आश्विनी भिडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला, भूषण गगराणी यांनी दिला शुभेच्छा मुंबई। ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांनी मावळते महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज (दिनांक ३१ मार्च २०२६) सायंकाळी स्वीकारला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान होणाऱ्या भिडे या पहिल्या महिला सनदी अधिकारी आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपायुक्त (महानगरपालिका आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड यावेळी उपस्थित होते. श्रीमती अश्विनी भिडे या भारतीय सनदी सेवेतील १९९५ च्या तुकडीतील अधिकारी असून त्यांना सनदी सेवेचा सुमारे ३१ वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात विविध महत्त्वपूर्ण पदांचा कार्यभार सांभाळला आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त, महाराष्ट्र शासनामध्ये सह सचिव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एम.एम.आर.डी.ए.) अतिरिक्त महानगर आयुक्त, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सचिव, माननीय मुख्यमंत्री यांच्या अपर मुख्य सचिव म्हणून श्रीमती आश्विनी भिडे यांनी काम पाहिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी मुंबईत मेट्रो रेल्वेचे जाळे निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. श्रीमती आश्विनी भिडे यांनी यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिकेत दिनांक ९ मे २०२० ते दिनांक १९ मार्च २०२४ या कालावधीत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) या पदावर कार्य केले आहे. मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाच्या पूर्णत्वामध्ये देखील श्रीमती भिडे यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. दरम्यान, विविध ठिकाणी विविध पदांवर असताना केलेल्या उल्लेखनीय कार्यांबद्दल त्यांना विविध संस्था-संघटनांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

- Post by RNN CHANNEL1
- चेंबूर पुलिस स्टेशन के बाहर बजरंगदल के लोगो का बिना अनुमति के धरना प्रदर्शन को पुलिस ने किया नाकाम1
- Raghav Chadha ने पितृत्व अवकाश (Paternity Leave) को लेकर बड़ा बयान दिया है। उन्होंने कहा कि बच्चे के जन्म के बाद सिर्फ माँ ही नहीं बल्कि पिता की भी ज़िम्मेदारी होती है। उन्होंने सवाल उठाया कि जब बधाई दोनों माता-पिता को दी जाती है, तो देखभाल का बोझ सिर्फ माँ पर क्यों? भारत में पितृत्व अवकाश को कानूनी अधिकार बनाने की मांग करते हुए उन्होंने कहा कि एक पिता को अपने बच्चे और नौकरी के बीच चुनाव नहीं करना चाहिए। यह मुद्दा अब सोशल मीडिया और पॉलिटिक्स में तेजी से चर्चा का विषय बन रहा है।1
- प्रयागराज , अमर ज्योति। नारकोटिक्स टास्क फोर्स व थाना धूमनगंज की संयुक्त पुलिस टीम द्वारा एक करोड़ के स्मैक के साथ 03 अभियुक्त हुए गिरफ्तार नारकोटिक्स टास्क फोर्स व थाना धूमनगंज की संयुक्तन पुलिस टीम द्वारा आज 03 अभियुक्तों 1.दीपक कुमार गौतम निवासी धूमनगंज जनपद प्रयागराज, 2.आशीष कुमार मौर्या निवासी नवाबगंज प्रयागराज, 3.विवेक कुमार निवासी धूमनगंज जनपद प्रयागराज को मुखबिर की सूचना पर नेहरू पार्क खण्डहर के अन्दर थाना क्षेत्र धूमनगंज से गिरफ्तार किया गया व उनके कब्जे से 06 पैकेट स्मैक (कुल वजन 727 ग्राम) अनुमानित अन्तर्राष्ट्रीय कीमत 01 करोड़ 45 लाख रुपये, 04 मोबाइल फोन, 4940/- रूपये नकद, 01 अवैध तमन्चा .315 बोर व 02 अवैध जिन्दा कारतूस .315 बोर बरामद किय गया और नियमानुसार अग्रिम विधिक कार्यवाही की जा रही है। गिरफ्तार करने वाली संयुक्त टीम को 25,000/- रूपये का पुरस्कार प्रदान किया गया है। इस विषय में जानकारी देते हुए पुलिस उपायुक्त गंगानगर द्वारा बताया गया कि मुखबिर की सूचना के आधार पर जब निशान देही स्थान पर छापेमारी की गई तो वहां पर तीनों अभियुक्त संदिग्ध अवस्था में पाए गए। तथा पुलिस टीम को देखते ही भागने की कोशिश करने लग1
- Post by M Veer1
- वचन दिले पूर्ण केले... मिरा भाईंदरकरांचा प्रवास होणार वेगवान, सुरक्षित आणि सुसह्य 🚝 मिरा भाईंदर शहराच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया... काशीगाव ते दहिसर मेट्रो ९ च्या पहिल्या टप्प्याचा उद्घाटन सोहळा ———————- वचन दिया पूर्ण किया… मिरा भाईंदरवासियो का सफ़र होगा तेज, सुरक्षित और सुखद मिरा भाईंदर शहर के ऐतिहासिक पल के गवाह होते है… काशीगांव से दहिसर मेट्रो ९ के पहले हिस्से का उद्घाटन समारोह ———————- 🗓️ दि. ३ एप्रिल २०२६ 📍 ठिकाण - काशीगाव मेट्रो स्थानक #PratapSarnaik #Transportminister #metroman #MiraBhayandarmetro #metroline91
- Aaj ki taza khabar mumbai ke Prabhadevi croma store me bajaj ke staff ne kiya ladki ke sath bachmeeze aur ladki ne apne bachav me ladko ko muhtod jawab diya store manager ne staff ko 1 week ke liye suspend kr diya h1
- रेवड़ी तालाब चौकी क्षेत्र में स्थित मदरसा जामिया हमीदिया रिजविया में अनियंत्रित होकर लिफ्ट गिरने के कारण दो व्यक्ति गंभीर रूप से घायल हो गए। दोनों घायल व्यक्तियों को ट्रामा सेंटर में इलाज हेतु भर्ती कराया गया जहां पर एक व्यक्ति आसिब आदिल पुत्र जमाल अख्तर निवासी मदनपुरा थाना दशाश्वमेध 22 वर्ष की मृत्यु हो गई तथा दूसरे घायल व्यक्ति हसनैन रजा पुत्र अनमोल जमाल निवासी मदनपुरा थाना दशाश्वमेध उम्र 20 वर्ष का इलाज ट्रामा सेंटर में चल रहा है। मृतक का शव कब्जे में लेकर पोस्टमार्टम की कार्रवाई की जा रही है ।लिफ्ट के अनियंत्रित रूप से गिरने के कारणो का अभी पता नहीं चला है। मौके पर शांति व्यवस्था कायम है।1