logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

9 hrs ago
user_User7432
User7432
Journalist Ghansawangi, Jalna•
9 hrs ago
98b5dd32-11fe-4ae2-b869-ef8885b2050d

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वंचित चे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिला प्रभाग क्र 14ड मधील अपक्ष उमेदवार एड. विनोद लक्ष्मण पांडव यांना पाठिंबा.
    1
    वंचित चे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी दिला प्रभाग क्र 14ड मधील अपक्ष उमेदवार एड. विनोद लक्ष्मण पांडव यांना पाठिंबा.
    user_Jansagar 9 Marathi
    Jansagar 9 Marathi
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Peoples News 24
    1
    Post by Peoples News 24
    user_Peoples News 24
    Peoples News 24
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बँक मॅनेजर वर दरोडा टाकल्या प्रकरणी तपास करण्यासाठी आरोपीस वसमत शहरात नेले असता अचानक वाहन बंद पडल्याने आरोपीस पायी चालत नेण्यात आले याप्रसंगी बघ्याची मोठी गर्दी झाली व दरोडे खोवरांवर कठोर कार्यवाही केल्यामुळे सामान्य नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच दरोडेखोरांची दहशत सुद्धा संपुष्टात आली.
    1
    बँक मॅनेजर वर दरोडा टाकल्या प्रकरणी तपास करण्यासाठी आरोपीस वसमत शहरात नेले असता अचानक वाहन बंद पडल्याने आरोपीस पायी चालत नेण्यात आले याप्रसंगी बघ्याची मोठी गर्दी झाली व दरोडे खोवरांवर कठोर कार्यवाही केल्यामुळे सामान्य नागरिकात समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते तसेच दरोडेखोरांची दहशत सुद्धा संपुष्टात आली.
    user_Balu Vitthal Jadhav
    Balu Vitthal Jadhav
    हिंगोली, हिंगोली, महाराष्ट्र•
    23 min ago
  • तामसा येथे डॉक्टर बोंदरवाड यांचा पदोन्नती व बदली निमित्त सत्कार
    1
    तामसा येथे डॉक्टर बोंदरवाड यांचा पदोन्नती व बदली निमित्त सत्कार
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र देवळाली प्रवरा बनलाय तळी रामाचा व नशाड्याचा अड्डा सविस्तर वृत्तांत आशिकी राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तळी रामा चा अड्डा बनला आहे आहेया ठिकाणी जवळच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा शिवाजी प्राथमिक विद्यालय हे जवळच असून या विभागामध्ये हे तळीराम बसून दारू पीत असतात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी या ठिकाणी वन विभागाने लक्ष द्यावे
    1
    राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्र देवळाली प्रवरा बनलाय तळी रामाचा व नशाड्याचा अड्डा
सविस्तर वृत्तांत आशिकी राहुरी फॅक्टरी वन चेतना केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात तळी रामा चा अड्डा बनला आहे आहेया ठिकाणी जवळच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल तथा शिवाजी प्राथमिक विद्यालय हे जवळच असून या विभागामध्ये हे तळीराम बसून दारू पीत असतात कोणताही अनर्थ घडू नये यासाठी या ठिकाणी वन विभागाने लक्ष द्यावे
    user_पत्रकार जालिंदर आल्हाट
    पत्रकार जालिंदर आल्हाट
    Journalist Rahuri, Ahmednagar•
    3 hrs ago
  • Post by Riyazisaksayyed
    1
    Post by Riyazisaksayyed
    user_Riyazisaksayyed
    Riyazisaksayyed
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथे सामाजिक बहिष्कारांचे गंभीर प्रकरण.. एका कुटुंबावर आठ महिन्यापासून अ मानवी जाच..
    1
    किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथे सामाजिक बहिष्कारांचे गंभीर प्रकरण.. एका कुटुंबावर आठ महिन्यापासून अ मानवी जाच..
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    2 hrs ago
  • 🗳️🚔 महानगरपालिका निवडणूक : पोलीस प्रशासन सज्ज नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू असून 🗳️ १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान 📊 १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. शहरातील २० प्रभाग व ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी सीसीटीव्ही, ड्रोन, व्हिडीओ कॅमेरे, तसेच १०३ वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. ✋ कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. #नांदेडमहानगरपालिका #महानगरपालिका_निवडणूक #पोलीस_प्रशासन_सज्ज #भयमुक्त_निवडणूक #कडेकोट_बंदोबस्त VoteSafely Dial112 NandedPolice लोकशाहीचा_उत्सव https://www.instagram.com/reel/DTapsBIkgr4/?igsh=MXE0NXdzbWxxYWd3bw==
    1
    🗳️🚔 महानगरपालिका निवडणूक : पोलीस प्रशासन सज्ज
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी १५ डिसेंबर २०२५ पासून आचारसंहिता लागू असून
🗳️ १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान
📊 १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.
शहरातील २० प्रभाग व ६०० मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत, भयमुक्त व निपक्षपणे पार पाडण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
मतदानाच्या दिवशी सीसीटीव्ही, ड्रोन, व्हिडीओ कॅमेरे, तसेच १०३ वाहनांद्वारे पेट्रोलिंग करण्यात येणार आहे.
नागरिकांनी कोणतीही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.
✋ कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
#नांदेडमहानगरपालिका
#महानगरपालिका_निवडणूक
#पोलीस_प्रशासन_सज्ज
#भयमुक्त_निवडणूक
#कडेकोट_बंदोबस्त
VoteSafely
Dial112
NandedPolice
लोकशाहीचा_उत्सव
https://www.instagram.com/reel/DTapsBIkgr4/?igsh=MXE0NXdzbWxxYWd3bw==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded, Maharashtra•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.