बांधकाम कामगार मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल दीपक बोर्डे यांचा सत्कार भोकरदन :नुकतीच माजी नगरसेवक दीपक बोर्डे यांची भोकरदन /जाफ्राबाद बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ सनियंत्रण सदस्यपदी निवड झाल्याबद्दल फुलेनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी 31 रोजी सत्कार करण्यात आला. बांधकाम कामगार मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल दीपक बोर्डे यांचा सत्कार भोकरदन :नुकतीच माजी नगरसेवक दीपक बोर्डे यांची भोकरदन /जाफ्राबाद बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ सनियंत्रण सदस्यपदी निवड झाल्याबद्दल फुलेनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व प. पु. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी 31 रोजी सत्कार करण्यात आला. बुद्ध विहारात झालेल्या या छोटेखानी सत्कार सोहळ्यात प्रभाग 10 मधून नगरसेवक म्हणून निवडून आलेले राजू पाटील सहाणे व शंकर सपकाळ, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जोगदंडे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी गंभीरराव दाभाडे,लिंबराज डाके, गणेश आठवले, सचिन पारखे, सुरेश बनकर,अमोल मगरे, राजू दांडगे, चंद्रकांत आराख, बुद्धभूषण जगताप,दादाराव सपकाळ,प्रताप साळवे, रवी अंभोरे, अक्षय खरात,अमोल अवसरमोल, विशाल शेजूळ, सुरेश आठवले, आनंद साळवे,पंडित काकफळे यांच्यासह सदरील छोटीखाणी सोहळ्यास फुलेनगर मधील सर्व जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

- भोकरदन शहरात भगवान महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूक1
- जालन्यातील चंदनझीरा येथे SIR मॅपिंगला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एका दिवसात 500 हून अधिक नोंदी महात्मा फुले चौकात विशेष कॅम्प; जवळपास 60% मॅपिंग पूर्ण, उर्वरित लवकरच – पर्यवेक्षक राहुल मुंडे1
- प्रशासनाचा निष्काळजीपणा निष्पाप जनावराच्या जीवावर; बदनापूरमध्ये पथदिव्याच्या खांबात उतरला करंट! बदनापूर / यकिन शेख /शहरात नगर पंचायत आणि विद्युत कंत्राटदाराच्या ढिसाळ कारभारामुळे एका निष्पाप मुक्या प्राण्याला (गाय) आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील एका गल्लीतील पथदिव्याच्या लोखंडी खांबात विद्युत प्रवाह उतरल्याने गाईचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, "या मृत्यूला जबाबदार कोण?" असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 'पब्लिक वॉइस'चा इशारा प्रशासनाने ठरवला फोल विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच 'पब्लिक वॉइस' या सोशल मीडिया पेजच्या माध्यमातून शहरातील पथदिव्यांच्या उघड्या वायरिंगबाबत आणि लोंबकळणाऱ्या तारांबाबत प्रशासनाला सावध करण्यात आले होते. उघड्या जंक्शन बॉक्समुळे मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहान मुलांच्या जीवाशी खेळ? ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे नेहमी लहान मुले खेळत असतात आणि नागरिकांची वर्दळ असते. सुदैवाने हा करंट एखाद्या लहान मुलाला किंवा नागरिकाला लागला नाही, अन्यथा आज एखादा मोठा अनर्थ ओढवला असता. केवळ नशिबामुळे आज मोठा मानवी संहार टळला असला, तरी एका मुक्या प्राण्याला मात्र या निष्काळजीपणाची किंमत मोजावी लागली आहे. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगर पंचायतीने या कामाचे 'ऑडिट' किंवा तपासणी का केली नाही? संबंधित कंत्राटदाराला कामाचा अनुभव आहे का? की फक्त निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढण्याचे काम सुरू आहे? असे गंभीर प्रश्न नागरिक विचारत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी 'पब्लिक वॉइस' आणि बदनापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Mazhar Pathan1
- Post by Shaha News Marathi1
- Post by Jansagar 9 Marathi1
- जालन्यात अनेक हाॕटेलचा गॅस संपला; चुली आणि कोळशाच्या शेगड्यांवर स्वयंपाक सुरू व्यावसायिक गॅस पुरवठा बंद; हॉटेल व खानावळ चालक अडचणीत, ग्राहकांच्या नाराजीचा करावा लागतोय सामना1