अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश जयस्वाल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील प्रमुख मार्ग, गांधी पुतळा परिसर, सराफा बाजार तसेच सिटी चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्त्यावरच व्यवसाय करत असल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत या भागात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी, अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे. तसेच या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, नागरिकांनीही शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा छत्रपती संभाजीनगर : शहरातील मुख्य रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी वाढलेल्या अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना युवा सेनेचे मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश जयस्वाल यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे लक्ष वेधले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील प्रमुख मार्ग, गांधी पुतळा परिसर, सराफा बाजार तसेच सिटी चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले रस्त्यावरच व्यवसाय करत असल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः गर्दीच्या वेळेत या भागात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. शहरातील रस्ते मोकळे ठेवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवण्याची कारवाई करावी, अशी मागणी जयस्वाल यांनी केली आहे. तसेच या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, नागरिकांनीही शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

- सिटी चौक परिसरात दुकानफोडी; CCTV फुटेजवरून तपास सुरू छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिटी चौक पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात चोरट्याने एका साडीच्या दुकानाचे कुलूप तोडून दुकानफोडी केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि दुकानातील माल व रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करण्यात आला. तसेच परिसरातील इतर CCTV फुटेजही तपासले जात असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, सिटी चौक परिसरात वाढत्या दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांनी पोलिसांकडे रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. 📰1
- 👉 तुम्हालाही पार्सल पाठवायचे आहे का? विश्वासार्ह कुरिअर सेवेसाठी आजच आम्हाला कॉल करा! 95457899661
- छत्रपती संभाजीनगर: मनोज जरांगे पाटील यांनी घेतले शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांचे दर्शन नाथ षष्ठीच्या पावन पर्वावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज श्री क्षेत्र पैठण येथे भेट देऊन शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी पैठण नगरीत भक्तीमय वातावरण पाहायला मिळाले. महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. एकनाथ महाराजांच्या आशीर्वादाने समाजाचे प्रश्न सुटावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा दर्शन सोहळा पार पडला.1
- mujeeb shaikh1
- Post by MUSTAFA KHAN Ab Tak news1
- महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..1
- देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।1
- रिपोर्टर मुजीब शेख1