घानोड येथील सहसराम डोंगरवार यांचे मरणोत्तर नेत्रदान * डोंगरवार परिवारातील हे दुसरे नेत्रदान साकोली घानोड येथील रहिवासी सहसराम तानबा डोंगरवार यांचे दि.२४ जानेवारी २०२६ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूपूर्व इच्छेनुसार त्यांच्या कुटुंबियांनी अतिशय दु:खी अवस्थेत देखील मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय घेतला व नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. त्यासाठी मृत्यूनंतर लगेच भंडारा येथील इंद्राक्षी आय केअर सेंटरशी संपर्क साधण्यात आला. तेथील डाॅ. सुचित्रा श्रीपाद, वैशाली बागडे, दिपक क्षिरसागर यांच्या चमूने अजिबात वेळ न दवडता घानोड गाठून नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. व्यक्तीच्या मृत्यूनंतर निदान नेत्ररूपाने माणूस जिवंत राहू शकतो तसेच नेत्रदानामुळे कोणत्यातरी जीवनाचा प्रकाश हरवलेल्या दृष्टीहीन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण होवू शकतो मानवी शरीराचा महत्वाचा अवयव असलेले डोळे मृत्यूनंतरही ६ तास पर्यंत जिवंत असतात. ते जाळण्यापेक्षा त्यांचे दान केल्यास दृष्टीहिनांना दृष्टी प्राप्त होते ही जाणीव असल्यामुळे मृतक सहसराम डोंगरवार यांच्या परिवाराने हा स्तुत्य निर्णय घेवून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली. यासाठी त्यांची आई यशोदा डोंगरवार, पत्नी पुष्पा उर्फ लीला डोंगरवार, मुलगा प्रदीप डोंगरवार, सून हीना डोंगरवार, भाऊ सुरेश डोंगरवार, नरेश डोंगरवार, बहिण शिशुकला मुंगमोडे तसेच कुटुंबातील कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ.उषा डोंगरवार काशीवार, डाॅ. अरविंद डोंगरवार, धनंजय डोंगरवार, डाॅ.सोनाली लांबट, डाॅ.मारोती बोरकर आदींनी सहकार्य केले. नेत्रदान केल्याबद्दल डोंगरवार कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. घानोड येथील डोंगरवार परिवारातील हे दुसरे नेत्रदान आहे. यापूर्वी इंदुमती रामचंद्र डोंगरवार यांचे नेत्रदान या परिवारने केले होते. सहसराम डोंगरवार यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी दुपारी २ वाजता घानोड येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

- गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं🇮🇳 #drmeherabbas #happyrepublicdayindia #RepublicDay2026 #celebration #ProudIndian1
- 26 - जनवरी गणतंत्र दिवस के शुभ अवसर पर नगर परिषद त्रिवेणीगंज में झांकी का एक खास दृश्य/ सुपौल/बिहार1
- Post by Niyamat Babu2
- बांग्लादेश के नरसिंगदी जिले में एक चौंकाने वाली घटना में, 25 वर्षीय हिंदू मजदूर चंचल चंद्र भौमिक को शुक्रवार देर रात एक गैराज के अंदर जिंदा जला दिया गया। यह घटना देश में आम चुनाव से कुछ ही सप्ताह पहले घटी है। पुलिस सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर रही है और संभावित साजिश की आशंका जताते हुए मामले की सक्रिय रूप से जांच कर रही है।1
- चंद्रपूर महानगरपालिका मध्ये महापौर हा कांग्रेस पक्षाचा होणार, महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना कांग्रेसला महापौर पदासाठी पाठिंबा देणार असा मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धानोरकर यांनी दिली.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. आमदार प्रा. राजु तोडसाम यांचे हस्ते शिबीराचे उद्धाटन करण्यात आले. आयोजित शिबीरात रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- मालेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या डव्हा येथे श्रीनाथ नंगे महाराज यात्रेमध्ये हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ1
- कलर, वॉल पुट्टी, फर्निचर, प्लमबिंग,चे सामान मिळण्याचे एकमेव ठिकाण आदिशक्ती पेंट अँड हार्डवेअर नगर पंचायत जवळ , मालेगाव1