*राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा प्रभारी पदी खासदार सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती* शहापूर/साजिद शेख भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हा प्रभारी पदी शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यांची नियुक्ती केली आहे.यावेळी माजी मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड हे ही उपस्थित होते. खासदार बाळ्या मामा यांनी राष्ट्रीय नेते स्व.दि.बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाला मिळावे यासाठीची मागणी संसदेत लावून धरली असून स्थानिक भूमीपुत्रांचे विषय देखील संसदेसह रस्त्यावर न्यायीक लढाई लढून मांडले असल्याने त्यांच्या कामाची दखल घेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने त्यांची रायगड जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.खासदार बाळ्या मामा यांची रायगड जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले आहे. पक्षश्रेष्ठी आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेबांनी तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आपल्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्याचा आपण प्रयत्न करणार असून, पक्ष वाढीसाठी देखील निश्चितच प्रयत्न करणार आहे अशी प्रतिक्रिया खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

- ठाणे: शहापूर तालुका पंचायत समितीचे सर्वात जास्त काळ सभापती राहिलेले व माजी जिल्हा परिषद सदस्य नांदगाव चे भूमिपुत्र विनायक धानके यांचे आज दीर्घ आजाराने किनवली येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. राजकीय सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले होते शहापूर तालुक्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मागीत सहा महिन्यापासून ते दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने उपचार घेत होते मात्र आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार आहे.1
- Post by YASER BAGHDADI1
- सुपरस्टार सलमान खान ने महाराष्ट्र दिवस पर दी शुभकामनाएं BNN NEWS1
- Post by Nirbhay Nagri1
- शब्बीर खान Mumbra में SP को मजबूत करेंगे,किसी के दबाव में नही करेंगे काम ? || Islamuddin Khan1
- मां-बच्चे की मौत से वापसी! कल्याण स्टेशन का हैरान करने वाला वीडियो | Breaking Bytes1
- Post by Amit kumar singh2
- ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,, यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.1