune•
    1 hr ago
  • पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .
    1
    पिंपरीतून एका व्यापाऱ्याचा अपहरण 'खंडणी विरुद्ध पथक 'काळेवाडी पोलीस स्टेशन 'संगमनेर पोलीस यांच्या मदतीने व्यापाऱ्याची झाली सुटका .
    user_Republic Gargna
    Republic Gargna
    Photographer पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • पिंपरी चिंचवड : - अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात, बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे. : सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे ) #पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस #PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews
    1
    पिंपरी चिंचवड : -
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात,
बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर  दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.
: सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे )
#पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस
#PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews पाथर्डी गावातून प्रवासी बसणे प्रवास करत पिंपरी चिंचवड शहरात येऊन दुचाकी चोरणाऱ्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने बेड्या ठोकल्यात,
बी ए शिक्षण झालेल्या चोरटा *अश्फाक पठाणला* काळया रंगाच्या स्प्लेंडर  दुचाकी आवडत म्हणून तो दुचाकी चोरायचा आणि कमी किमतीत शहराबाहेर विकायचा. ही दुचाकी चोरी करण्यास अतिशय सोईस्कर असायची त्यामुळे तो अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून बसने प्रवास करून पुणे जिल्ह्यात यायचा आणि तो या दुचाकींना हेरून करून ही दुचाकी चालवत पुन्हा गावी घेऊन जायचा आणि तिकडे कमी किमतीमध्ये त्यांची विक्री देखील करायचा. मोठ्या शिताफिने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने अशपाकला अटक केलीय, त्याच्या ताब्यातून 21 लाख 66 हजार रुपये किंमतीच्या 40 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्यात. चोरट्याला अटक केल्याने शहरातील अनेक दुचाकी चोरीच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.
: सारंग आव्हाड ( अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे )
#पिंपरीचिंचवड #दुचाकीचोरी #स्प्लेंडरचोरी #वाहनचोरी #पोलिसकारवाई #गुन्हेशाखा #पुणेक्राइम #अटक #क्राइमन्यूज #पिंपरीचिंचवडपोलीस
#PimpriChinchwad #BikeTheft #VehicleTheft #CrimeNews #PuneCrime #PoliceAction #BikeThiefArrested #HeroSplendor #CrimeBranch #BreakingNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    49 min ago
  • Post by Vruttshakti Digital News
    1
    Post by Vruttshakti Digital News
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मांजरी बुद्रुक ब्रिजखालील बोगद्यात कचऱ्याचा खच मांजरी बुद्रुक येथील ब्रिजखालील बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. काही बेफिकीर नागरिकांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    1
    मांजरी बुद्रुक ब्रिजखालील बोगद्यात कचऱ्याचा खच
मांजरी बुद्रुक येथील ब्रिजखालील बोगद्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. काही बेफिकीर नागरिकांमुळे दुर्गंधी पसरत असून स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. कचरा टाकणाऱ्यांवर महानगरपालिकेने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
    user_Raju Bawdiwale
    Raju Bawdiwale
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.