विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणाऱ्या संग्राम भंडारे व त्यांच्या सहकऱ्यावर तात्काळ मोका अंतर्गत कठोरात कठोर कार्यवाही करा राष्ट्रवादी काँग्रेस ची मागणी चंद्रपूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र -पवार पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चे प्रवक्ते विलास लवांडे यांचे वर काही समाज कंटकाकडून शाहिपेक करून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे या लोकशाही राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले मत मांडण्याचा अधिकार असून या गोष्टी योग्य नाही त्त्यांनी आपल्या भाषणातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला परंतु हे अंधभक्त लोक आहेत त्यांना हे मुळीच पटले नसून त्यांनी प्रवक्ते विकास लवांडे यांना रस्त्यामध्ये अडवून त्यांना बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांचे वर शाही फेक करण्यात आली ही घटना निषेदार्ह आहे हे आपण सगळ्यांना सर्वश्रुत आहे अशा समाजकंटकावर तात्काळ मोका अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी संबंधितावर कार्यवाही करण्याचे असे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले कार्यवाही न झाल्यास चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या घटनेस महाराष्ट्र शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला. निवेदन देतांना उपस्थित प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल मस्की कामगारसेलचे शहरजिल्हाध्यक्ष महेश काहीलकर महिला शहर जिल्हाध्यक्ष नंदिनी गौरकार विध्यार्थी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष परब गिरडकर अल्पसंख्यांक सेलचे विधानसभा सभा अध्यक्ष दिनेशजी मिश्रl शहर सचिव शोभा घरडे शहर संघटक सचिव सरस्वती गावंडे उपस्थित होते.

- दुर्गापुर पोलिसांनी हातभट्टी केली उध्वस्त, 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपुरातील दुर्गापूर पोलिसांना मौजा वरवट शेत शिवारातील जंगली नाल्यालागत हातभट्टी सुरू असल्याची गोपनिय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड मारत 1 लाख 15 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत हातभट्टी उध्वस्त केली.1
- अंदमान आणि निकोबार बेटांवरील स्थायिक कुटुंबे आणि माजी सैनिकांना भेटून त्यांच्या त्यागाच्या आणि अदम्य भावनांच्या कथा ऐकल्या. त्यांच्या चिंता आणि आकांक्षा ऐकल्या जाणे तसेच त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करणे हे केवळ इथेच नव्हे तर देशभरात महत्त्वाचे आहे. त्यांना केवळ कृतज्ञता नाही, तर कृतीचीही गरज आहे.1
- औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur औराई थाना क्षेत्र के अमनौर चौक स्थित उज्जवल मोबाइल दुकान में देर रात चोरों ने बड़ी चोरी की वारदात को अंजाम देकर इलाके में सनसनी फैला दी #NewsUpdate #NewsUpdate #Muzaffarpur_Bihar #BiharNews #Muzaffarpur1
- *थाना नवाबगंज क्षेत्रान्तर्गत ग्राम सम्हई स्थित मोबाइल टॉवर पर 01 महिला के चढ़ने पर पुलिस द्वारा कृत कार्यवाही के सम्बन्ध में आज दिनांक-11.05.2026 को सहायक पुलिस आयुक्त सोरांव द्वारा दी गयी बाइट-*1
- A Road Map Towards A Diabetes Free Life🎯🚀 क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! क्या आप या आपके किसी प्रियजन टाइप 2 मधुमेह को अंतहीन दवाओं और इंसुलिन के साथ प्रबंधित करने से थक गए हैं? क्या होगा अगर आप इसे वास्तव में उलट सकें - बिना क्रैश डाइट, महंगे उपचार, या सर्जरी के? 📞 अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें: 👉 9125734374 / 9415532786 हजारों लोग पहले से ही एक वैज्ञानिक रूप से समर्थित जीवनशैली दृष्टिकोण के माध्यम से ऐसा कर रहे हैं - और आप भी कर सकते हैं। यह कोई चमत्कार नहीं है, यह एक तरीका है जो काम करता है। 💪 ✅ अपने रक्त शर्करा को कम करें ✅ दवा को कम करें या समाप्त करें ✅ अधिक ऊर्जावान और स्वतंत्र महसूस करें हम आपकी यात्रा के हर कदम पर आपके साथ हैं। 💬 हमारे बढ़ते समुदाय में शामिल हों जिन्होंने अपने स्वास्थ्य पर नियंत्रण वापस ले लिया है! 📲 या हमारे निःशुल्क व्हाट्सएप समर्थन समूह में शामिल हों: 👉 " Break the cycle : Take Control Of Diabetes 💉" : 🌟 अपनी कहानी बदलने के लिए कभी भी देर नहीं होती। आज ही अपनी यात्रा शुरू करें ! A Road Map For A Diabetes Free Life🔥 #drmeherabbas #diabetes #diabetescare #diabetesawareness #diabetesmuktbharat @Top Fans1
- समुद्रपूर तालुक्यातील दोन गावांमध्ये कालव्यामुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ही समस्या कायम असून, नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत. प्रशासनाकडे बजेट नसल्याचे कारण दिले जात असले तरी, शेतकऱ्यांनी मासेमारी लिलावाच्या पैशातून उत्खनन करण्याचा पर्याय सुचवला आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- पाण्यासाठी महिलेचे टॉवर वर चढून विरुगिरी आंदोलन, लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलनातून माघार नाही वरोरा तालुक्यातील बेलगाव मध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली असून पाणी देण्याच्या मागणीवरून कुसुम देवानंद वैद्य या महिलेने तहसील कार्यालयातील टॉवर वर चढून विरुगिरी आंदोलन सुरू केले. लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही खाली उतरणार नाही अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतल्यावर प्रशासनाची तारांबळ उडाली.1