पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर भरधाव वेगातील कार उलटली, कारने मारल्या तीन पलट्या,चालक बचावला मुंबई अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथे भरधाव वेगातील कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला होता,अपघात ग्रस्त कारने तीन पालट्या मारल्या,सीट बेल्ट लावलेला असल्यामुळे चालक बचावला आहे, परंतु कारचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातात रस्त्यावर उलटलेली कार स्थानिक नागरिकांच्या मदतीने पुन्हा चाकांवर उभी करण्यात आली.अपघात ग्रस्त कार चालक कार घेऊन गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून मुंबईच्या कांदिवली येथे जात होता. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाव व्हाईट टॉपिंगचे काम सुरू आहे.त्यामुळे महामार्गावर प्रवास करत असताना वाहन चालकांना तारेवरचीच कसरत करावी लागत आहे.ठेकेदाराचा नियोजनशून्य काम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे महामार्गावर दररोज अपघात होत आहेत.

- आमदार समीर मेघे यांनी मंत्री पदांची शपथ घ्यावी हिंगणा विधानसभा क्षेत्रातील नागरीकांची इच्छा1
- हिंगणा | देवळी काळबांडे येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उत्साहात उदघाटन | GD NEWS NAGPUR1
- आपने किस जिले से visit किया है,Comments ✍️1
- Solapur Maharashtra1
- वहीं सेठ बनता हैं1
- हिंदू #ओंकी बांग्लादेश#को चुनौती #नागपूर में उमडा हिंदूओ का बडा जन सैलाब# short1
- NAGPUR | योजना धर्मावर चालत नाही, धर्मावर योजना चालवायच्या असतील तर तसे जाहीर करावे- नाना पटोले1
- नागपूर - उच्चभ्रू बजाजनगर परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यवसाय1