logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे यांचे सदस्यत्व आले धोक्यात ओबीसी आरक्षित गटातून लढविली जि.प. निवडणूक छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सदस्या ज्योती शिंदे यांचे सदस्यत्व आले धोक्यात ओबीसी आरक्षित गटातून लढविली जि.प. निवडणूक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोलटगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ज्योती सुधाकर शिंदे (दहीहंडे) यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने ३० जुलैला निकालांती अवैध ठरविल्याने त्यांचे जि.प. सदस्यत्व धोक्यात आले. समितीचे अध्यक्ष देवाप्पा गावडे, सदस्य डॉ. दीपक खरात, सदस्य सचिव देवीदास कोकाटे यांनी सच्चिदानंद ऊर्फ सचिन साहेबराव खलसे (रा. कारोळ, पो. गोलटगाव) यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी शिंदे यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी केलेल्या तक्रारीवर सुनावणी घेत निकाल दिला.प्रहारच्या तिकिटावर ज्योती शिंदे निवडून आल्या होत्या. प्रमाणपत्रासाठी शिंदे यांनी मुख्याध्यापक, शिवछत्रपती विद्यालय, संभाजीनगर येथील 'ज्योती श्रीधर दहीहंडे' या नावाने दिलेला शाळा प्रवेश निर्गम उतारा सादर केला होता. ज्यामध्ये जात पडताळणी समितीला काही त्रुटी आढळल्या. निर्णयामुळे ज्योती शिंदे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व धोक्यात आले असून, पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रियेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

10 hrs ago
user_रविंद्र सुरडकर गुरव
रविंद्र सुरडकर गुरव
औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
10 hrs ago
180cfa8e-37ee-48cc-abfa-f5f7884f82ee

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत रूप छत्रपती संभाजीनगर... सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत छत्रपती संभाजीनगर... रूप सौजन्य : भगवान फोटो ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
    1
    सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत रूप
छत्रपती संभाजीनगर...

सरला बेटाला पाण्याचा वेढा; गोदावरीच्या कुशीत खुलले निसर्गाचे अद्भुत
छत्रपती संभाजीनगर...
रूप
सौजन्य : भगवान फोटो 
ANC : छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुका आणि अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्याच्या सीमेवरील गोदावरी नदीपात्रात वसलेले ६५ एकरांचे सराला बेट सध्या निसर्गसौंदर्याने नटले आहे. यंदाच्या मान्सूनमधील सलग ५९ दिवसांच्या पावसानंतर बेटाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा पडला असून, दाट हिरवळ आणि मध्यभागी उभे असलेले भव्य मंदिर संकुल पर्यटक व भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. पावसाळ्यात सराला बेटावर खुललेले हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

    user_AMJ NEWS
    AMJ NEWS
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ​फुलंब्रीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! कारवाईसाठी ३ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
    1
    ​फुलंब्रीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट! कारवाईसाठी ३ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!
    1
    शाळेच्या खिचडीत काच; पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन!
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका

अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव

एकाच वर्षात ‘मोक्ष’ लॉजवर पाचव्यांदा धाड; तीन पीडितांची सुटका
अनैतिक व्यवसायावर पोलिसांचा पुन्हा प्रहार; तीन लॉज कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव
आज दिनांक 01 शनिवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालन्यातील बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉजवर अनैतिक व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने बुधवारी दुपारी धडक कारवाई केली. या कारवाईत लॉजमधून तीन पीडितांची सुटका करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षभरात मोक्ष लॉजवर पोलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई असल्याने या लॉजच्या कारभारावर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालन्यात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; रतन लांडगे यांच्या हस्ते अभिवादन, पोलीस बँडने वाढवली शान! जालन्यात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; रतन लांडगे यांच्या हस्ते अभिवादन, पोलीस बँडने वाढवली शान!
    1
    जालन्यात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; रतन लांडगे यांच्या हस्ते अभिवादन, पोलीस बँडने वाढवली शान!
जालन्यात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; रतन लांडगे यांच्या हस्ते अभिवादन, पोलीस बँडने वाढवली शान!
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! ​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान! ​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
    1
    जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान!
​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
जालन्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106 वी जयंती उत्साहात; पोलीस बँडच्या मानवंदनेने वाढवली सोहळ्याची शान!
​#AnnabhauSathe #AnnabhauSatheJayanti #Jalna #JalnaNews #LokshahirAnnabhauSathe #PoliceBand
    user_GLOBAL NEWS JALNA
    GLOBAL NEWS JALNA
    सच बोलने की आदत है मुझे जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित! घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित! घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त गावांची वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आज दिनांक 1 शनिवार रोजी दुपारी 1वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचे कारण देत महावितरणने खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री सात वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
    1
    मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित!

घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त

मीटर कनेक्शन कमी म्हणून महावितरणने दहा गावांचा वीजपुरवठा केला खंडित!
घनसावंगी तालुक्यातील विरेगावसह दहा गावं अंधारात; पूर्वसूचना न देता वीज बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त
गावांची वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ
आज दिनांक 1 शनिवार रोजी दुपारी 1वाजता मिळालेल्या माहितीनुसार
जालना : घनसावंगी तालुक्यातील डांबरी सबस्टेशनअंतर्गत येणाऱ्या विरेगावसह तब्बल दहा गावांचा वीजपुरवठा मीटर कनेक्शनची संख्या कमी असल्याचे कारण देत महावितरणने खंडित केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रात्री सात वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असल्याने या गावांतील नागरिकांना अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पार्किंगच्या किरकोळ वादातून सराफा बाजारात धिंगाणा; दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, सहा जणांवर गुन्हा छत्रपती संभाजीनगर शहरातील सराफा बाजार परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात सुरू झालेल्या वादानंतर एका कॉलवर मोठे टोळके घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
    1
    पार्किंगच्या किरकोळ वादातून सराफा बाजारात धिंगाणा; दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी, सहा जणांवर गुन्हा
छत्रपती संभाजीनगर शहरातील सराफा बाजार परिसरात पार्किंगच्या किरकोळ कारणावरून दोन गट आमनेसामने येत तुंबळ हाणामारी झाली. मोहन टॉकीजसमोरील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल्स दुकानात सुरू झालेल्या वादानंतर एका कॉलवर मोठे टोळके घटनास्थळी दाखल झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी तातडीने धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही पक्षाने तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.
    user_Marathi News Point
    Marathi News Point
    Video editing service औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.