Shuru
Apke Nagar Ki App…
Sharad Dayedar
More news from Aurangabad and nearby areas
- Ayyub Shaikh ने Aimim Party पर दिया बड़ा बयान1
- नमस्कार..!! मी विशाल ज्योती नवलकिशोर जैस्वाल रहिवासी :मुकुंदनगर, गट नंबर ३७. आपल्या मुकुंदनगर राजनगर सातारा देवळाई प्रभाग क्रमांक २६ ओबीसी पुरुष (ब) मधून राष्ट्रीय पक्ष कडून निवडणूक लढवत आहे. आपल्या सर्वांना माहितच आहे की मुकुंदनगर राजनगर वार्ड क्रमांक ९० मध्ये मुख्य रस्ते रस्ता, ड्रेनेज,विद्युत पोल,विद्युत डिपी,आरोग्य केंद्र सुविधा,कोरोना काळात केलेले कामे, लहान मूल ज्येष्ठ नागरिक,महिला यांचे लसीकरण सुविधा तसेच नागरिकांच्या कायम सुख दुःखात एक कॉल वर उभा राहणारा तसेच शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व अशी माझी ओळख आपल्या प्रेम आशीर्वाद मुळेच निर्माण झाली आहे आणि पुढे ही समाजसेवा अशीच चालू राहील. प्रेम,आशीर्वाद तसेच आपले अमूल्य मत नक्कीच आपल्या परिसरातील रहिवासी म्हणजेच आपल्या विशाल जैस्वाल साठी असू द्या..!! कोणाच्याही भूलथापा, अफवांवर विश्वास ठेऊ नका किंवा आमिषाला बळी पडू नका. मी निवडणूक लढवणारच..आपल्या आशीर्वाद पाठिंबांनी तसेच सर्वांचा मान ठेवून निवडून येणार.. धन्यवाद. लवकरच भेटू.. मो. 9970037775. #मुकुंदनगर #राजनगर #सातारा #देवळाई #प्रभाग_२६ #नगरसेवक #मनपा_निवडणूक #viral #suppport #election #phulambari #west1
- पेठन मौलाना चिश्ती दरगाह कमेटी और वक्त बोर्ड के अधिकारी, वक्त की सैकड़ो एकड़ जमीन को अनलीगल तरीके से बेंच रहै थे,,,दोषियों पर अब होगी बड़ी कार्रवाई,,, सुदर्शन न्यूज़ की खबर के बाद एक्शन मोड में है, महाराष्ट्र वक्त बोर्ड मंडल के अध्यक्ष समीर काजी,,,1
- प्रभाग 14 - क मध्ये शिवसेना शिंदे गटाचा जोरदार प्रचार --------------------------------- सौ. हिना शकील अहेमद यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा1
- 48 वर्षीय अशोक लिल्हारे ने फाँसी लगाकर अपनी जीवन लीला की समाप्त,लालबर्रा थाने के ग्राम कनकी के वार्ड नम्बर 09 में दोपहर कि है घटना,घटना के हर पहलू पर लालबर्रा पुलिस कर रही है जाँच,,,1
- खुशखबरी मुबारक हो आप सभी को आज बोगदा पुल खुल गया है1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंजनगाव सुर्जीत काही क्षणात होणार दाखल;शिंदेंची प्रतिष्ठा पणाला... #EknathShinde #eknathshindeformaharashtra #EknathShindeSaheb #ElectionCommissionOfIndia #election2025 #election #ElectionUpdate #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- किसी का परिवार बीमार तो कहीं दुकानदार परेशान यह वार्ड नंबर 41 के में रोड के हालात जो के नरेला विधानसभा मैं आता है2
- *लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 'काँग्रेस भवन'येथे काॅंग्रेस पक्षाकडून उमेदवारांच्या मुलाखती ;नविन जुन्या ईच्छुक उमेदवारांच्या लागल्या रांगा* https://youtu.be/o_8ScniWJ3A2