logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*ग्रामीण रस्ते, तीर्थ व यात्रास्थळांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर विविध विकास कामे व ग्रामीण रस्त्यांचा आढावा* *वर्धा न्यूज़* वर्धा, दिनांक.27.8.2026. जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर विविध ग्रामीण रस्ते, तीर्थक्षेत्र, यात्रास्थळांची कामे विहित कालावधीत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी. यासाठी बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सन 2024-25, 2025-26 मधील विविध विकास कामे, ग्रामीण रस्ते, तीर्थक्षेत्र व यात्रास्थळाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत केल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतकीरण आणि क वर्ग तीर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, सुनील गफाट, बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते. विविध बांधकामे हाती घेतांना लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या कामांना प्राधान्य देऊन अशा कामांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. बांधकामे सुरु असतांना अधिका-यांनी कामांची पाहणी करुन गुणवत्ता चांगली असल्याची खात्री करावी. शाळा, अंगणवाडीच्या कामांमध्ये प्रथम वाटर रुफींग व कलरींगच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सुचनाही यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या. सन 2025-26 मध्ये इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरणाची 58 कामे हाती घेण्यात आली असून 30 कामे पूर्ण झाली आहे. तर 9 कामे प्रगतीपथावर असून 17 कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. दोन कामांचा करारनामा करण्यात आला आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत 119 कामे हाती घेण्यात आली असून 31 कामे पूर्ण झालेली आहे. यापैकी 49 कामे प्रगतीपथावर असून 29 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. तर 9 कामांचा करारनामा करण्यात आला असून 1 काम निविदा स्तरावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत क वर्ग तीर्थक्षेत्र, यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत 37 कामे हाती घेण्यात आली असून 2 कामे पूर्ण झालेली आहे. यातील 12 कामे प्रगतीत असून 11 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहेत तर 11 कामांचा करार करण्यात आला आहे. एक काम निविदा स्तरावर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

1 hr ago
user_Kranti Surya Jyothi news wardha
Kranti Surya Jyothi news wardha
Voice of people वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
1 hr ago
e188b2d4-287c-4e61-b9aa-21349804d303

*ग्रामीण रस्ते, तीर्थ व यात्रास्थळांची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर विविध विकास कामे व ग्रामीण रस्त्यांचा आढावा* *वर्धा न्यूज़* वर्धा, दिनांक.27.8.2026. जिल्हा नियोजन समिती मधून मंजूर विविध ग्रामीण रस्ते, तीर्थक्षेत्र, यात्रास्थळांची कामे विहित कालावधीत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी. यासाठी बांधकाम विभागाच्या संबंधित अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशा सुचना पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सन 2024-25, 2025-26 मधील विविध विकास कामे, ग्रामीण रस्ते, तीर्थक्षेत्र व यात्रास्थळाच्या विकास कामांच्या आढावा बैठकीत केल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण, ग्रामीण रस्ते विकास व मजबुतकीरण आणि क वर्ग तीर्थक्षेत्र व यात्रास्थळ विकास कार्यक्रमाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार, सुनील गफाट, बांधकाम विभागाचे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता आदी उपस्थित होते. विविध बांधकामे हाती घेतांना लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या कामांना प्राधान्य देऊन अशा कामांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. बांधकामे सुरु असतांना अधिका-यांनी कामांची पाहणी करुन गुणवत्ता चांगली असल्याची खात्री करावी. शाळा, अंगणवाडीच्या कामांमध्ये प्रथम वाटर रुफींग व कलरींगच्या कामाला प्राधान्य द्यावे, अशा सुचनाही यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केल्या. सन 2025-26 मध्ये इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरणाची 58 कामे हाती घेण्यात आली असून 30 कामे पूर्ण झाली आहे. तर 9 कामे प्रगतीपथावर असून 17 कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. दोन कामांचा करारनामा करण्यात आला आहे. ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण अंतर्गत 119 कामे हाती घेण्यात आली असून 31 कामे पूर्ण झालेली आहे. यापैकी 49 कामे प्रगतीपथावर असून 29 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला. तर 9 कामांचा करारनामा करण्यात आला असून 1 काम निविदा स्तरावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत क वर्ग तीर्थक्षेत्र, यात्रास्थळ विकास कार्यक्रमांतर्गत 37 कामे हाती घेण्यात आली असून 2 कामे पूर्ण झालेली आहे. यातील 12 कामे प्रगतीत असून 11 कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहेत तर 11 कामांचा करार करण्यात आला आहे. एक काम निविदा स्तरावर असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल Rok Tok hindustan news मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल मुंब्रा में बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की ओर से जश्ने ईद मिलादुन्नबी का आयोजन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में लोगों ने शिरकत की और मोहब्बत, भाईचारे एवं इंसानियत का पैगाम दिया। #EidMiladUnNabi #Mumbra #BismillahNiyazCommittee #JashneEidMilad #RokTokHindustanNews #रोकटोकहिंदुस्तान
    1
    मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल Rok Tok hindustan news
मुंब्रा में जश्ने ईद मिलादुन्नबी का शानदार आयोजन | बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की खास पहल
मुंब्रा में बिस्मिल्ला नियाज़ कमेटी की ओर से जश्ने ईद मिलादुन्नबी का आयोजन किया गया। इस मौके पर बड़ी संख्या में लोगों ने शिरकत की और मोहब्बत, भाईचारे एवं इंसानियत का पैगाम दिया।
#EidMiladUnNabi #Mumbra #BismillahNiyazCommittee #JashneEidMilad #RokTokHindustanNews #रोकटोकहिंदुस्तान
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Stop Wasting Money on Facials ! do this for naturally glowing skin 😄 In this video, discover why expensive facials and serums may not be the real answer to naturally glowing skin. Learn four simple daily habits that support skin health and help you achieve a healthier, more natural glow from within. ************************ For Online Consultation: What's ap on 91-9125734374 For any queries please call +91 9125734374 9am - 5pm (Except Sundays and Public Holidays) ************************** For Collaboration & Business Enquiries : 91-9125734374 ———————————————————————————— IMPORTANT DISCLAIMER - The information in the Video Content posted on the Healthy Hamesha YouTube channel represents the personal views and opinions of the original creator based on research and information present in various websites, books, journals, and research papers and does not necessarily represent a professional opinion. The Video Content is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read, heard, or seen on this channel. KeyWords : naturally glowing skin, glowing skin tips, skin glow naturally, natural skin care, healthy skin tips, glowing skin secrets, skin care mistakes, facial treatment, expensive facials, skin hydration, healthy skin habits, skin glow from within, beauty tips, Dr Meher Abbas, Nutexy Channel, #makeup hacks, #flawless skin, #affordable beauty #DrMeherAbbas #MakeupHacks #HealthySkinTips #GlowingSkinSecrets #SkinCareMistakes #BeautyTips @TopFan
    1
    Stop Wasting Money on Facials ! do this for naturally glowing skin 😄 
In this video, discover why expensive facials and serums may not be the real answer to naturally glowing skin. Learn four simple daily habits that support skin health and help you achieve a healthier, more natural glow from within. 

************************
For Online Consultation: What's ap on 91-9125734374
For any queries please call +91 9125734374 9am - 5pm (Except Sundays and Public Holidays)
**************************
For Collaboration & Business Enquiries : 91-9125734374
————————————————————————————
IMPORTANT DISCLAIMER - 
The information in the Video Content posted on the Healthy Hamesha YouTube channel represents the personal views and opinions of the original creator based on research and information present in various websites, books, journals, and research papers and does not necessarily represent a professional opinion. 

The Video Content is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment. Always seek the advice of your physician or other qualified health provider with any questions you may have regarding a medical condition. 
Never disregard professional medical advice or delay in seeking it because of something you have read, heard, or seen on this channel.



KeyWords :

naturally glowing skin, glowing skin tips, skin glow naturally, natural skin care, healthy skin tips, glowing skin secrets, skin care mistakes, facial treatment, expensive facials, skin hydration, healthy skin habits, skin glow from within, beauty tips, Dr Meher Abbas, Nutexy Channel, #makeup hacks, #flawless skin, #affordable beauty
#DrMeherAbbas
#MakeupHacks
#HealthySkinTips
#GlowingSkinSecrets
#SkinCareMistakes
#BeautyTips




@TopFan
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    8 hrs ago
  • आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए- मिलादुन्नबी उत्सवानिमित्त दत्तापूर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. आकर्षक देखावे, सजावट आणि सर्वत्र फडकणारे हिरवे झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आठवडी बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ती प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत विविध मार्गांवरून पुढे धामणगांव रेल्वे शहराच्या दिशेने आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत होती. धार्मिक घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीतील आकर्षक धार्मिक देखावे, सुंदर सजावट आणि विविध प्रकारच्या कलात्मक रचना उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होत्या. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेली बालके, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अनेक बालकांनी सुंदर पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. मिरवणुकीमध्ये युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी हिरवे झेंडे फडकताना दिसत होते. विविध ठिकाणी लावण्यात आलेले शुभेच्छा फलक, पोस्टर आणि सजावटीमुळे मिरवणुकीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण मार्गावर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. याच भावनेतून मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते. मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली. मिरवणुकीत लहान बालकांपासून युवक, महिला आणि वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे आठवडी बाजार ते धामणगांव रेल्वे मार्गावर ईद-ए-मिलादुन्नबी उत्साह आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे *💥आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* *💥आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग* *💥ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो* *💥शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन* *💥दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते* *✍️सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* *7350846789 /WhatsApp 8421078244* *
    1
    आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* 
आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन
आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या होणाऱ्या ईद-ए- मिलादुन्नबी उत्सवानिमित्त दत्तापूर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. धार्मिक उत्साह, भक्तिभाव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. आकर्षक देखावे, सजावट आणि सर्वत्र फडकणारे हिरवे झेंडे यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
आठवडी बाजार येथून मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर ती प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत विविध मार्गांवरून पुढे धामणगांव रेल्वे शहराच्या दिशेने आली. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची उपस्थिती पाहायला मिळत होती. धार्मिक घोषणांनी  परिसर दुमदुमून गेला होता.
मिरवणुकीतील आकर्षक धार्मिक देखावे, सुंदर सजावट आणि विविध प्रकारच्या कलात्मक रचना उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेत होत्या. पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेली बालके, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. अनेक बालकांनी सुंदर पोशाख परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या युवकांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. मिरवणुकीमध्ये युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तर ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या भक्तिभावाने मिरवणुकीत सहभाग घेतला.
मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी हिरवे झेंडे फडकताना दिसत होते. विविध ठिकाणी लावण्यात आलेले शुभेच्छा फलक, पोस्टर आणि सजावटीमुळे मिरवणुकीला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण मार्गावर उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. याच भावनेतून मिरवणुकीत सहभागी झालेल्या नागरिकांनी सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश दिला.
मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतूक सुरळीत राहावी यासाठी दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते. मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली.
मिरवणुकीत लहान बालकांपासून युवक, महिला आणि वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे आठवडी बाजार ते धामणगांव रेल्वे मार्गावर ईद-ए-मिलादुन्नबी उत्साह आणि धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.
शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
*💥आठवडी बाजार येथून निघालेल्या ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीत भक्तिभावासह उत्साहाचे दर्शन* 
*💥आकर्षक देखावे अन् हिरव्या झेंड्यांनी सजला परिसर; बालकांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग* 
*💥ईद-ए-मिलादुन्नबी हा केवळ धार्मिक उत्सव नसून प्रेम, बंधुभाव, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारा दिवस म्हणूनही साजरा केला जातो* 
*💥शांतता, बंधुभाव, प्रेम आणि मानवतेचा संदेश देत निघालेल्या या मिरवणुकीमुळे दत्तापूर व धामणगांव रेल्वे परिसरात सर्वधर्मीय ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन* 
*💥दत्तापूर पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचारी मिरवणुकीच्या मार्गावर तैनात होते* 
*✍️सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* 
*7350846789 /WhatsApp 8421078244*
*
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    8 hrs ago
  • जश्मे ईद मिलादुन्नबी आर्वी मे शानदार रैली शहर कमिटी आर्वी
    1
    जश्मे ईद मिलादुन्नबी आर्वी  मे शानदार रैली शहर कमिटी आर्वी
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
    1
    नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
नागपुरात भिवापूरच्या मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • नेपाल में महाप्रलय! भीषण बाढ़ से मची तबाही, सैकड़ों लोगों की मौत और लापता ! नेपाल में महाप्रलय! भीषण बाढ़ से मची तबाही, सैकड़ों लोगों की मौत और लापता काठमांडू : नेपाल में 26 अगस्त 2026 को आई भीषण बाढ़ ने भारी तबाही मचा दी है। अचानक आए जलसैलाब और मलबे की चपेट में आने से कई इलाके बुरी तरह प्रभावित हुए हैं। रसुवा और नुवाकोट जिलों में घर, सड़कें और पुल क्षतिग्रस्त हो गए हैं। रिपोर्टों के अनुसार, इस प्राकृतिक आपदा में बड़ी संख्या में लोगों की जान गई है, जबकि सैकड़ों लोग अब भी लापता बताए जा रहे हैं। कई गांवों और बाजारों में बाढ़ का पानी और मलबा घुसने से जनजीवन पूरी तरह अस्त-व्यस्त हो गया है। बताया जा रहा है कि हिमालयी क्षेत्र में ग्लेशियर से जुड़ी घटना और अचानक आए जलप्रवाह के कारण यह विनाशकारी बाढ़ आई। तेज बहाव अपने साथ भारी मात्रा में पानी, पत्थर और मलबा लेकर आया, जिससे बड़े पैमाने पर नुकसान हुआ। राहत और बचाव अभियान लगातार जारी है। इस त्रासदी के बीच भारत ने भी नेपाल की मदद के लिए हाथ बढ़ाया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नेपाल के प्रधानमंत्री बालेन्द्र शाह से बातचीत कर हरसंभव मानवीय सहायता का भरोसा दिया है। भारत की ओर से राहत सामग्री भी भेजी गई है। नेपाल में जारी इस महाप्रलय ने पूरे क्षेत्र को झकझोर कर रख दिया है। प्रशासन ने लोगों से प्रभावित क्षेत्रों से दूर रहने और सुरक्षित स्थानों पर जाने की अपील की है।
    1
    नेपाल में महाप्रलय! भीषण बाढ़ से मची तबाही, सैकड़ों लोगों की मौत और लापता ! 
नेपाल में महाप्रलय! भीषण बाढ़ से मची तबाही, सैकड़ों लोगों की मौत और लापता
काठमांडू : नेपाल में 26 अगस्त 2026 को आई भीषण बाढ़ ने भारी तबाही मचा दी है। अचानक आए जलसैलाब और मलबे की चपेट में आने से कई इलाके बुरी तरह प्रभावित हुए हैं। रसुवा और नुवाकोट जिलों में घर, सड़कें और पुल क्षतिग्रस्त हो गए हैं।
रिपोर्टों के अनुसार, इस प्राकृतिक आपदा में बड़ी संख्या में लोगों की जान गई है, जबकि सैकड़ों लोग अब भी लापता बताए जा रहे हैं। कई गांवों और बाजारों में बाढ़ का पानी और मलबा घुसने से जनजीवन पूरी तरह अस्त-व्यस्त हो गया है।
बताया जा रहा है कि हिमालयी क्षेत्र में ग्लेशियर से जुड़ी घटना और अचानक आए जलप्रवाह के कारण यह विनाशकारी बाढ़ आई। तेज बहाव अपने साथ भारी मात्रा में पानी, पत्थर और मलबा लेकर आया, जिससे बड़े पैमाने पर नुकसान हुआ। राहत और बचाव अभियान लगातार जारी है।
इस त्रासदी के बीच भारत ने भी नेपाल की मदद के लिए हाथ बढ़ाया है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने नेपाल के प्रधानमंत्री बालेन्द्र शाह से बातचीत कर हरसंभव मानवीय सहायता का भरोसा दिया है। भारत की ओर से राहत सामग्री भी भेजी गई है।
नेपाल में जारी इस महाप्रलय ने पूरे क्षेत्र को झकझोर कर रख दिया है। प्रशासन ने लोगों से प्रभावित क्षेत्रों से दूर रहने और सुरक्षित स्थानों पर जाने की अपील की है।
    user_Ashok Mate
    Ashok Mate
    Sports Coach नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • राज्याचे सार्वजनिक बांधकाम राजमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले याचे उमरेड येथे आगमन भाजपा जिल्हाध्यक्ष राऊत यांची उपस्थिती उमरेड ( shuru ॲप ) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उमरेड शहरात आज दि. २७ आगस्टला आगमण झाले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्याचे थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी उमरेड मतरसंघातील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावून गतिमान करण्याची मागणी केली. व प्रसिद्ध श्री क्षेत्र चैतन्येश्वर आंभोरा देवस्थान येथे सुरू असलेल्या तब्बल २४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पाहणी तसेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यमंत्री भोसले यांना आग्रहाचे निमंत्रण दिले. विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. उमरेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कामे शासनाच्या माध्यमातून वेगाने पूर्ण व्हावे असे माजी आमदार सुधीर पारवे म्हणाले, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
    1
    राज्याचे सार्वजनिक बांधकाम राजमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंगराजे भोसले याचे उमरेड येथे आगमन
भाजपा जिल्हाध्यक्ष राऊत यांची उपस्थिती
उमरेड ( shuru ॲप )
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उमरेड शहरात आज दि. २७ आगस्टला आगमण झाले. यावेळी माजी आमदार सुधीर पारवे, भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्याचे थाटात स्वागत करण्यात आले. यावेळी 
उमरेड  मतरसंघातील  काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करून ही कामे लवकरात लवकर मार्गी लावून गतिमान करण्याची मागणी केली.
व  प्रसिद्ध श्री क्षेत्र चैतन्येश्वर आंभोरा देवस्थान येथे सुरू असलेल्या तब्बल २४७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पाहणी तसेच महादेवाचे दर्शन घेण्यासाठी राज्यमंत्री भोसले यांना आग्रहाचे निमंत्रण दिले. विकासकामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
उमरेड मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली कामे शासनाच्या माध्यमातून वेगाने पूर्ण  व्हावे असे माजी आमदार सुधीर पारवे म्हणाले, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत,  नगराध्यक्ष प्राजक्ता कारू व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जश्मे ईद मिलादुन्नबी अवसर पर गवर्नमेंट हॉस्पिटल फल वाटप
    1
    जश्मे ईद मिलादुन्नबी अवसर पर गवर्नमेंट हॉस्पिटल फल वाटप
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.