logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सौ. सुनीता अशोक कावळे यांची भोकर तालुका उपाध्यक्षा (अन्याय अत्याचार निवारण समिती) पदी निवड राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या नांदेड येथील मध्यवर्ती कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या महत्वपूर्ण बैठकीत संघटनेच्या बळकटीकरणासाठी विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अढांगळे, राष्ट्रीय सचिव प्रवीण परमार, राष्ट्रीय महासचिव विनोद पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल व राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर सिंह ठाकूर यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ, राज्य कार्याध्यक्ष नरेंद्र सोनारकर, राज्य सचिव प्रीतम सिंह चौहान, राज्य उपाध्यक्ष मारोती शिकारे, राज्य संपर्कप्रमुख मिलिंद लोखंडे तसेच मराठवाडा अध्यक्ष हरजिंदरसिंग संधू यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा अध्यक्ष दिपक मठपती यांनी या बैठकीचे उत्कृष्ट नियोजन केले. यावेळी मराठवाडा अध्यक्ष हरजिंदरसिंग संधू व नांदेड जिल्हा अध्यक्ष दिपक मठपती यांच्या हस्ते सौ. सुनीता अशोक कावळे यांची भोकर तालुका उपाध्यक्षा (अन्याय अत्याचार निवारण समिती) पदी निवड जाहीर करण्यात आली. सौ. सुनीता अशोक कावळे यांच्या निवडीमुळे भोकर तालुक्यात समितीच्या कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून, अन्याय व अत्याचाराविरुद्ध अधिक प्रभावीपणे आवाज उठवला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समितीचे कार्य अधिक सक्षम व गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

15 hrs ago
user_Informative news
Informative news
Nanded, Maharashtra•
15 hrs ago
8b5e0b7e-54f5-4552-aad9-82b1008ae015

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन
    1
    लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र आयोजित वज्रमुठ महा आंदोलन
    user_सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    सत्यलोकशब्द न्युज लाईव्ह
    कंधार, नांदेड, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड शिवसेना मुखेड प्रसाद सेवा
    2
    जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा मुखेड जि नांदेड
शिवसेना मुखेड प्रसाद सेवा
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.
    1
    नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे एमआयडीसी स्थापन करण्याच्या मुख्यमंत्र्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळून स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, तसेच दरवर्षी होणारे मोठ्या प्रमाणातील स्थलांतर थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी व्यक्त केली आहे. ही मागणी केल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती.
    user_MUKRAMABAD MDL
    MUKRAMABAD MDL
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    1
    पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ‘पालकमंत्री चषक’ ऑल इंडिया फुटबॉल स्पर्धेचे दिमाखात बक्षीस वितरण ⚽🏆
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by दिपक हैबतराव चोरमले
    1
    Post by दिपक हैबतराव चोरमले
    user_दिपक हैबतराव चोरमले
    दिपक हैबतराव चोरमले
    Local Politician औंढा (नागनाथ), हिंगोली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    Farmer हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे
    1
    हदगाव येथील रामलीला मैदान येथे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हदगाव तालुका शिवसेना आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी भव्य दिव्य अशा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या विवाह सोहळ्याला पंचक्रोशीतील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केलेले आहे. तसेच या विवाह सोहळ्यांच्या पूर्वसंध्येला नामदार हेमंत पाटील यांनी भेट देऊन आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचे कौतुक केलेले आहे
    user_Arvind D. Patil
    Arvind D. Patil
    Hadgaon, Nanded•
    22 hrs ago
  • मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न. अनावरण सोहळा दिनांक : २५ एप्रिल २०२६ वेळ : सायं. ०६:०० वाजता स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.
    1
    मुखेड शहरात जगतज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक भव्य अश्वारूढ पुतळा अनावरण सोहळा संपन्न.
अनावरण सोहळा
दिनांक : २५ एप्रिल २०२६
वेळ : सायं. ०६:०० वाजता
स्थळ : जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारक महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय प्रांगण,मुखेड जि.नांदेड.
    user_Press Mukhed Bablu Mulla
    Press Mukhed Bablu Mulla
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.