logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एस टी बस चा NCMC कार्ड कसा रिचार्ज करायचा बघा, सोप्या भाषेत,

3 hrs ago
user_AKBAR SHAHA REPORTER
AKBAR SHAHA REPORTER
Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
3 hrs ago

एस टी बस चा NCMC कार्ड कसा रिचार्ज करायचा बघा, सोप्या भाषेत,

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग सभापतीस दालन नसल्याने पार्किंगमध्ये सभा घेत गांधीगिरी छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग सभापती करुणा जाधव यांना दालन मिळाले नसल्याने त्यांनी थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये झाडाखाली बैठक घेत गांधीगिरी आंदोलन केले. सभापतींना कार्यालयीन कामकाजासाठी दालन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत अखेर करुणा जाधव यांना दालन देण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलक प्रभाग एकच्या सभापती करुणा जाधव काय म्हणाल्या पाहु या.
    1
    वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग सभापतीस दालन नसल्याने पार्किंगमध्ये सभा घेत गांधीगिरी  
छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीच्या प्रभाग सभापती करुणा जाधव यांना दालन मिळाले नसल्याने त्यांनी थेट वाहनांच्या पार्किंगमध्ये झाडाखाली बैठक घेत गांधीगिरी आंदोलन केले. सभापतींना कार्यालयीन कामकाजासाठी दालन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत अखेर करुणा जाधव यांना दालन देण्याचा निर्णय घेतला आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलक प्रभाग एकच्या सभापती करुणा जाधव काय म्हणाल्या पाहु या.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या गणरायाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी; महिला संरक्षण आणि व्यसनमुक्तीचा यंदाचा संकल्प-vinod patil
    1
    अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या गणरायाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी; महिला संरक्षण आणि व्यसनमुक्तीचा यंदाचा संकल्प-vinod patil
    user_Attal Mat
    Attal Mat
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • समृद्धी महामार्ग पर दिखाई नहीं दे रहा रास्ता.... वाहन धारक संम्हाल कर चले मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग पर धुई पडने कि वजह से रास्ता साफ नहीं दिखाई देने के कारण सुबह के समय गाडी सांबलकर चलना चाहिये.
    1
    समृद्धी महामार्ग पर दिखाई नहीं दे रहा रास्ता.... वाहन धारक संम्हाल कर चले 
मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग पर धुई पडने कि वजह से रास्ता साफ नहीं दिखाई देने के कारण सुबह के समय गाडी सांबलकर चलना चाहिये.
    user_Najir gani shaikh
    Najir gani shaikh
    Insurance Agent बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    1
    ​प्रशासकीय दिरंगाईचा फटका! नवीन शाळेचा रस्ता मोकळा करण्यासाठी बोळेगाववासीयांचा एल्गार!
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शिक्षक सामूहिक रजेवर, पण शाळा बंद नाही! आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेशी १००% सहमत; पर्यायी व्यवस्था करण्याचे सभापती कविता चव्हाण यांचे निर्देश
    1
    शिक्षक सामूहिक रजेवर, पण शाळा बंद नाही! आमदार प्रशांत बंब यांच्या भूमिकेशी १००% सहमत; पर्यायी व्यवस्था करण्याचे सभापती कविता चव्हाण यांचे निर्देश
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट? जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह! संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे. विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    1
    जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट?

 जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!


जालना मनपाच्या अग्निशमन कार्यालयाच्या आवारात कोट्यवधींच्या भंगाराची लूट?
जुन्या घंटागाड्यांचे स्पेअर पार्ट चोरीला; प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह!
संरक्षक भिंत नसल्याने परिसर चोरट्यांसाठी मोकळे रान; जुन्या घंटागाड्यांसह कत्तलखान्याच्या भंगाराचीही चोरी झाल्याचा आरोप — वाहन प्रमुख कटारे यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे सवाल
आज दिनांक 15 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कार्यालयाच्या आवारात महानगरपालिकेच्या जुन्या गाड्या आणि मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेच्या सुरक्षेकडे महानगरपालिका प्रशासनाचे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जुन्या वाहनांमधील स्पेअर पार्ट चोरट्यांकडून रात्रीच्या वेळी काढून नेले जात असल्याचे दिसून येत असून, अनेक गाड्यांचे महत्त्वाचे पार्ट गायब असल्याचे निदर्शनास येत आहे.
विशेष म्हणजे या परिसराला चोहोबाजूंनी संरक्षक भिंत नसल्याने संपूर्ण आवार खुले झाले आहे. दिवसा काही संशयित व्यक्ती या वाहनांची पाहणी करताना दिसतात आणि त्यानंतर रात्रीच्या वेळी वाहनांचे स्पेअर पार्ट तसेच लोखंडी साहित्य चोरीला जात असल्याची चर्चा परिसरात आहे. अशा परिस्थितीत केवळ एक-दोन वॉचमन तैनात करून महानगरपालिकेच्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे संरक्षण कसे होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • गेवराईतून जरांगे पाटलांच्या मुंबई रॅलीला मोठा प्रतिसाद; समाज बांधवांची मोठी गर्दी उसळली छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई रॅलीच्या पार्श्वभूमीवर गेवराईमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव व समर्थक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. रॅलीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, परिसरात मोठी गर्दी झाली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे.
    1
    गेवराईतून जरांगे पाटलांच्या मुंबई रॅलीला मोठा प्रतिसाद; समाज बांधवांची मोठी गर्दी उसळली 
छत्रपती संभाजीनगर :  मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई रॅलीच्या पार्श्वभूमीवर गेवराईमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव व समर्थक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. रॅलीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, परिसरात मोठी गर्दी झाली. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • ​जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले
    1
    ​जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • पत्नी, मुली, मुलगा भेटीला जरांगे कुटुंबिय भावुक वापस आलो नाही तर समाजाला दोष देऊ नका लेकरं कुणाच्या दारात जाऊ देऊ नको रान विक मुलीचे लग्न करा जरांगे पाटलांचा कुटुंबाला भावनिक शब्द .
    1
    पत्नी, मुली, मुलगा भेटीला जरांगे कुटुंबिय भावुक 
वापस आलो नाही तर समाजाला दोष देऊ नका लेकरं कुणाच्या दारात जाऊ देऊ नको रान विक मुलीचे लग्न करा जरांगे पाटलांचा कुटुंबाला भावनिक शब्द .
    user_AKBAR SHAHA REPORTER
    AKBAR SHAHA REPORTER
    Photographer औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.