Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा तयारीला वेग; विविध क्षेत्रांतील भागधारकांशी समन्वय नाशिक सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नियोजन प्रक्रियेला वेग आला आहे. व्यापारी, वाहतूक व्यवस्था, हॉटेल्स, बँका, दूरसंचार कंपन्या, आतिथ्य क्षेत्र, उद्योग तसेच रेल्वे प्रशासन अशा विविध व्यवस्थापन भागधारकांशी सविस्तर चर्चा सुरू आहे. या सर्व घटकांचा समन्वय साधण्यासाठी आवश्यक त्या समित्या टप्प्याटप्प्याने स्थापन करण्यात येत आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.
Kapil Katyare

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Narendra singh5
- राजस्थान में भीड़ ने मंदिर जा रही बस पर पत्थर और लाठी-डंडों से हमला किया। बस में छोटे-छोटे बच्चे और बुजुर्ग भी सवार थे।1
- Post by Dr Kishor Gunjal4
- बोर्ड एग्जाम देने जा रही मुस्लिम युवती ने रेलवे पुलिस और RPF पर लगाया लोकल ट्रेन से जबरन घसीट कर बाहर निकलने का आरोप क्या युवती को मिल पाएगा इंसाफ देखिए इस वीडियो में1
- ये लडका फिर हो रहा @वायरल ई रिक्शा चालक मिथुन ▶️ वायरल 22 से अधिक भाषाओं में गाना गाकर हुआ Public Banka Mithun Das Indian Cricket Team @Indian idolथा वायरल अब राजू कलाकार को कर रहा कॉपी @Rajukalakar▶️ Aaj Tak @Viralvideos Samar rathor Durander Jha Jha1
- राज माता विद्या मदिर1
- Post by Narendra singh4
- मुंब्रा: खारडी रोड के नजदीक सहारा सिटी की इमारत में युवक की हत्या मुंब्रा पुलिस हत्यारे की तलाश में कर रही छानबीन आखिर किसने की हत्या1
- दर वर्षि प्रमाने या वर्षी पण शिव जयती साजरी करण्यात आली आहे श्री गजानन विद्या मदिर या शाळेच्या मुलानि शिव जंयति साजरी केली आहे1