logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

करंजे (मगरवाडी) येथे उद्योजक बुवासाहेब हुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या दोन दिवसीय गाववाईज क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. पिंपरे गावचे माजी उपसरपंच आणि उद्योजक सोपानराव आबा थोपटे यांच्या शुभहस्ते पूजन व श्रीफळ वाढवून या क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर यांनी टॉस केला. निरा लाईन्स विरुद्ध पांढरवस्ती चोपडज यांच्यात पहिला सामना रंगतदार सुरु आहे. हे सर्व सामने सहा षटकांचे होणार असून, सामन्यांचे आयोजन किरण शेंडकर, पापा मुलानी, राजेश भांङवलकर, भाऊ ढोणे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे १५,००० रुपयांचे पारितोषिक अनिल हुंबरे (अध्यक्ष, भीम रत्न बौद्ध युवक संघटना करंजे) यांच्या वतीने, तर द्वितीय क्रमांकाचे ७,००० रुपयांचे पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या वतीने) यांनी दिले आहे. या प्रसंगी करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे, माऊली तात्या केंजळे, करंजे सोसायटीचे चेअरमन महेश शेंडकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका उपाध्यक्ष प्रतापराव गायकवाड, उद्योजक प्रभाकर शेंडकर, सतीशराव पवार, पत्रकार विनोद गोलांङे, रामभाऊ हाके, शशिकांत जेधे, अनिल जाधव, संतोषराव हुंबरे, सुनील पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. या सामन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण १८ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

15 hrs ago
user_शिवाजीराव शेंडकर पाटील
शिवाजीराव शेंडकर पाटील
बारामती, पुणे, महाराष्ट्र•
15 hrs ago
90478eb1-f343-4555-a467-8c593e4ae0ea

करंजे (मगरवाडी) येथे उद्योजक बुवासाहेब हुंबरे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या दोन दिवसीय गाववाईज क्रिकेट सामन्यांच्या उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. पिंपरे गावचे माजी उपसरपंच आणि उद्योजक सोपानराव आबा थोपटे यांच्या शुभहस्ते पूजन व श्रीफळ वाढवून या क्रिकेट सामन्यांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर यांनी टॉस केला. निरा लाईन्स विरुद्ध पांढरवस्ती चोपडज यांच्यात पहिला सामना रंगतदार सुरु आहे. हे सर्व सामने सहा षटकांचे होणार असून, सामन्यांचे आयोजन किरण शेंडकर, पापा मुलानी, राजेश भांङवलकर, भाऊ ढोणे आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे १५,००० रुपयांचे पारितोषिक अनिल हुंबरे (अध्यक्ष, भीम रत्न बौद्ध युवक संघटना करंजे) यांच्या वतीने, तर द्वितीय क्रमांकाचे ७,००० रुपयांचे पारितोषिक सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर (राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या वतीने) यांनी दिले आहे. या प्रसंगी करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे, माऊली तात्या केंजळे, करंजे सोसायटीचे चेअरमन महेश शेंडकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव शेंडकर, सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुखदेवराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस बारामती तालुका उपाध्यक्ष प्रतापराव गायकवाड, उद्योजक प्रभाकर शेंडकर, सतीशराव पवार, पत्रकार विनोद गोलांङे, रामभाऊ हाके, शशिकांत जेधे, अनिल जाधव, संतोषराव हुंबरे, सुनील पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते. या सामन्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण १८ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दौंड आणि श्रीगोंदा परिसरात एकाच रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करून आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    1
    पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दौंड आणि श्रीगोंदा परिसरात एकाच रात्रीत पाच ठिकाणी सशस्त्र दरोडे टाकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करून आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    user_Vijay Bagade
    Vijay Bagade
    दौंड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात एका हनुमान मंदिराचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत.
    1
    महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात एका हनुमान मंदिराचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, अनेक लोक जखमी झाले आहेत.
    user_Prime news 83
    Prime news 83
    Solapur South, Maharashtra•
    8 hrs ago
  • एका नसबंदी केलेल्या कुत्र्याच्या हरवल्याची माहिती समोर आली आहे. या कुत्र्याला सुरक्षितपणे घरी परत आणण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला १०,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे घोषित करण्यात आले आहे.
    1
    एका नसबंदी केलेल्या कुत्र्याच्या हरवल्याची माहिती समोर आली आहे. या कुत्र्याला सुरक्षितपणे घरी परत आणण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीला १०,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे घोषित करण्यात आले आहे.
    user_कर्जत लाईव्ह
    कर्जत लाईव्ह
    Advertising agency कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • लखन वाघमारे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर बेकायदेशीरपणे टेकडी फोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येईल. त्यांनी प्रशासनाला तातडीने योग्य पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल.
    1
    लखन वाघमारे यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर बेकायदेशीरपणे टेकडी फोडणाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर तीव्र आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येईल. त्यांनी प्रशासनाला तातडीने योग्य पाऊले उचलण्याचे आवाहन केले आहे, अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल.
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    Voice of people हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या साडेचार ते पाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी आणि बोनसचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम सुरक्षित राहावी यासाठी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडे एक मागणी केली आहे. भोसले यांनी महापालिकेकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीसाठी स्वतंत्र बँक खाते सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे. यशवंतभाऊ भोसले यांनी स्पष्ट केले की, जरी कंत्राटदार बदलला तरी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम सुरक्षित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून निवृत्तीच्या वेळी त्यांना त्यांचे हक्काचे लाभ मिळू शकतील. यासाठी महापालिकेने 'प्रिन्सिपल एम्प्लॉयर' म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या प्रस्तावाला महापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही भोसले यांनी सांगितले आहे, ज्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
    1
    पिंपरी-चिंचवड महापालिकेत काम करणाऱ्या साडेचार ते पाच हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी आणि बोनसचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम सुरक्षित राहावी यासाठी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी महापौर रवी लांडगे आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडे एक मागणी केली आहे. भोसले यांनी महापालिकेकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीसाठी स्वतंत्र बँक खाते सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे.

यशवंतभाऊ भोसले यांनी स्पष्ट केले की, जरी कंत्राटदार बदलला तरी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम सुरक्षित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून निवृत्तीच्या वेळी त्यांना त्यांचे हक्काचे लाभ मिळू शकतील. यासाठी महापालिकेने 'प्रिन्सिपल एम्प्लॉयर' म्हणून जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे. विशेष म्हणजे, या महत्त्वाच्या प्रस्तावाला महापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही भोसले यांनी सांगितले आहे, ज्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील तब्बल १७,१७३ शेतकऱ्यांना सुमारे १०१ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. भालचंद्र जगताप यांनी ही माहिती दिली. या योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके होण्यास मदत होईल.
    1
    राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत भोर तालुक्यातील तब्बल १७,१७३ शेतकऱ्यांना सुमारे १०१ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. भालचंद्र जगताप यांनी ही माहिती दिली. या योजनेमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे हलके होण्यास मदत होईल.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • बारामती येथे अ ब क ड वर्गीकरणाच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना आणि सकल मातंग समाजाने प्रशासकीय भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. हे आंदोलन अ ब क ड वर्गीकरण या मुद्द्यावर आधारित होते.
    1
    बारामती येथे अ ब क ड वर्गीकरणाच्या मागणीसाठी लहुजी शक्ती सेना आणि सकल मातंग समाजाने प्रशासकीय भवन समोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. हे आंदोलन अ ब क ड वर्गीकरण या मुद्द्यावर आधारित होते.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • वडगाव निंबाळकर, ता. बारामती येथील निरा-बारामती मार्गालगत दाट लोकवस्तीत असलेल्या एका भंगार दुकानाला शुक्रवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत दुकानातील भंगार साहित्य पूर्णतः जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या आगीमुळे दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या अवैध भंगार व्यवसायामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. रात्री अचानक धुराचे लोट उठल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ कारवाई करत अनेक घरे आगीपासून वाचवली.
    1
    वडगाव निंबाळकर, ता. बारामती येथील निरा-बारामती मार्गालगत दाट लोकवस्तीत असलेल्या एका भंगार दुकानाला शुक्रवारी (दि. १९) पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत दुकानातील भंगार साहित्य पूर्णतः जळून खाक झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र या आगीमुळे दाट लोकवस्तीत सुरू असलेल्या अवैध भंगार व्यवसायामुळे नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. रात्री अचानक धुराचे लोट उठल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ कारवाई करत अनेक घरे आगीपासून वाचवली.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.