हदगाव शहरामध्ये परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हदगाव शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा परशुराम जन्मोत्सव अक्षय तृतीयेच्या दिवशी येत असतो यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी होती.त्या दिवशी हादगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी आप आपल्या घरी भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करून भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केला.त्यानंतर दि.20 एप्रिल 2026 रोजी हादगाव शहरात भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रीची सुरुवात श्री सत्य गणपती मंदिरापासून झाली तसेच हदगाव शहरातील गणपती रूटप्रमाणे ही शोभायात्रा शहरांमध्ये जय परशुराम या जयघोषितने शहरात फिरून आल्यानंतर भगवान परशुरामाची आरती समाजातील जेष्ठ डॉक्टर परसरामजी तिवारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आली.या शोभायात्रेसाठी हादगाव शहरातील,तामसा,मनाठा,भानेगाव,शिरड येथील सर्व समाज बांधव महिला,पुरुष व लहान मुलं यांनी या शोभायात्रे मध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तसेच पोलीस प्रशासन यांनी देखील सहकार्य केल्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुकाध्यक्ष राजू पांडे व महिला तालुका अध्यक्ष सौ.सौभाग्य भोरे व सर्व पदाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले
हदगाव शहरामध्ये परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली हदगाव शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा परशुराम जन्मोत्सव अक्षय तृतीयेच्या दिवशी येत असतो यावर्षी अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 रोजी होती.त्या दिवशी हादगाव तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी आप आपल्या घरी भगवान परशुरामाच्या प्रतिमेचे पूजन करून भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा केला.त्यानंतर दि.20 एप्रिल 2026 रोजी हादगाव शहरात भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली.शोभायात्रीची सुरुवात श्री सत्य गणपती मंदिरापासून झाली तसेच हदगाव शहरातील गणपती
रूटप्रमाणे ही शोभायात्रा शहरांमध्ये जय परशुराम या जयघोषितने शहरात फिरून आल्यानंतर भगवान परशुरामाची आरती समाजातील जेष्ठ डॉक्टर परसरामजी तिवारी साहेब यांच्या हस्ते करण्यात आली.या शोभायात्रेसाठी हादगाव शहरातील,तामसा,मनाठा,भानेगाव,शिरड येथील सर्व समाज बांधव महिला,पुरुष व लहान मुलं यांनी या शोभायात्रे मध्ये येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल तसेच पोलीस प्रशासन यांनी देखील सहकार्य केल्याबद्दल अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुकाध्यक्ष राजू पांडे व महिला तालुका अध्यक्ष सौ.सौभाग्य भोरे व सर्व पदाधिकारी यांनी सर्वांचे आभार मानले
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Sk Chand1
- Post by M B B1
- हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळून अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्ह्यातील मुख्य रस्ते, शहर परिसर तसेच ग्रामीण भागातही वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करणे आवश्यक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. डॉ. नीलाभ रोहन यांनी सांगितले की, “रस्ते अपघातांमध्ये डोक्याला गंभीर दुखापत होण्याचे प्रमाण जास्त असते. हेल्मेट वापरल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेटचा वापर करणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची हमी आहे.” यासोबतच, वेग मर्यादा पाळणे, सिग्नलचे पालन करणे, मोबाईलचा वापर टाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होऊन अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by Today One Live1
- Post by Karan1
- क्षितिज पुरम” की GRAND OPENING : Skyline Builders & Developers का भव्य प्रोजेक्ट लॉन्च1
- Post by Sk Chand1