जिल्हा श्री गणेश महासंघ च्या वतीने महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करून अभिवादन जिल्हा श्री गणेश महासंघ च्या वतीने महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करून अभिवादन *छत्रपती संभाजीनगर | दि.१५ :* जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने "श्री गणेशोत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत श्री गणेश भक्तांचा सहभाग वाढावा या उद्देशाने मंगळवारी (दि.१५) शहरातील विविध भागात महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात आले संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांच्या नेतृत्वात क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महापुरुष स्मारक स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुरेश वाकडे, डॉ. बाळासाहेब थोरात, राजु बागडे, अभिषेक देशमुख, दिनेश राजेभोसले, राजेश मेहता, संदिप शेळके, विशाल दाभाडे, नागेश फुले, विशाल जाधव, आयुष थोरात आणि प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती. पैठण गेट येथील लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, संभाजीपेठ येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, मिल कॉर्नर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समोरील नामांतर लढ्यातील शहीद स्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच महर्षी दयानंद चौक येथील शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांची साफ - सफाई करून अभिवादन करण्यात आले. आहे. या अभिनव उपक्रमास छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका अग्निशमन विभागाचे वाहचालक सतीश शेळके, फायर मॅन उमेश भोसले, मनसुबराव सपकाळ, प्रसाद शिंदे यांनी सहकार्य केले.
जिल्हा श्री गणेश महासंघ च्या वतीने महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करून अभिवादन जिल्हा श्री गणेश महासंघ च्या वतीने महापुरुषांच्या स्मारकांची स्वच्छता करून अभिवादन *छत्रपती संभाजीनगर | दि.१५ :* जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने "श्री गणेशोत्सव" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने विविध समाजाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत श्री गणेश भक्तांचा सहभाग
वाढावा या उद्देशाने मंगळवारी (दि.१५) शहरातील विविध भागात महापुरुष स्मारक स्वच्छता अभियान राबविण्यात आले संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांच्या मार्गदर्शनात व जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समिती अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे यांच्या नेतृत्वात क्रांती चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून महापुरुष स्मारक स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. यावेळी सुरेश वाकडे, डॉ. बाळासाहेब
थोरात, राजु बागडे, अभिषेक देशमुख, दिनेश राजेभोसले, राजेश मेहता, संदिप शेळके, विशाल दाभाडे, नागेश फुले, विशाल जाधव, आयुष थोरात आणि प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती. पैठण गेट येथील लोकमान्य टिळक, स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, संभाजीपेठ येथील क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्री बाई फुले, मिल कॉर्नर येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ समोरील नामांतर लढ्यातील शहीद स्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक तसेच महर्षी दयानंद चौक येथील शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांची साफ - सफाई करून अभिवादन करण्यात आले. आहे. या अभिनव उपक्रमास छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका अग्निशमन विभागाचे वाहचालक सतीश शेळके, फायर मॅन उमेश भोसले, मनसुबराव सपकाळ, प्रसाद शिंदे यांनी सहकार्य केले.
- वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग सभापतीस दालन नसल्याने पार्किंगमध्ये सभा घेत गांधीगिरी छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग सभापती करुणा जाधव यांना दालन मिळाले नसल्याने त्यांनी थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये झाडाखाली बैठक घेत गांधीगिरी आंदोलन केले. सभापतींना कार्यालयीन कामकाजासाठी दालन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत अखेर करुणा जाधव यांना दालन देण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलक प्रभाग एकच्या सभापती करुणा जाधव काय म्हणाल्या पाहु या.1
- अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या गणरायाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी; महिला संरक्षण आणि व्यसनमुक्तीचा यंदाचा संकल्प-vinod patil1
- समृद्धी महामार्ग पर दिखाई नहीं दे रहा रास्ता.... वाहन धारक संम्हाल कर चले मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग पर धुई पडने कि वजह से रास्ता साफ नहीं दिखाई देने के कारण सुबह के समय गाडी सांबलकर चलना चाहिये.1
- प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!1
- शिक्षक सामूहिक रजेवर, पण शाळा बंद नाही! आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेशी १००% सहमत; पर्यायी व्यवस्था करण्याचे सभापती कविता चव्हाण यांचे निर्देश1
- जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.1
- गेवराईतून जरांगे पाटलांच्या मुंबई रॅलीला मोठा प्रतिसाद; समाज बांधवांची मोठी गर्दी उसळली छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई रॅलीच्या पार्श्वभूमीवर गेवराईमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव व समर्थक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. रॅलीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, परिसरात मोठी गर्दी झाली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे.1
- जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले1
- पत्नी, मुली, मुलगा भेटीला जरांगे कुटुंबिय भावुक वापस आलो नाही तर समाजाला दोष देऊ नका लेकरं कुणाच्या दारात जाऊ देऊ नको रान विक मुलीचे लग्न करा जरांगे पाटलांचा कुटुंबाला भावनिक शब्द .1