'नारीशक्तीचा विजय' विषयावरील कविता आणि महिलांचा सन्मान *✏संकलन, शनिवारीय 'काव्यस्तंभ' स्पर्धा* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित 'शनिवारीय काव्यस्तंभ' स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼ ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम* ➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖ *🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗* *☄विषय : नारीशक्तीचा विजय☄* *🍂शनिवार : ०७/ मार्च /२०२६*🍂 ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २०८ साठी आजच साहित्य पाठवावे.* ♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️ *नारीशक्तीचा विजय* नारी नाही कशातचं कमी देते आनंदी जीवनाची हमी दुसऱ्यासाठी राबते नेहमी भले स्वतःसाठी जगेल कमी नारी म्हणजे अग्निज्वाला अंधार छेदणारी दिव्यशक्ती संघर्ष तिचा महान ध्येयाचा कर्मावर तिची अफाट भक्ती आई,जननी,शूर रणरागिणी नमतोय तया चरणी माथा ज्ञानज्योत पेटविली जिने स्मरा सावित्री फुलेची गाथा तिच्या डोळ्यांत चमके ध्येय जग जिंकण्याची तळमळ अडथळ्यांवर मात करूनचं स्वकर्तुत्वाने मिळविते फळ सन्मान करा नारीशक्तीचा पंखाने घेण्या गगन भरारी नारीशक्ती ही जगाची शान दाखवते तिचा बाणा करारी जागतिक महिला दिनाच्या देता हार्दिक शुभेच्छा तिला नारीशक्तीचा विजय असो जयघोष गगनाला भिडला *बी एस गायकवाड* *पालम,परभणी* *©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿ *नारीशक्तीचा विजय* नारी गे तव शक्ती अपार सोसलास अन्यायाचा प्रहार अंतरात तव वन्ही चेतला अनेक रुपे तव दैवी अपार मनस्विनी तूच लिही गं कर्तृत्वाचा इतिहास नवा स्वयंसिद्धा तू एकटी भारी कुणाचा तुज आधार हवा? जोखड ते जुन्या रुढींचे पायी तुझ्या जे जखडले तोडून टाक निर्भयतेने दिसती बघ ती प्रकाश फुले निर्भयांचा बळी घेणारे लांडग्यापरी जगी माजले तया शासन करी रागिणी स्वयंसिद्धा तू गं प्रज्वले नको राहू तू मूर्ती बनूनी नको भुलू तू स्तुतीसुमना रुप घेवूनी अष्टभुजेचे सिध्द होई असुरमर्दना पंख पसरून घेई भरारी नभ निळाईत क्षितीजा पार प्रगतीचा आलेख उंचावत यशोशिखरी होशी स्वार नारीशक्तीचा विजय जाहला दिशादिशांत गाथा गाजली कर्तृत्वाचे पंख लेवूनी तिने क्षितीजे किती काबीज केली *वृंदा(चित्रा)करमरकर* *मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक* *सांगली जिल्हा सांगली* *©मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿ *नारीशक्तीचा विजय* नाही वाटत आज जगावे जगी बिनधास्त टपले असता कावळे जगणेच झाले त्रस्त...१ कुठं हरवली सुरक्षा नाही मिळे मानपान शिकले फक्त पुस्तकी म्हणे स्त्री-पुरुष समान...३ स्त्री म्हणे कंदीलाची काच जपावे तिज अलगदपणे आज आले वाटी तिच्या फक्त अत्याचार सोसणे.. ३ शिकून सवरून बघा झाली आहे सबला अस्तित्व आजही धोक्यात म्हणून वाटे ती अबला...४ काय पाप केले तिने स्त्री म्हणुनी जन्मली सारे धोके पत्करी नाजूक ती अबोली....५ एक काळ होता माझ्या त्या शिवबाचा लेक होती जिजाऊची होई सन्मान आदराचा...६ नव्हत्या नजरा वाईट करी संचार मुक्तपणे वाटे आधार साऱ्यांचा बागडी पाखरे हर्षाने...७ अत्याचार, बलात्कार कानी शब्द नको आता होळी केली जीवनाची उरली नाही शिल्लक ममता..८ का दुःखे सोसावी फक्त जगी स्रियांनी करा आदर तिचा नेहमी जागतिक महिलादिनी...९ होईल का कधी तरी नारीशक्तीचा विजय टाकीत जाऊ पुढे पाऊले नको कधीच पराजय...१० *सौ.माधुरी शेवाळे,पाटील* *जिल्हा नाशिक* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿ *नारीशक्तीचा विजय !* अबला म्हणू नका तिला, ती सामर्थ्याची ओळख आहे, तिच्या कर्तृत्वाच्या तेजाने उजळलेली ही सृष्टी आहे. तिच्या पावलांनी इतिहासाला नवी दिशा मिळते, तिच्या स्वप्नांनी उद्याचे सुंदर विश्व घडते. संघर्षांच्या वाटेवर ती कधीच थांबत नाही, अपयशाच्या सावलीतही तिची उमेद हरवत नाही. तिच्या धैर्याच्या प्रकाशात नव्या युगाचा होतो उदय, जगाला प्रेरणा देणारा — नारीशक्तीचा विजय! कधी ती दुर्गा बनून संकटांवर प्रहार करते, कधी ममतेच्या सागराने जगाला आधार देते. तिच्या सामर्थ्याच्या तेजाने उजळतो प्रत्येक सूर्योदय , जगाला नवी दिशा देतो — नारी शक्तीचा विजय! अन्यायाच्या अंधाराला ती प्रकाशाची वाट दाखवते, स्वतःच्या सामर्थ्याने जगाला नवे बळ देते. जिथे नारीचा सन्मान, तिथे यशाचा नवा उदय, कारण तिच्या धैर्यानेच घडतो नारीशक्तीचा विजय! *मोनाली शिंदाडे* *कर्वेनगर, पुणे* *©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.* ➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿ *नारीशक्तीचा विजय* आकाशी घेतलीस तु , उंच विहंग भरारी। प्रेरणा सामर्थ्य दिशा ,आदिशक्ती आहे नारी।। रुपी जिजाऊ सावित्री ,ती रमाई लक्ष्मीबाई। जगी जननी म्हणूनी, नीतिमूल्यांची मुक्ताई।। वात्सल्य प्रेम ममता, तुझे गाऊ किती गूण। आकार मिळे जीवना ,सुसंस्काराला जपून।। अबला झाली सबला ,नारी शक्तीचा विजय। संविधान बा भीमाचे , केले सर्वांना निर्भय।। तुझे भूषण लेकरा ,तुझा त्याग आशीर्वाद। ओवाळीतो ह्रदयाने,अन घालतो मी साद।। *गोवर्धन तेलंग* *पांढरकवडा.जि,यवतमाळ* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह,* ➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿ *कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.* ➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿ *नारीशक्तीचा विजय* आहे नारीशक्तीचा. विजय तिच्या कलागुणांचा करा आदर सहनशीलता तिच्या अंगी मोठेपण माया ममतेचा अथांग सागर नारी अद्यावत विश्वाची जननी देते ती मायेचा पदर करू. तिचा. सन्मान कर मानवा तिचा आदर नका विसरू तू तिचा अमूल्य वात्सल्याचा ठेवा रूप तिचे आईचे शक्तीचे करते आयुष्यभर सेवा येता कुटुंबावर संकट तेव्हा देई घराला आधार नम्र शीतल होऊन मानवा मान तिचे आभार बीज सृजनांचे असता ठेवते. कुशीत लपवून घेता तिच्या कष्टाचा आढावा जातात आपले डोळे दिपून भूक नसते संपतीची तिला प्रेम स्नेहाचा असावा ओलावा तिचा आदर तिथ्याने कधीतरी मनी आपल्या फुलोरा फलावा *केवलचंद शहारे* *सौंदड गोंदिया* *©सदस्य मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿ *नारीशक्तीचा विजय* स्त्री शक्तीचा करू या जागर चैतन्याची असे ती सागर ती नच आता कुठेच कमी विश्वासाची तुझी हमी शक्ती तुझ्यात अगाध वसे आत्मविश्वास तझ्यात ठसे गगनात घेई उंच भरारी कर्तृत्वाची तू करारी सहन शीलतेची दर्या तू प्रेम,त्याग,ममता करूणा तू रूप तुझे किती अनंत जग तुझ्यामुळे भाग्यवंत कला,विज्ञान असे तू निपुण संस्कृतीचे सुंदर भवन तुझ्याच मुळे जगी चैतन्य कारुण्याचे तुझे नैन नारी ही आदिशक्ती स्त्री शक्तीची करू या भक्ती नारी शक्तीचा विजय असे हा त्रिवार वंदन नारी शक्तीला *श्री.पुरुषोत्तम ठोंबरे* *झिंगाबाई टाकळी,नागपूर* *©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿ *नारीशक्तीचा विजय* अवघड बाई तुला समजणे तुझे रूप लय भारी कधी माता, बहीण, भार्या कधी दूर्गा बनून तारी तू असतांना घरात सुगंध दरवळतो तू नसताना घराचा कोपरा कोपरा हळहळतो चेतना घराची तू तुझी उपस्थितीच लयी न्यारी कधी माता.. रांधा वाढा उष्टी काढा, पणती सारखी जळते गृहीत धरतात ग सारे आमच्यातील तू कुणाला कळते विटंबना आम्हीच करतो आज म्हणतो ग सॉरी कधी माता.. जिवापाड करते प्रेम अन त्याग ही केवढा थकली तरी सुगंध देते जसा बहरला अंगणी केवडा नारीशक्तीचा विजय मनवावा दारोदारी कधी माता.. अवघड बाई तुला समजणे तुझे रूप लयी भारी कधी माता, बहीण, भार्या कधी दुर्गा बनून तारी *डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर* *©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह* ➿➿➿➿🙏🚩🙏➿➿➿➿ ➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖ *🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺 *सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏 ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻* *✒राहुल पाटील* ७३८५३६३०८८ *© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖ *🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास* ➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

- पत्रकारों पर लगे झूठे केस वापस लो! संविधान चौक पर जोरदार धरना प्रदर्शन नागपुर : डिजिटल मीडिया के पत्रकार विजयकुमार खवसे और मुकेश मोहन पर दर्ज किए गए कथित झूठे मामलों को तुरंत वापस लेने की मांग को लेकर मिशन बहुजन संगठन के नेतृत्व में नागपुर के संविधान चौक पर एक दिवसीय धरना प्रदर्शन आयोजित किया गया, इस आंदोलन में मिशन बहुजन संगठन के साथ-साथ बहुजन समाज पार्टी, भीम आर्मी, वंचित बहुजन आघाड़ी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और कई सामाजिक संगठनों ने भाग लिया। शनिवार, ४ अप्रैल को हुए इस प्रदर्शन में पत्रकारों ने आरोप लगाया कि सच्चाई सामने लाने की कोशिश करने वाले पत्रकारों को दबाने का प्रयास किया जा रहा है। बताया गया कि डब्ल्यू एच न्यूज के मुख्य संपादक विजय खवसे ने एक पत्रकार परिषद में नागपुर शहर में चल रहे अवैध धंधों को लेकर पुलिस आयुक्त से सवाल किया था। इसके बाद पुलिस आयुक्त रविंद्र सिंघल द्वारा उन पर विभिन्न थानों में मामले दर्ज किए गए। खवसे पिछले पच्चीस वर्षों से पत्रकारिता कर रहे हैं और कई प्रतिष्ठित दैनिकों में काम कर चुके हैं। वहीं, पत्रकार मुकेश मोहन पर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी द्वारा ५० करोड़ रुपये का मानहानि दावा दायर किया गया है। आंदोलन में शामिल पत्रकारों ने सवाल उठाया कि क्या समाज के सामने सच रखना अब अपराध बन गया है? उन्होंने कहा कि डिजिटल मीडिया के पत्रकारों में भय का माहौल पैदा हो गया है। धरना प्रदर्शन के दौरान सभी संगठनों पदाधिकारी मौजूद थे, इन लोगों ने एक स्वर में मांग की कि विजय खवसे और मुकेश मोहन पर लगाए गए सभी झूठे मुकदमे तत्काल वापस लिए जाएं। इस मौके पर मिशन बहुजन संगठन के अध्यक्ष राकेश धारगावे सहित कई प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता और बड़ी संख्या में डिजिटल मीडिया के पत्रकार मौजूद रहे।1
- हिंगणा तालुक्यात मुरूम माफियांचा बेधडक खेळ ; प्रशासन झोपेत? शासनाचा लाखोंचा महसूल माफियांच्या खिशात! नागपूर :- हिंगणा तालुक्यातील मेटा उमरी परिसरात सध्या बेकायदेशीर मुरूम वाहतुकीचा अक्षरशः सुळसुळाट झाला असून, दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात मोठ्या ट्रकद्वारे मुरूमची वाहतूक बेधडकपणे सुरू आहे. या ट्रकांचा वेग इतका प्रचंड असतो की रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी धूळ, आवाज आणि वेगामुळे नागरिक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधितांकडून कोणतीही भीती न बाळगता नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मुरूम उपसा आणि वाहतूक ही परवानगीशिवाय सुरू असल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे. काही ठिकाणी तर लहान रस्त्यांचा वापर करून ट्रक वळवले जातात, ज्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि दुचाकीस्वार यांचा जीव धोक्यात येत आहे. विशेष म्हणजे, या गंभीर प्रकाराकडे RTO, महसूल विभाग आणि वन विभाग यांचे अद्याप कोणतेही ठोस लक्ष नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना प्रशासनाला माहिती नाही का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी — विशेषतः गुड फ्रायडे सारख्या दिवशी — ही वाहतूक अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण महसूल विभागाचे अधिकारी तालुक्याच्या मुख्यालयात उपस्थित नसतात, ही बाब ट्रक चालक आणि संबंधितांना माहीत असल्याने याचाच फायदा घेतला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप वाढत आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही विचारला जात आहे. ग्रामस्थांची मागणी आहे की, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर मुरूम उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात पोलिस व महसूल विभागाने संयुक्त मोहीम राबवावी. अन्यथा, येणाऱ्या काळात मोठा अपघात किंवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- कामठी शहर में कल शुक्रवार को हुई महज आधे घंटे की बारिश ने नगर परिषद कामठी के विकास कार्यों की हकीकत उजागर कर दी। शहर के कई इलाकों में सड़कों पर पानी भर जाने से आम नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ा। बारिश के चलते प्रमुख मार्गों सहित कई अंदरूनी क्षेत्रों में जलभराव की स्थिति बन गई। नालों की सफाई और जल निकासी की उचित व्यवस्था न होने के कारण पानी लंबे समय तक सड़कों पर जमा रहा, जिससे यातायात भी प्रभावित हुआ। जगह-जगह कीचड़ और गड्ढों के कारण राहगीरों को मुश्किलों का सामना करना पड़ा। स्थानीय नागरिकों का कहना है कि हर साल बारिश के मौसम में यही हालात देखने को मिलते हैं, लेकिन शासन द्वारा स्थायी समाधान की दिशा में कोई ठोस कदम नहीं उठाए जाते।लाखों रुपये खर्च होने के बावजूद जमीनी स्तर पर विकास नजर नहीं आता। नागरिकों का यह भी कहना है कि अगर अभी से यह स्थिति है तो आगामी भारी बारिश में हालात और भी गंभीर हो सकते हैं। उन्होंने प्रशासन से जल्द से जल्द जल निकासी की बेहतर व्यवस्था करने और सड़कों की मरम्मत कराने की मांग की है। आधे घंटे की बारिश ने ही शहर के विकास कार्यों की पोल खोल दी है। यदि समय रहते उचित कदम नहीं उठाए गए, तो आने वाले मानसून में कामठीवासियों को और गंभीर समस्याओं का सामना करना पड़ सकता है।2
- बॉटनिकल गॉर्डने चे स्वप्न ! तास कॉलनी गार्डन कडे दुर्लक्ष ? ० गार्डनचे लोखंडी गेट तुटले, सिमेन्टचे गट्टू उखळले, ०फक्त अर्ध्या परिसरातच सौंदर्यकरण 0 तिकडे - तिकडे कचऱ्याचे साम्राज्य ० उमरेड ( राजु जांभुळे ) शहर वासियांना आंभोरा रोड परिसरात बॉटनिकल गॉर्डन तयार करण्याचे स्वप्न तत्कालिन आमदार यांनी दाखविण्यात आले होते. हे बॉटनिकल गॉर्डन प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात तयारच झाले नसल्याची चर्चा व्यक्त केली जात असतांना भिवापूर शहरात नमो उद्योन तयार करण्याचे प्रयत्न नगरपंचायत कडून प्रयत्न केले जात आहे. परंतु ज्या ठिकानी हे उद्यान तयार करायचे त्या जोगेवरून नगरपंचायत सत्तारूढ गटामध्ये कमालीचे मतभेद असल्याचे समोर आले यात सत्तारूढ गटामध्ये दोन वेगवेगळे गट पडल्याचे दिसून येत आहे. नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या तास कॉलनी येथे पाच वर्षापूर्वी गॉर्डन तयार करण्यात आले होते. येथील गॉर्डनचे काम निकृष्ट दर्जाचे व अर्धवट केल्याचा आरोप परिसरातील नागरीक करीत असून येथील ग्रीन जिम ची तुटफूट झाली आहे. या गार्डनच्या अर्ध्या भागात कोणतेही सौंदयीकरण केले नसून तिचे कचऱ्याचे साम्राज्य दिसत आहे. याकडे नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. मात्र एकीकडे बॉटनिकल गार्डन मात्र तयार झाले नाही. दुसरीकडे नमो गॉर्डन करीता सत्तारूढ व मित्र पक्षाचे नगरसेवक आपसात भिंडले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. आता तरी नगरपंचायत प्रशासन व नगरसेवकांनी या तास कॉलनी येथे असलेल्या गार्डन कडे जातीयतेने लक्ष देण्याची गरज आहे.1
- திண்டுக்கல் மாவட்டம் ஒட்டன்சத்திரம் அருகே அமைந்துள்ள தலையூத்து மேல் அருவியில் ரீல்ஸ் முகத்தில் கரூர் மாவட்ட சேர்ந்த பள்ளப்பட்டி பகுதியில் வசிக்கும் இளைஞர்கள் நான்கு பேர் நேற்று நீரில் மூழ்கி பரிதாபமாக பலியானார்கள் அவர்களை மீட்கும் பணியில் தீயணைப்புத் துறையினர் ஈடுபட்டு வரும்பொழுது எடுக்கப்பட்ட வீடியோ காட்சி1
- seraikella | chandil : भक्तों की प्रार्थना सफल : महंत विद्यानंद सरस्वती जी स्वस्थ होकर लौटे... बिष्णु पद महापात्र 📲 9471102055 (wa) सरायकेला-खरसवाँ जिले के चांडिल क्षेत्र से राहत भरी खबर है। पारडीह फदलोगोड़ा स्थित काली मंदिर के महंत एवं जूना अखाड़ा के राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्यानंद सरस्वती जी महाराज के अस्वस्थ होने पर उन्हें हैदराबाद में भर्ती कराया गया था। श्रद्धालुओं की प्रार्थनाओं के बीच उनके स्वास्थ्य में तेजी से सुधार हुआ और वे शुक्रवार देर रात सकुशल मंदिर लौट आए। उनके स्वस्थ होने से पूरे क्षेत्र में खुशी का माहौल है। SpiritualNews | GoodHealth | DevoteesFaith | PositiveVibes | suryodaysamvaad1
- HSRP नंबर प्लेट सेंटर हिंगणा तालुक्यातील एकमात्र सेंटर एक महिन्यापासून बंद!1