logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाकडी येथील शेतकरी कुटूंबातील दोन सख्ख्या भावांची आर्मीत बाजी. नशिबी गरिबी तरीही हिम्मत हरले नाही. मेहनत अन जिद्द कायम ठेवत अखेर यश मिळवले वाकडी येथील शेतकरी कुटूंबातील दोन सख्ख्या भावांची आर्मीत बाजी. नशिबी गरिबी तरीही हिम्मत हरले नाही. मेहनत अन जिद्द कायम ठेवत अखेर यश मिळवले भोकरदन:विश्वास धसाळ मराठवाडा मिडीया न्युज तालुक्यातील वाकडी येथील अल्पभूधारक शेतकरी कौतिक सिरसाठ यांची दोन्ही मुले आकाश सिरसाट व गणेश सिरसाट यांची एकाच दिवशी प्रादेशिक सेनेत (टेरिटोरियल आर्मी) निवड झाली आहे. ही निवड त्यांच्या कष्टाळू प्रवासाचे प्रतीक ठरली असून, दोन्ही सख्ख्या भावांनी आर्थिक संकट आणि शारीरिक कष्टांवर मात करत यशाचे शिखर गाठले. कौतिक सिरसाठ यांना तीन एकर शेती असून, शेतीला जोडधंदा म्हणून १० शेळ्यांचे पालन करतात. पत्र्याचे घर असून, आई-वडील शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. अशा परिस्थितीत दोन्ही भावांनी घरच्या परिस्थितीला तोंड देत शेतमजुरी करतचिकाटीने अभ्यास केला. जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी प्रादेशिक सेनेत यश संपादन केले आहे. सिकंदराबाद येथे दोन महिन्यांपूर्वी भरती प्रक्रिया पार पडली होती. ५ मार्च रोजी निकाल लागल्यानंतर दोघांची नावे यादीत दिसल्यामुळे मुलांसह आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाच्या अश्रूचा बांध फुटला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे,राहुल देशमुख.विकास जाधव यांनी वाकडी येथे जाऊन त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.

3 hrs ago
user_विश्वास धसाळ Press
विश्वास धसाळ Press
पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
3 hrs ago
56d56e04-159d-4762-b389-c28c3042bc80

वाकडी येथील शेतकरी कुटूंबातील दोन सख्ख्या भावांची आर्मीत बाजी. नशिबी गरिबी तरीही हिम्मत हरले नाही. मेहनत अन जिद्द कायम ठेवत अखेर यश मिळवले वाकडी येथील शेतकरी कुटूंबातील दोन सख्ख्या भावांची आर्मीत बाजी. नशिबी गरिबी तरीही हिम्मत हरले नाही. मेहनत अन जिद्द कायम ठेवत अखेर यश मिळवले भोकरदन:विश्वास धसाळ

4b9ccb7d-1040-468d-b90e-e8855cda93a6

मराठवाडा मिडीया न्युज तालुक्यातील वाकडी येथील अल्पभूधारक शेतकरी कौतिक सिरसाठ यांची दोन्ही मुले आकाश सिरसाट व गणेश सिरसाट यांची एकाच दिवशी प्रादेशिक सेनेत (टेरिटोरियल आर्मी) निवड झाली आहे. ही निवड त्यांच्या कष्टाळू प्रवासाचे प्रतीक ठरली असून, दोन्ही सख्ख्या भावांनी आर्थिक संकट आणि शारीरिक कष्टांवर मात करत

310454a2-bfb7-449c-87d7-2a8aa0a7ffcb

यशाचे शिखर गाठले. कौतिक सिरसाठ यांना तीन एकर शेती असून, शेतीला जोडधंदा म्हणून १० शेळ्यांचे पालन करतात. पत्र्याचे घर असून, आई-वडील शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. अशा परिस्थितीत दोन्ही भावांनी घरच्या परिस्थितीला तोंड देत शेतमजुरी करतचिकाटीने अभ्यास केला. जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्यांनी प्रादेशिक सेनेत यश

8c454019-5f43-49aa-a494-a3ac2d7cfb8a

संपादन केले आहे. सिकंदराबाद येथे दोन महिन्यांपूर्वी भरती प्रक्रिया पार पडली होती. ५ मार्च रोजी निकाल लागल्यानंतर दोघांची नावे यादीत दिसल्यामुळे मुलांसह आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाच्या अश्रूचा बांध फुटला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नारायण लोखंडे,राहुल देशमुख.विकास जाधव यांनी वाकडी येथे जाऊन त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते.

More news from Jalna and nearby areas
  • #jalna#marathinews#
    1
    #jalna#marathinews#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    4 hrs ago
  • भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत
    1
    भोकरदन बस स्थानकामध्ये आलेल्या बसमध्ये एका वृद्ध महिलेची मंगळसूत्र चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहेत
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • रिपोर्टर मुजीब शेख
    1
    रिपोर्टर मुजीब शेख
    user_Mujib Shaikh
    Mujib Shaikh
    Sillod, Aurangabad•
    1 hr ago
  • महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..
    1
    महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।
    1
    देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।
    user_Imran Siddiqui
    Imran Siddiqui
    Jalna, Maharashtra•
    13 hrs ago
  • Post by MUSTAFA KHAN Ab Tak news
    1
    Post by MUSTAFA KHAN Ab Tak news
    user_MUSTAFA KHAN Ab Tak news
    MUSTAFA KHAN Ab Tak news
    Farmer बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • मंठा तालुक्यातील वांजोळा पुनर्वसन ग्रामपंचायतीत अनुकंपा नियुक्तीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून ग्रामपंचायतीने उपोषणकर्ते आकाश विष्णू चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.
    1
    मंठा तालुक्यातील वांजोळा पुनर्वसन ग्रामपंचायतीत अनुकंपा नियुक्तीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून ग्रामपंचायतीने उपोषणकर्ते आकाश विष्णू चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.
    user_Mahadev pakhare super
    Mahadev pakhare super
    मराठवाडा अभिनेता,पत्रकार Jalna, Jalna•
    19 hrs ago
  • #marathi#news#jalna#
    1
    #marathi#news#jalna#
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    Bhokardan, Jalna•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.