वडोद बाजार तालुका फुलंब्री प्रतिनिधी करीम शेख वडोद बाजार येथील ग्रामपंचायत च्या आशीर्वादाने आठ दिवसापासून पिण्याचा पाणी नाही नदीला पाणी असून पियाचा पाणी नाही ग्राम विकास अधिकारी याच्यावर काही लक्ष नाही येणारा काढ्यात पंधरा दिवसानंतर पाणी भेटणार आपल्याला ग्राम विकास अधिकारी आणि कर्मचारी यांना भरपूर कामे असतात हे रात्रीचे दहा वाजता घरी जातात म्हणून यांना बाजार हराशीचे 30 ते 40 लाख रुपये भेटतात त्यांना काही घेणं देणं नाही गावात काय चाललंय काय नाही कोणाला काय प्रॉब्लेम आहे यांना फक्त वसुली पाहिजे असंच चालू राहिले तर आम्ही ग्रामपंचायत समोर उपोषण करू वडोद बाजार तालुका फुलंब्री प्रतिनिधी करीम शेख सारथी महाराष्ट्र न्यूज ग्रामपंचायत वडोद बाजार ग्राम विकास अधिकारी च्या आशीर्वादाने गावात आठ दिवसापासून पाणी नाही किंवा टँकर द्वारा पण पाणी नाही ग्रामविकास अधिकारी साहेबाला आणि कर्मचाऱ्यांना भरपूर कामे असतात ते रात्रीचे दहा वाजता घरी जातात आणि त्यांना हे पण माहीत नाही गावात काय चालू आहे कोणाला काय त्रास आहे रस्ते नाले ते बसवलेले गट्टू पूर्णपणे वरती येत आहे ये ना जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो यांना बाजार ट्राफिक पण होतो यांना काही घेणेदेणे नाही आम नागरिकोला त्रास सहन करावे लागते आम्ही आमच्या न्यूज च्या माध्यमातून ग्राम विकास अधिकारी साहेबांना निवेदन देतो याच्यावर लक्ष द्या

- छत्रपती संभाजी नगर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वृक्षारोपण करून जयंती साजरी केली1
- Md Tayyab Zafar Best Speech ॥ Eid Milan Program ॥ Organized by Vanchit Bahujan Aghadi1
- घरगुती पद्धतीने बनवलेले आंबा लोनच1
- छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. करण राधाकिसन जाधव असे जखमी तरुणाचे नाव असून, त्याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला असून मुकुंदवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER4
- बोरगांव बाजार येथे विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते पूजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...2
- सिल्लोड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले भाषण व अनेक वर्षापासून निमित्त महापुरुषांच्या जयंती निमित्त ते भाषण करतात मात्र अनेक वर्षांचा अनुभव यावेळेस त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केला आहे1
- सिल्लोड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम व्याख्यान, आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आमदार अब्दुल सत्तार यांनी भीम जयंतीच्या जनतेस शुभेच्छा दिल्या1