logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सावलीत उन्हाळी शिबिर अंतर्गत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न सावलीत उन्हाळी शिबिर अंतर्गत सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न तालुका प्रतिनिधी सावली चंद्रपूर/सावली:( दि. 10 मे) पी.एम.श्री जि.प. हायस्कूल, पाथरी ता. सावली येथे आयोजित “उन्हाळी शिबिर अंतर्गत सांस्कृतिक महोत्सव” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा साथ फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार हे उद्घाटक म्हणून प्रमुख उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा. श्री. रोहितभाऊ बोम्मावार यांनी शिक्षणासोबत कला, संस्कार, शिस्त आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास ते निश्चितच मोठे यश संपादन करू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या आहारी न जाता शिक्षण, संस्कृती आणि सामाजिक जाणीव जपावी, असे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. तुकाराम पा. ठिकरे दीपप्रज्वलन मा.श्री. डोर्लीकर साहेब (ठाणेदार, पोलीस स्टेशन पाथरी), मा.डॉ. गोबाडे साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. शरद सोनवणे,श्री. दिलीप जाधव तसेच मा.श्री. शंकरभैय्या निषाद यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून मा.सौ. अनिताताई ठिकरे (सरपंच, ग्राम पंचायत पाथरी), मा. रमेश पा. ठिकरे, मा.डॉ. सोनवणे साहेब, मा. मोहितभाऊ मेत्राम, मा. सतीशजी डोंगरेवार, मा. खुशाल पा. ठिकरे, मा. सचिन पा. शेंडे, मा. श्रीधर पा. ठिकरे, मा. युधिष्ठिर पा. ठिकरे, मा. हरिषजी नगरे, मा. तलेरजी जाधव, मा. विनोद दसरवार, मा. यशवंत पा. ठिकरे, मा. दिलीप पा. ठिकरे, मा. अशोक पा. ठिकरे, मा. उद्धवजी पा. निकुरे, मा. नरेशजी शेडमाके (अध्यक्ष आदिवासी मच्छी प. संस्था), मा. संदीप रलतवार, मा. अश्विन जैस्वाल, मा. रोशन जैस्वाल, मा. सोमेश्वर बावणे, मा. विजय पा. शेंडे, मा. जितुभाऊ पा. ठिकरे, मा. अनिलभाऊ मडावी, मा. आशाताई हजारे, मा. अर्चनाताई कुंभरे, मा. अलकाताई वाघधरे, मा. वंदनाताई मडावी, मा. अंतराम प. ठिकरे, मा. सतीश चवाणे, मा. सचिन कसारे, मा. दीपक दजगाये, मा. गोपाल मडावी, मा. गिरीश मेत्राम, मा. कुंटावार साहेब (एम.ई.डी.बी.), मा. भुतलवार साहेब व मा. दुश्यंत मंगर यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

2 hrs ago
user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
2 hrs ago
84b02ed5-5648-4141-bd2e-470114bf6bed

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ नांदेड/हदगाव : (दि ११) जवळगाव कमानीजवळ बस ठप्प; प्रवाशांचे हाल, एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड... महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवासी तासभर भर उन्हात अडकले; “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” संतप्त सवाल...
    1
    डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ
डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ
नांदेड/हदगाव : (दि ११) जवळगाव कमानीजवळ बस ठप्प; प्रवाशांचे हाल, एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड... महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवासी तासभर भर उन्हात अडकले; “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” संतप्त सवाल...
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    14 min ago
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_Ramrao Gaurkhede
    Ramrao Gaurkhede
    Grocery delivery service हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
    1
    अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_SATISH M. BHALERAO
    SATISH M. BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    1
    *Breaking News...*
नागपुर.
(New Ring Road)
*खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.
    user_Jb Y.Sharma
    Jb Y.Sharma
    Salesperson कामठी, नागपूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.
    user_रिपोर्टर/मुकेश निनामा
    रिपोर्टर/मुकेश निनामा
    News Anchor Umred, Nagpur•
    10 hrs ago
  • आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ.. शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!
    1
    आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ..
शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.