Shuru
Apke Nagar Ki App…
जांभडी मोह घाटा ब्रिज वर सकाळी कार आणि ट्रक चा असिसिडेन्ट.. आज सकाळी रायपूर वरून नागपूर च्या दिशेने जाणाऱ्या कार ने समोरील ट्रक ला जोरदार धडक दिली आणि कार ब्रिज की दिवाल से टाकराई.. जिससे ड्राईव्ह को सर पर गंभीर चोट आई. और गाडी का समने का हिस्सा तूट गया. 108 ऍम्ब्युलन्स ने जकमी को हॉस्पिटल लेकरं गये. रोड पर हुवे हाडसे से भीड जमा जो गयी थी. हाय वे पेट्रोलिंग के satyajit gajbhiye ने ट्रॅफिक संभालते हुवे. आणे वाले वाहनो के लिये रस्ता खुला कीया. साथ अमित नागदेवे ने ट्रॅफिक सम्भाला.
Satyajit Gajbhiye
जांभडी मोह घाटा ब्रिज वर सकाळी कार आणि ट्रक चा असिसिडेन्ट.. आज सकाळी रायपूर वरून नागपूर च्या दिशेने जाणाऱ्या कार ने समोरील ट्रक ला जोरदार धडक दिली आणि कार ब्रिज की दिवाल से टाकराई.. जिससे ड्राईव्ह को सर पर गंभीर चोट आई. और गाडी का समने का हिस्सा तूट गया. 108 ऍम्ब्युलन्स ने जकमी को हॉस्पिटल लेकरं गये. रोड पर हुवे हाडसे से भीड जमा जो गयी थी. हाय वे पेट्रोलिंग के satyajit gajbhiye ने ट्रॅफिक संभालते हुवे. आणे वाले वाहनो के लिये रस्ता खुला कीया. साथ अमित नागदेवे ने ट्रॅफिक सम्भाला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मु.. मुरमाडी तशील.. तिरोडा.. गोंदिया रोड पुटला आहे अजून ही बनत नाही जातस दिवस झाले अजुनी काम होत नाही1
- किन्नर समाज के साथ भारत सरकार कर रही अन्याय,सरकारियों सुविधाओं से वंचित1
- सावरला गावाचे हातापम्प ना दुरुस्त झाले आहे 1 महिना झाला आहे तरीही ही ग्रामपंचायत काय करत आहे1
- स्मशानभुमी परिसर येथे जुगार खेळणाऱ्या 6 जणांवर कारवाई, शहरात एकच खळबळ उमरेड । भिवापूर (प्रतिनिधि ) स्मशानभुमी परिसरात येथे अवैधरित्या ५२ ताश पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या ६ जणावर पोलिसांनी कारवाई करीत धाड टाकली. यात २ लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिन दिवसा अगोदर वाडा बिअर मध्ये जुगार खेळतांना अशीच कारवाई करण्यात आली होती. आज दि. १ ऑगस्टला सायंकाळी ४.३० वाजता ही कारवाई करण्यात आल्याने शहरात चांगळीच खळबळ माजली. सदरच्या कारवाईमध्ये सहा मोबाइल व चार दुचाकी वाहन असा एकूण र लक्ष ९८ हजार पाचशे ४५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून किशोर प्रल्हाद पिंपळकर वय ३२ भिवापूर, सचिन सुरेश दिघोरे घुबडतोली, भिवापूर, अजय बिसन वाघमारे वय ३८ वर्षे पारवे पेट्रोल पंप जवळ, भिवापूर, कुशाब जांभुळे भिवापूर, कलदार प्रल्हाद गाडवे सिद्धार्थ नगर ,भिवापूर धनराज गोपाळराव नागपुरे वय ५४ वर्षे गुरुदेव वार्ड ,भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत. सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार रविंद्र मस्कर यांनी केली1
- "शिवरायांचा अपमान?" किल्ले डीव्हायडर जमीनदोस्त! कामठीत संतापाचा स्फोट! दोषी कोण? कामठी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवरायांच्या स्मारकासमोरील किल्ले स्वरूप डीव्हायडर तोडण्यात आल्याच्या घटनेमुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिव नित्य पूजन स्मारक समितीने प्रशासनावर गंभीर आरोप करत वारंवार तक्रारी करूनही कारवाई न झाल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण, घाण आणि आता डीव्हायडर तोडण्याच्या घटनेमुळे शिवरायांच्या सन्मानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डीव्हायडर कोणी तोडला? अतिक्रमण करणाऱ्यांना संरक्षण कोणाचे? प्रशासनाने कारवाई का केली नाही? दोषींवर गुन्हा दाखल होणार का? #KamthiNews #ShivajiMaharajChowk #ShivPremi #BreakingNews #KamthiBreaking #MaharashtraNews #ShivajiMaharaj #KamthiCity #ViralNews #PoliticalNews #LocalNews #EncroachmentIssue #ShivSmarak #TrendingNews #PublicToPM #NagpurNews #ShivSena #BJPNews #TRPNews #JB Sharma1
- बाबाओं के ज्ञान पर भड़का Gen-Z: कहा- आप पतंजलि चलाओ, देश हम संभालेंगे!"1
- विष्णू की रसोई द्वारा आयोजित ग्रैड रैंप शो' नागपूर शहर मे होणे जा रहा1
- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व नूतनीकरण नाट्यगृहाद्वारे विचारांचा वारसा1