Shuru
Apke Nagar Ki App…
नवी मुंबईत ओला-उबर चालकांच्या समस्यांवर मोठी बैठक | भाऊ कोरगावकर आणि विशाल ससाणे यांचे आश्वासन | Police Vision Times नवी मुंबईतील बेलापूर महानगरपालिका येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नवी मुंबई एअरपोर्ट परिसरातील ओला-उबर चालकांच्या विविध समस्या आणि अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरसेवक गटनेते विशाल भाऊ ससाणे यांनी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच वाहतूकदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या बैठकीस शिव वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. अधिक अपडेटसाठी चॅनलला Subscribe करा
Police Vision Times
नवी मुंबईत ओला-उबर चालकांच्या समस्यांवर मोठी बैठक | भाऊ कोरगावकर आणि विशाल ससाणे यांचे आश्वासन | Police Vision Times नवी मुंबईतील बेलापूर महानगरपालिका येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते व शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नवी मुंबई एअरपोर्ट परिसरातील ओला-उबर चालकांच्या विविध समस्या आणि अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नगरसेवक गटनेते विशाल भाऊ ससाणे यांनी चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच वाहतूकदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या बैठकीस शिव वाहतूक सेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. अधिक अपडेटसाठी चॅनलला Subscribe करा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- torrent power se pareshan ek karkhana malik ne dekhiye kya keh diya1
- Post by Divya Bharat news1
- 🚨 मुंब्रा में फिर पुलिस का एक्शन! मुंब्रा पुलिस स्टेशन में एक बार फिर बड़ी कार्रवाई देखने को मिली है। 📍 Before/After तस्वीरों ने सब कुछ साफ कर दिया… 👮♂️ पुलिस अब पूरी तरह एक्शन मोड में है ⚠️ कानून से खिलवाड़ करने वालों के लिए सीधी चेतावनी 👉 सवाल वही — अगला नंबर किसका..? 🔥 RNN CHANNEL सच की आवाज़, आपके साथ1
- राजा शिवाजी : इतिहास, अस्मिता आणि सिनेमॅटिक जबाबदारी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदर्शित होणारा राजा शिवाजी हा चित्रपट केवळ एक मनोरंजनाचा भाग नाही, तर तो इतिहासाशी प्रामाणिक राहण्याची आणि समाजासमोर सत्य मांडण्याची मोठी जबाबदारी घेऊन येतो. छत्रपती Shivaji Maharaj यांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ एका राज्यापुरते मर्यादित नसून, ते संपूर्ण भारताच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे अशा व्यक्तिमत्त्वावर चित्रपट बनवणे म्हणजे केवळ भव्यता दाखवणे नव्हे, तर विचारांची शुद्धता जपणे अत्यावश्यक ठरते. आजच्या काळात इतिहासावर आधारित चित्रपटांची एक लाट आली आहे. परंतु अनेकदा या चित्रपटांमध्ये नाट्यमयता वाढवण्यासाठी वास्तवाशी तडजोड केली जाते, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. राजा शिवाजीच्या निमित्ताने एक प्रश्न पुन्हा समोर येतो — आपण इतिहास सादर करतोय की त्याची नाट्यमय पुनर्रचना करतोय? दिग्दर्शक Riteish Deshmukh यांनी या चित्रपटातून एक भव्य दृष्य अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. मोठे बजेट, दमदार कलाकार, आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून हा चित्रपट उभा करण्यात आला आहे. मात्र, तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे, तितकीच महत्त्वाची आहे ऐतिहासिक अचूकता आणि मूल्यांची मांडणी. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे केवळ युद्ध आणि पराक्रमापुरते मर्यादित नव्हते. ते एक कुशल प्रशासक, धर्मनिरपेक्ष विचारांचे नेते आणि जनतेच्या हितासाठी लढणारे राजे होते. जर चित्रपटाने या सर्व पैलूंना न्याय दिला, तर तो खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. अन्यथा तो केवळ एक भव्य दृश्यरंजन ठरून राहील. आजच्या तरुण पिढीला इतिहासाचे ज्ञान मोठ्या प्रमाणावर चित्रपट आणि माध्यमांमधून मिळते. त्यामुळे राजा शिवाजीसारख्या चित्रपटांची जबाबदारी आणखी वाढते. हा चित्रपट प्रेरणा देणारा ठरेल की फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहील, हे येणारा काळच ठरवेल. शेवटी, प्रेक्षकांनीही केवळ भावनांच्या लाटेत न वाहता, वास्तव आणि सिनेमॅटिक कल्पना यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. कारण इतिहास केवळ पाहण्याची गोष्ट नाही, तर तो समजून घेण्याची प्रक्रिया आहे. ✍️ संपादक विक्रम मुंबईकर मुंबईकर इंडिया टीव्ही न्यूज सच के साथ हमेशा1
- आशिकी वाले हीरो राहुल रॉय का ये हाल किसने किया ? 1990 का सुपरस्टार सड़क पर कैसे आया ? ये वीडियो सबके लिए सबक है !1
- दिल्ली पुलिस द्वारा 24 से 30 अप्रैल तक चलाए गए विशेष जागरूकता अभियान ‘Nasha – Not Cool’ के तहत बॉलीवुड अभिनेता Sanjay Dutt ने देश की जनता से नशा छोड़ने और एक स्वस्थ, सुरक्षित समाज बनाने की अपील की है। इस अभियान का उद्देश्य युवाओं को नशे के दुष्प्रभावों के प्रति जागरूक करना और उन्हें सही दिशा में प्रेरित करना है। दिल्ली पुलिस की इस पहल को समाज के विभिन्न वर्गों से समर्थन मिल रहा है। 👉 “नशा नहीं, भविष्य चुनो” – इसी संदेश के साथ यह अभियान लोगों तक सकारात्मक बदलाव पहुंचाने का प्रयास कर रहा है। 📺 आप देख रहे हैं Police Vision Times1
- मुंबई: ड्रग तस्कर सलीम डोला को NCB कार्यालय से स्थानीय अदालत में पेशी के लिए ले जाया गया। गैंगस्टर दाऊद इब्राहिम के करीबी सहयोगी और कुख्यात ड्रग तस्कर मोहम्मद सलीम डोला को **नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB)** की एक टीम बुधवार शाम मुंबई लेकर आई। ### मुख्य विवरण: * **आरोपी:** मोहम्मद सलीम डोला (दाऊद इब्राहिम का करीबी)। * **कार्रवाई:** NCB द्वारा मुंबई लाया गया और अदालत में पेशी। * **समय:** बुधवार शाम।1
- 🚨 ठाणे पुलिस की बड़ी कार्रवाई! 22 साल पुराने अपहरण-हत्या केस का आखिरकार हुआ पर्दाफाश 😱 साल 2004 में दर्ज इस सनसनीखेज मामले को ठाणे क्राइम ब्रांच ने सुलझाते हुए आरोपियों को गिरफ्तार किया है। लंबी जांच के बाद पुलिस ने इस केस में अहम सबूत जुटाए और सच सामने लाया। 👮♂️ यह कार्रवाई ठाणे पुलिस की बड़ी सफलता मानी जा रही है, जिसने वर्षों पुराने मामले में न्याय की उम्मीद जगाई है। 👉 पूरा मामला जानने के लिए वीडियो देखें1