logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

औंढा नागनाथ येथे वंचित बहुजन आघाडीचा भव्य मेळावा; आगामी रणनीतीवर चर्चा ​औंढा नागनाथ: तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी आणि सर्कल प्रमुखांचा भव्य मेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेची बांधणी आणि लोकशाहीच्या बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला. ​प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन ​हा मेळावा हिंगोली जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर सुलताने आणि सुरेश शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पक्ष संघटना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. ​ ​या मेळाव्याला ​अनिल कांबळे माजी जिल्हाध्यक्ष, हिंगोली,​अशोक कांबळे माजी जिल्हाध्यक्ष,भारिप बहुजन महासंघ,​ज्योतीपाल रणवीर जिल्हा महासचिव,​योगेश नरवाडे माजी युवा जिल्हाध्यक्ष,​शिवाजी खरात,राजू इंगोले, आनंद ढेंबरे, श्यामसुंदर ठोंबरे,किशन गायकवाड, गौतम वाटोडे, संजय गरपाळ, जयप्रकाश पुंडगे, सुरेश खिल्लारे, चंद्रप्रकाश काशिदे, सुभाष मुकाडे, रवि भिसे, भीमराव बगाटे, संजय गायकवाड यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सुनील मोरे तालुकाध्यक्ष, अरविंद मुळे शहराध्यक्ष, अभयराज भगत महासचिव,राजरत्न सुतारे उपाध्यक्ष,आशिष खंदारे युवा तालुकाध्यक्ष यांनी पुढाकार घेतला. प्रस्तावना व सूत्रसंचालन अरविंद मुळे तर आभार सुनील मोरे यांनी मानले.

18 hrs ago
user_दिपक हैबतराव चोरमले
दिपक हैबतराव चोरमले
Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
18 hrs ago
c9679a6b-8ad4-4dc9-901c-1108ab6568bc

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    1
    शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेसची संघर्ष पदयात्रा; कळमनुरी ते हिंगोली गांधी चौकात समारोप
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    पत्रकार हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद
    1
    महिला दिनानिमित्त महापौर सय्यद इकबाल यांनी आशा वर्करचा सन्मान करत साधला संवाद
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by Nanded_7
    1
    Post by Nanded_7
    user_Nanded_7
    Nanded_7
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
    1
    हिमायतनगर शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्या, धोकादायक वीज पोल, डीपी हलविणे, वाढती वीजबिले तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ३३ केव्ही उपकेंद्रासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
  • Post by Info news
    1
    Post by Info news
    user_Info news
    Info news
    Nanded, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    16 hrs ago
  • जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन; गणवेश,भत्ते व वेळेवर पगाराची मागणी
    1
    जायकवाडी पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन; गणवेश,भत्ते व वेळेवर पगाराची मागणी
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.